१९ एप्रिल २०२६

चालू घडामोडी - एप्रिल 2026



१. ICC महिला T20 विश्वचषक २०२६ कोठे आयोजित केला जाईल ? 
– इंग्लंड आणि वेल्स

२. भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी पहिल्या आर्थिक क्षेत्राला (SEZ) कोणत्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे ? 
– धोलेरा

३. भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर्स कॉन्फरन्स २०२६ ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ? 
– नवी दिल्ली

४. सायप्रसमध्ये आयोजित विमेन्स कॅंडिडेट टूर्नामेंट २०२६ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ? 
– आर. वैशाली

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले ? 
– कर्नाटक

६. अणू ऊर्जा आयोगाचे (AEC) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 
– अजित कुमार मोहंती

७. इस्माईल उमर गुएलेह यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ? 
– जिबूती

८. आशियातील सर्वात उंच (एलिव्हेटेड) वन्यजीव कॉरिडॉरचे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले ? 
– भारत

९. प्रतिभावान खेळाडूंच्या DNA मॅपिंगसाठी कोणत्या राज्यात 'स्पोर्ट्स जेनोमिक्स प्रोग्राम' सुरू करण्यात आला ? 
– गुजरात

१०. १७ एप्रिल २०२६ रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली ? 
– ५१ वी