Thursday 9 February 2023

सराव प्रश्न

1कोणती सरकारी संस्था ‘पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री’ याची स्थापना करीत आहे?

(A) वित्त मंत्रालय

(B) भारतीय रिझर्व्ह बँक🌷🌷

(C) भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ

(D) यापैकी नाही


2)कोणत्या बॅडमिंटनपटूने ‘सारलोरलक्स ओपन बॅडमिंटन 2018’ ही क्रिडास्पर्धा जिंकली?

(A) लिन डॅन

(B) राजीव औस्पेह

(C) शुभंकर डे🌷🌷

(D) अर्जुन सिंग


3)कोणत्या टेनिसपटूने ‘2018 पॅरीस मास्टर्स’ स्पर्धेत एकेरीचे जेतेपद जिंकले?

(A) राफेल नडाल

(B) रॉजर फेडरर

(C) अँडी मरे

(D) कॅरेन खचानोव्ह🌷🌷


4)कोणत्या शहरात ‘सार्वजनिक अधिग्रहण व स्पर्धा कायदा' या विषयासंदर्भात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली?

(A) दिल्ली🌷🌷

(B) मुंबई

(C) चेन्नई

(D) हैदराबाद


5)नोव्हेंबर-18 मध्ये, प्रथम विश्वयुद्धादरम्यान लढलेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ कोणत्या यूरोपीय देशात स्मारक उभारण्यात आले?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) ब्रिटन🌷🌷

(D) इटली


6)कोणाला भारतीय नौदलाच्या साहसी जलप्रवासाचे (circumnavigation adventures) जनक म्हणून ओळखले जात असे?

(A) अर्जुन सिंग

(B) सॅम मानेकशॉ

(C) के. एम. करिअप्पा

(D) मनोहर प्रल्हाद आवटी🌷🌷


7)नोव्हेंबर-18 मध्ये, आफ्रिकेमधील कोणत्या देशाला भारताने US$350 दशलक्षपर्यंत पतमर्यादा वाढवून देण्याची घोषणा केली?

(A) झिम्बाब्वे🌷🌷

(B) दक्षिण आफ्रिका

(C) केनिया

(D) इजिप्त


1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता 

B  जनरल आवारी - लाल सेना 

C  उषा मेहता - आझाद रेडिओ 

D  इंदिरा गांधी - वानर सेना 



1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?


⚫️ लतिका घोष ☑️

⚪️ सरोजिनी नायडू

⚪️ कष्णाबाई राव

⚪️ उर्मिला देवी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?


⚫️ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️

⚪️ पॉंडेचेरीचा तह

⚪️ मगलोरचा तह

⚪️ परिसचा तह

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?


⚪️ खान बहादूर खान

⚫️ कवरसिंग ☑️

⚪️ मौलवी अहमदुल्ला

⚪️ रावसाहेब

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?


⚪️ १८४९

⚪️ १८५१

⚫️ १८५३ ☑️

⚪️ १८५४

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?


⚪️ फरी इंडिया

⚪️ नया भारत

⚪️ फरी प्रेस जर्नल

⚫️ लीडर ☑️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?


अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.


ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.


⚪️ फक्त अ

⚪️ फक्त ब

⚫️ वरील दोन्ही ☑️

⚪️ वरीलपैकी एकही नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?


अ] लॉर्ड कर्झन

ब] लॉर्ड चेम्सफर्ड

क] लॉर्ड हार्डिंग्स II

ड] लॉर्ड आयर्विन


पर्याय


⚫️ अ-ब-क-ड ☑️

⚪️ अ-क-ब-ड

⚪️ क-अ-ब-ड

⚪️ अ-ड-क-ब

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?


स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?


पर्याय


⚫️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️

⚪️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

⚪️ अ बरोबर आणि ब चूक

⚪️ अ चूक आणि ब बरोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?


⚪️ भारत सरकारचा कायदा १९३५

⚪️ भारत सरकारचा कायदा १९१९

⚫️ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️

⚪️ भारत कौन्सिल कायदा १८९२

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?


⚪️ सहदरण आय्यपन 

⚫️ नारायण गुरु ☑️

⚪️ हदयनाथ कुंजरू 

⚪️ टी.एम. नायर

1⃣ A  B  C बरोबर 

2⃣ A  B बरोबर 

3⃣ C  D  बरोबर 

4⃣ सर्व बरोबर


Ans    -  4




2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1⃣ मबई

2⃣ वर्धा

3⃣ पवनार

4⃣ दांडी


Ans    -  3




3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली. 

1⃣ एन. जी. रंगा 

2⃣ दीनबंधू 

3⃣ मा. गांधी 

4⃣ बाबा रामचंद्र 


Ans   -  4



4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते. 

1⃣   एन. माधव

2⃣ सवामी सहजानंद सरस्वती 

3⃣ पडित नेहरू 

4⃣ बाबा रामचंद्र


Ans -   2




5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे? 

1⃣ 5

2⃣ 6

3⃣ 7

4⃣ 8


Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)



6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. 

1⃣ लगफिश 

2⃣ ईल 

3⃣ दवमासा 

4⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

 

Ans- 1




7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला 

"नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1⃣ इराक

2⃣ इराण

3⃣ सौदी अरेबिया

4⃣ फरान्स


Ans -  3




8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1⃣ अमेरिका

2⃣ इग्लंड

3⃣ फरान्स

4⃣ जर्मनी


Ans -   2



9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1⃣ शती व्यवसाय 

2⃣ कक्कुटपालन 

3⃣ मत्स्यव्यवसाय 

4⃣ शळीपालन


Ans  -     3


महत्वाचे प्रश्नसंच

 1. खालीलपैकी कोणती बँक भारतात मध्यवर्ती बँकेचे कार्य पाहते ?

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

B. बँक ऑफ इंडीया

C. स्टेट बँक ऑफ इंडीया

D. सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया

उत्तर 

A. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

------------------------------------------------------------------------------------------

2. कृषी पतपुरवठ्यासंदर्भात खालीलपैकी कोणती बँक शिखर बँक म्हणून काम पाहते ?

A. नाबार्ड

B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

C. स्टेट बँक ऑफ इंडीया

D. आय.सी.आय.सी.आय

उत्तर

A. नाबार्ड

------------------------------------------------------------------------------------------

3. आय.सी.आय.सी.आय ह्या बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा

B. कोलकाता

C. मुंबई

D. नवी दिल्ली

उत्तर 

A. बडोदा

------------------------------------------------------------------------------------------

4. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. बडोदा

B. कोलकाता

C. मुंबई

D. नवी दिल्ली

उत्तर 

C. मुंबई

------------------------------------------------------------------------------------------

5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सिक्युरिटी प्रेस (नोटा /चलने छपाईचा कारखाना ) नाही ?

A. नाशिक

B. देवास

C. साल्बोनी

D. नवी दिल्ली

उत्तर 

D. नवी दिल्ली

------------------------------------------------------------------------------------------

6. खालीलपैकी कोणाचा उल्लेख आर.बी.आय.च्या पहिल्या महिला उप-गव्हर्नर म्हणून करता येईल ?

A. उषा थोरात

B. जे.के.उदेशी

C. चंदा कोचर

D. किरण मुजूमदार शॉ

उत्तर 

B. जे.के.उदेशी

------------------------------------------------------------------------------------------

7. भारतातील पहिली सहकारी भू-विकास बँक कोठे स्थापली गेली ?

A. पुणे , महाराष्ट्र

B. इचलकरंजी, महाराष्ट्र

C. हुबळी, कर्नाटक

D. झांग , पंजाब

उत्तर 

D. झांग , पंजाब

------------------------------------------------------------------------------------------

8. ' मानवी अधिकार दिन ' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

A. 10 डिसेंबर

B. 1 डिसेंबर

C. 31 ऑक्टोबर

D. 1 मे

उत्तर 

A. 10 डिसेंबर

------------------------------------------------------------------------------------------

1

9. 'मी का नाही ?' ह्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. पारू नाईक

B. लक्ष्मीनारायण त्रिपाठी

C. राजन गवस

D. द.भि.कुलकर्णी

उत्तर 

A. पारू नाईक

------------------------------------------------------------------------------------------

10. T-20 हे औषध कोणत्या आजाराशी संदर्भित आहे ?

A. टी.बी.

B. मधुमेह

C. कुष्ठरोग

D. एड्स

उत्तर 

D. एड्स

------------------------------------------------------------------------------------------

11. _____ हे भारताचे राष्ट्रीय फूल मानले जाते.

A. गुलाब

B. कमळ

C. मोगरा

D. पांढरी लिली

उत्तर 

B. कमळ

------------------------------------------------------------------------------------------

12. ____ हि जगातील सर्वात लांब नदी आहे.

A. अमेझॉन

B. नाईल

C. सिंधू

D. ब्रम्हपुत्रा

उत्तर 

B. नाईल

------------------------------------------------------------------------------------------

13. भारतातील सर्वाधिक पाऊसाचे मावसिनराम हे ठिकाण _ ह्या राज्यात आहे.

A. मेघालय

B. सिक्किम

C. मणिपूर

D. अरुणाचल प्रदेश

उत्तर 

A. मेघालय

------------------------------------------------------------------------------------------

14. आगाखान कप _ ह्या खेळाशी संबंधित आहे.

A. हॉकी

B. फुटबॉल

C. क्रिकेट

D. लॉन टेनिस

उत्तर 

A. हॉकी

------------------------------------------------------------------------------------------

15. _____ येथील विमानतळास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे

A. नाशिक

B. रत्नागिरी

C. औरंगाबाद

D. पोर्ट ब्लेअर

उत्तर 

D. पोर्ट ब्लेअर

------------------------------------------------------------------------------------------

16. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष _ हे होते.

A. मनमोहन सिंग

B. मोरारजी देसाई

C. वीरप्पा मोईली

D. आर.के.लक्ष्मणन

उत्तर

C. वीरप्पा मोईली

------------------------------------------------------------------------------------------

17. खालीलपैकी कोणती पर्वत रांग दक्षिणोत्तर दिशेने जाते ?

A. लुशाई

B. गोरो

C. खासी

D. जैतीया

उत्तर 

A. लुशाई

------------------------------------------------------------------------------------------

18. तामिळनाडू राज्यात ____ महिन्यात पाऊस पडतो.

A. जून

B. ऑगस्ट

C. ऑक्टोबर

D. डिसेंबर

उत्तर 

D. डिसेंबर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका.


🧩स्वरूप -


🅾️जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🧩कार्ये -


🅾️जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🧩भांडवल उभारणी -


🅾️सवस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🧩विस्तार -


🅾️भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

बहमनी साम्राज्य 1347- 1538



 ◾️3 ऑगस्ट 1347 रोजी बहमानी राज्याची स्थापना केली

◾️जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (1347).

◾️तयाने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण

◾️फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता.

◾️काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.

◾️चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता

◾️हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली.

◾️हसन गंगूने प्रशासकीय व्यवस्थेसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी करून प्रत्येकावर एकेक राज्यपाल नेमला.

🟣अखेर 1538 मध्ये ⇨ बरीदशाही, ⇨ इमादशाही, ⇨निजामशाही, ⇨आदिलशाही आणि ⇨कुतुबशाही

◾️या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.

◾️अहमदनगर व वऱ्हाड येथील शाह्यांचे संस्थापक मूळचे हिंदू होते.

◾️बहमनी राजांनी तात्त्विक दृष्टया अब्बासो खलीफांचे [→ अब्बासी खिलाफत] वर्चस्व मानले होते.

◾️अथानाशिअस निकीतीन हा रशियन प्रवासी काही वर्षे (1469-74) बीदरला होता. त्याने तेथील वास्तूंबरोबरच दैंनदिन जीवनाची माहितीही लिहिली आहे.

◾️सय्यद अली तबातबा, निजामुद्दीन, फिरिश्ता, अँथानाशिअस न्यिक्यितीन (रशियन प्रवासी), खाफीखान इत्यादींच्या लेखनांतून मिळते.

◾️बहमनी काळात दौलताबाद, गुलबर्गा व बीदर अशा तीन राजधान्या आलटून पालटून होत्या

◾️फारशी भाषेला त्यांच्या दरबारात प्राधान्य मिळाले.

◾️तयांच्या तख्तावर काळी छत्री आणि टक्का या नाण्यांवर खलिफांचा उजवा हात असे



वाचा :- समाजसुधारक सरोजिनी नायडू




🌷  १३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९).

☘️   भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री.

🌷  तयांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर.

☘️  अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.

🌷  त शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले.

☘️  यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या.

🌷  निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला.

🌷  तयांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले.

☘️  द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.


🌷  सरोजिनी नायडू भारतात परत आल्यानंतर १८९८ मध्ये त्यांनी डॉ. गोविंदराजुलू नायडू या निजामच्या संस्थानी विधुर डॉक्टरशी ब्राह्मोसमाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले. हा विवाह बंगाल व मद्रास असा आंतरप्रांतीय व आंतरजातीय होता. त्यामुळे त्या वेळी तो फार गाजला व येथूनच सरोजिनींच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली. त्यांना चार मुले झाली : जयसूर्या, पद्मजा, रणधीर आणि लैलामणी. रणधीर पुढे हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्धीस आला, तर पद्मजा बंगालच्या राज्यपाल झाल्या.

🌷  सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशहोल्डनंतर द बर्ड ऑफ टाईम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले.

☘️   हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या.

🌷  पाश्चात्त्य तसेच पौर्वात्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.  भारतीय कोकिळा म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.

🌷  तयानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, १९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा {{मोहंमद अली जीना]], गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने परिचय झाला.

☘️  या व्यक्तींच्या विचारा-आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला.

🌷  आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले.

☘️  हदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर– इ– हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले ; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली  . त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने गोखल्यांसारखी श्रेष्ठ माणसेही भारावून गेली.


वाचा :- राज्यघटना निर्मिती


1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? 

एन् एम् राॅय(1934)


2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता? 

नेहरू रिपोर्ट

 

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली? 

कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना) 


4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते? 

1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स


5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? 

24 मार्च 1946


6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली? 

16 मे 1946


7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती? 

389


8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या? 

जुलै -आॅगस्ट 1946


9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या? 

296


10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या? 

काँग्रेस 208


11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची  सदस्य संख्या किती झाली? 

299


12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते? 

70


13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते? 

संयुक्त प्रांत(55)


14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला? 

10 लाख

 

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या? 

15


16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे  भरले होते? 

दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात) 


17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? 

9ते23 डिसेंबर 1946


18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते? 

211


19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? 

सच्चिदानंद सिन्हा 


20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते? 

ए के अँथनी 


21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली? 

राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)


22)घटना समितीचे सल्लागार कोण होते? 

बी एन राव

 

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? 

हरेंद्र मुखर्जी 


24)घटना समितीचे सचिव कोण होते? 

व्हि आर अय्यंगार

 

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले. 

11

इतिहास :- महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती

( अध्यक्ष विशेष )

1) काँग्रेस चे पहिले अध्यक्ष
    - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 )

2) काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा
    - अॅनी बेझंट ( 1917 )

3) काँगेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष
    - बद्रुद्दिन तैयबजी( 1887 )

4) काँग्रेस चे पहिले पारशी अध्यक्ष
    - दादाभाई नौरोजी ( 1886)

5) काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष
    - पी. आनंद चार्लू ( 1891 )

6) काँगेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा- सरोजिनी नायडू ( 1925 )

7) काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष
    - सर नारायण गणेश चंदावरकर ( 1900)

8) काँग्रसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष - मौलाना आझाद ( 1940 - 1946)

9) ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
    - फैजपूर ( 1936 )

10) काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती
    - बाल गंगाधर टिळक.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

इंदिरा आवास योजना



✳️इदिरा आवास योजना 1986 पासून सुरू करण्यात आली असली तरी 1995 अखेर पर्यंत ही योजना जवाहर रोजगार योजनेची उपयोजना म्हणून राबविली जात होती.

1 जानेवारी 1996 पासून ही योजना स्वतंत्रपणे केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येत आहे.


उद्देश :


 ✳️दारिद्ररेषेखालील कुटुंबांना गृहबांधणीसाठी मोफत अनुदान स्वरूपात सरकार द्वारे निश्चित धनराशी उपलब्ध करून देणे

✳️सदर योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या बेघर कुटुंबांच्या प्रतीक्षायादीत असणे आवश्यक आहे.

✳️या योजनेअंतर्गत उपलब्ध निधीच्या 40% निधी बिगर अनुसूचित जाती जमाती साठी 60% निधी अनुसूचित जाती जमाती साठी 3% अपंगांसाठी राखून ठेवण्यात येतो.

✳️या योजनेअंतर्गत जिल्हा निहाय घरकुलांचे वाटप केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जिल्ह्यांना परस्पर करण्यात येते.

✳️कद्र शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने इंदिरा आवास योजनेतील घरकुल आन बाबतची कार्यवाही प्रकल्प संचालक संबंधित जिल्हा यंत्रणा यांचेमार्फत पूर्ण करण्यात येते.

✳️इदिरा आवास योजना प्रामुख्याने ग्रामीण गृहनिर्माण प्रकारच्या गृह निर्मितीस प्रोत्साहन देते.

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...