Thursday 30 May 2019

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नवे केंद्रीय मंत्री.


*पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे नवे केंद्रीय मंत्री. यांनी आज शपथ घेतली.*
-------------------------------------
*कॅबिनेट मंत्री (२४)*
१) राजनाथ सिंह
२) अमित शहा
३) नितीन गडकरी
४) सदानंद गौडा
५) निर्मला सीतारमन
६) रामविलास पास्वान
७) नरेंद्रसिंग तोमर
८) रवीशंकर प्रसाद
९) श्रीमती हरसिमरत कौर
१०) थावर चंद गहलोत
११) डॉ. सुब्रमन्यम् जयशंकर
१२) डॉ. रमेश पोखरीयाल निशंक
१३) अर्जुन मुंडा
१४) स्मृती इरानी
१५) डॉ. हर्षवर्धन
१६) प्रकाश जावडेकर
१७) पीयुष गोयल
१८) धमेंद्र प्रधान
१९) मुक्तार अब्बास नकवी
२०) प्रल्हाद जोशी
२१) महेंद्र नाथ पांडेय
२२) डॉ. अरविंद सावंत
२३) गिरीराज सिंह
२४) गजेंद्रसिंग शेखावत
-------------------------------------
*राज्यमंत्री (स्वंतत्र कार्यभार) (९)*
१) संतोष कुमार गंगवार
२) राव इंद्रजीत सिंह
३) श्रीपाद नाईक
४) डॉ. जितेंद्र सिंह
५) किरण रिजीजू
६) प्रल्हादसिंह पटेल
७) राजकुमार सिंह
८) हरदिपसिंग पुरी
९) मनसुख मांडविया
----------------------------------------
*राज्यमंत्री (२४)*
१) फग्गनसिंग कुलस्ते
२) अश्विनीकुमार चौबे
३) अर्जुनराम मेघवाल
४) व्ही. के. सिंग
५) कृष्ण पाल
६) रावसाहेब दानवे
७) जी किशन रेड्डी
८) पुरुषोत्तम रुपाला
९) रामदास आठवले
१०) साध्वी निरंजन ज्योती
११) बाबुल सुप्रियो
१२) डॉ. संजीवकुमार बाल्यान
१३) संजय धोत्रे
१४) अनुरागसिंग ठाकुर
१५) सुरेश अंगडी
१६) नित्यानंद राय
१७) रतनलाल कटारीया
१८) वी. मुरलीधरण
१९) श्रीमती रेणुका सिंह सरुता
२०) सोम प्रकाश
२१) रामेश्वर तेली
२२) प्रतापचंद्र सरंगी
२३) कैलास चौधरी
२४) श्रीमती देबाश्री चौधरी


नदियों के किनारे बसे भारत के प्रमुख नगर-

नदियों के किनारे बसे भारत के प्रमुख नगर-
1.आगरा - यमुना - उत्तर प्रदेश
2.अहमदाबाद - साबरमती - गुजरात
3.इलाहाबाद - गंगा - उत्तर प्रदेश
4.अयोध्या - सरयू - उत्तर प्रदेश
5.बद्रीनाथ - गंगा - उत्तराखंड
6.कोलकाता - हुगली - पश्चिम बंगाल
7.कटक - महानदी - ओडिशा
8.नई दिल्ली - यमुना - दिल्ली
9.डिब्रूगढ़ - ब्रह्मपुत्र - असम
10.फिरोजपुर - सतलज - पंजाब
11.गुवाहाटी - ब्रह्मपुत्र - असम
12.हरिद्वार - गंगा - उत्तराखंड
13.हैदराबाद - मूसी - तेलंगाना
14.जबलपुर - नर्मदा - मध्य प्रदेश
15.कानपुर - गंगा - उत्तर प्रदेश
16.कोटा - चंबल - राजस्थान
17.जौनपुर - गोमती - उत्तर प्रदेश
18.पटना - गंगा - बिहार
19.राजमुंदरी - गोदावरी - आंध्र-प्रदेश
20.श्रीनगर - झेलम - जम्मू और कश्मीर
21.सूरत - ताप्ती - गुजरात
22.तिरूचिरापल्ली - कावेरी - तमिलनाडु
23.वाराणसी - गंगा - उत्तर प्रदेश
24.विजयवाडा - कृष्णा - आंध्र प्रदेश
25.वडोदरा विश्वमित्री गुजरात
26.मथुरा - यमुना - उत्तर प्रदेश
27.औरैया - यमुना - उत्तर प्रदेश
28.इटावा - यमुना - उत्तर प्रदेश
29.बंगलौर - वृषभावती - कर्नाटक
30.फर्रुखाबाद - गंगा - उत्तर प्रदेश
31.फतेहगढ़ - गंगा - उत्तर प्रदेश
32.कन्नौज - गंगा - उत्तर प्रदेश
33.मंगलौर - नेत्रवती - कर्नाटक
34.शिमोगा - तुंगा नदी - कर्नाटक
35.भद्रावती - भद्रा - कर्नाटक
36.होसपेट - तुंगभद्रा - कर्नाटक
37.कारवार - काली - कर्नाटक
38.बागलकोट - घटप्रभा - कर्नाटक
39.होन्नावर - श्रावती - कर्नाटक
40.ग्वालियर - चंबल - मध्य प्रदेश
41.गोरखपुर - राप्ती - उत्तर प्रदेश
42.लखनऊ - गोमती - उत्तर प्रदेश
43.कानपुर - छावनी - गंगा उत्तर प्रदेश
44.शुक्लागंज - गंगा - उत्तर प्रदेश
45.चकेरी - गंगा - उत्तर प्रदेश
46.मालेगांव - गिर्ना नदी - महाराष्ट्र
47.संबलपुर - महानदी - ओडिशा
48.राउरकेला - ब्राह्मणी - ओडिशा
49.पुणे - मुथा - महाराष्ट्र
50.दमन - गंगा नदी - दमन
51.मदुरै - वैगई - तमिलनाडु
52.तिरुचिरापल्ली - कावेरी - तमिलनाडु
53.चेन्नई - अड्यार - तमिलनाडु
54.कोयंबटूर - नोय्याल - तमिलनाडु
55.इरोड - कावेरी - तमिलनाडु
56.तिरुनेलवेली - थमीरबारानी - तमिलनाडु
57.भरूच - नर्मदा - गुजरात
58.कर्जत - उल्हास - महाराष्ट्र
59.नासिक - गोदावरी - महाराष्ट्र
60.महाड - सावित्री - महाराष्ट्र
61.नांदेड़ - गोदावरी - महाराष्ट्र
62.नेल्लोर - पेन्नार - आंध्र प्रदेश
63.निजामाबाद - गोदावरी - आंध्र प्रदेश
64.सांगली - कृष्णा - महाराष्ट्र
65.कराड - कृष्णा - महाराष्ट्र
66.हाजीपुर - गंगा - बिहार
67.उज्जैन - शिप्रा - मध्य प्रदेश.
________________________________________

चालु घडामोडी वन लाईनर्स , ३० मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
३० मे २०१९ .
● ३१ मे : जागतिक तंबाखू विरोधी दिन
● संकल्पना २०१९ : " Tobacco & Lung Health "
● २९ मे : माऊंट एव्हरेस्ट दिन
● २८ मे : World Hunger Day
● वायएसार काँग्रेस चे जगनमोहन रेड्डी यांनी आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
● वैद्यकीय पदव्युत्तरमध्ये आर्थिक दुर्बलांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही : सुप्रीम कोर्ट
● मनु भाकर १० मी एअर राएफल प्रकारात २०२० टोकयो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे
● वाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफचे नवे उपाध्यक्ष
● पाकिस्तानने १४ जून पर्यंत भारतीय विमानांसाठी एअरस्पेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला
● अरूण जेटली यांनी नव्या सरकारमध्ये आपल्याला कुठलीही जबाबदारी देऊ नये अशी विनंती केली 
● २०२० साली पार पडणाऱ्या आशियाई चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडेच सोपवण्यात आले
● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात सायंकाळी 7 वाजता संपन्न होणार आहे
● पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधीनंतर ७ आणि ८ जून रोजी मालदीव दौऱ्यावर जातील
● पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या दौऱ्यादरम्यान मालदीवच्या संसदेला संबोधित करणार आहेत
● अमेरिकेने भारताला आपल्या करंसी मॉनिटरिंग यादीमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे
● कर्नाटकचे पोलीस उपायुक्त के. अन्नामलई यांनी पोलीस दलातून राजीनामा दिला आहे
● २०१८-१९ या वर्षामध्ये राज्य सरकारला २५ हजार ३२३ कोटी रूपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे
● १७ व्या लोकसभेतील हंगामी अध्यक्ष म्हणून संतोष गंगवार यांची निवड करण्यात आली आहे
● १२ व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंड व वेल्स येथे सुरुवात
● मादाम तुसाँ लंडनने भारतीय फलंदाज विराट कोहलीच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे
● सहा वर्षांत प्रथमच 2018-19 या आर्थिक वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत एक टक्‍क्‍यांची घट झाली आहे
● हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस.धनोआ यांच्याकडे चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे 
● पद्म पुरस्कार २०२० साठी नामांकन किंवा शिफारस पत्र पाठवण्यासाठीची प्रक्रिया १ मे २०१९ पासून सुरु झाली
● नौदलप्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा ३० मे २०१९ रोजी पदावरून निवृत्त होत आहेत
● नौदल प्रमुखपदाची सूत्रे घेण्यासाठी करमबीर सिंह यांना लवादाची परवानगी
● जेम्स मॅरापे यांची पापुआ न्यू गिनी चे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली
● ट्रुकाँलरने संदीप पाटील यांना भारतातील ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले
● २०२० मध्ये आशियाई विकास बँकेची वार्षिक बैठक दक्षिण कोरीया येथे आयोजित केली जाणार
● २०२१ मध्ये आशियाई विकास बँकेची वार्षिक बैठक श्रीलंका येथे आयोजित केली जाणार
● चेल्सी संघाने यूरोपा फुटबॉल स्पर्धा २०१९ चे विजेतेपद पटकावले
● मोहम्मदु बुहारी यांची नायजेरियाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली
● दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर विश्वचषक २०१९ नंतर निवृत्तीची घोषणा करणार
● एनजीओ सेव्ह द चिल्ड्रन ने जागतिक बालपण अहवाल २०१९ जारी केला
● सिंगापूर जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये अव्वल स्थानी विराजमान
● भारत जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये ११३ व्या स्थानावर आहे
● पाकिस्तान जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये १४९ व्या स्थानावर आहे
● नेपाळ जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये १३४ व्या स्थानावर आहे
● बांगलादेश जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये १२७ व्या स्थानावर आहे
● चीन जागतिक चाईल्डहुड निर्देशांक २०१९ मध्ये ३६ व्या स्थानावर आहे
● ओ. पी. सत्पथी यांची ओडिशा विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
● जपानमध्ये चीनचे पुढील राजदूत म्हणून काँक झुयुनो यांची नियुक्ती करण्यात आली
● लातवियाचे राष्ट्रपती म्हणून एगल्स लेव्हीस यांची नियुक्ती करण्यात आली .

Latest post

महाराष्ट्राचा भूगोल

दख्खनवरील पठारे ------------------------------------------------------------ ----------------------- अ.क्र. पठार. जिल्हा. ------------------...