०५ ऑक्टोबर २०२६

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 – अंतिम पदकतालिका

🇮🇳 भारत 85 पदकांसह चौथा

🏆🔖 अंतिम पदकतालिका

🥇 1 - चीन 🇨🇳 - सुवर्ण 169, रौप्य 89, कांस्य 83 = 🏅 एकूण 341

🥈 2 - जपान 🇯🇵 (यजमान) - सुवर्ण 83, रौप्य 95, कांस्य 91 = 🏅 एकूण 269

🥉 3 - दक्षिण कोरिया 🇰🇷 - सुवर्ण 39, रौप्य 43, कांस्य 68 = 🏅 एकूण 150

🏅 4 - भारत 🇮🇳 - सुवर्ण 21, रौप्य 27, कांस्य 37 = 🏅 एकूण 85

5️⃣ 5 - उझबेकिस्तान 🇺🇿 - सुवर्ण 21, रौप्य 25, कांस्य 24 = 🏅 एकूण 70

6️⃣ 6 - इराण 🇮🇷 - सुवर्ण 19, रौप्य 18, कांस्य 15 = 🏅 एकूण 52

7️⃣ 7 - थायलंड 🇹🇭 - सुवर्ण 18, रौप्य 13, कांस्य 21 = 🏅 एकूण 52

8️⃣ 8 - कझाकस्तान 🇰🇿 - सुवर्ण 12, रौप्य 24, कांस्य 48 = 🏅 एकूण 84

9️⃣ 9 - हाँगकाँग 🇭🇰 - सुवर्ण 11, रौप्य 19, कांस्य 24 = 🏅 एकूण 54

🔟 10 - बहरीन 🇧🇭 - सुवर्ण 11, रौप्य 5, कांस्य 6 = 🏅 एकूण 22

📌 क्रमांक सुवर्णपदकांच्या संख्येवरून ठरतो, एकूण पदकांवरून नाही.
👉 म्हणून 84 पदके असूनही कझाकस्तान 8 वा.

📌 भारत व उझबेकिस्तान दोघांचे 21 सुवर्ण, पण भारताची रौप्यपदके जास्त (27 > 25), म्हणून भारत चौथा.

🇮🇳🏆 भारताची कामगिरी 🇮🇳

🏅 एकूण पदके - 85
🥇 21 सुवर्ण | 🥈 27 रौप्य | 🥉 37 कांस्य

📈 भारताची आशियाई स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम कामगिरी

🥇 पहिली - 2023 हांगझोऊ (चीन) - 107 पदके (28 सुवर्ण), तेव्हाही भारत चौथा

🥉 तिसरी - 2018 जकार्ता-पालेमबांग - 70 पदके (16 सुवर्ण)

🏃‍♂️ सर्वाधिक पदके - ॲथलेटिक्स 24
🥇 1 सुवर्ण | 🥈 9 रौप्य | 🥉 14 कांस्य

🏹 सर्वाधिक सुवर्ण - तिरंदाजी 5

🥊 इतर सुवर्ण:
🔫 नेमबाजी - 3
🥊 बॉक्सिंग - 3
🤼 कुस्ती - 2
🏏 क्रिकेट - 2
🏑 हॉकी - 2
🤼 कबड्डी - 2

🌟🇮🇳 भारताची महत्त्वाची सुवर्णपदके 🇮🇳🌟

🏏 क्रिकेट (पुरुष) - अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 19 धावांनी विजय

🏏 क्रिकेट (महिला) - श्रीलंकेवर 147 धावांनी विजय, विजेतेपद कायम

🏑 हॉकी (पुरुष) - मलेशियावर 5-1 ने विजय, विजेतेपद कायम

🏑 हॉकी (महिला) - 44 वर्षांनंतर पहिले सुवर्ण

✨ एकाच स्पर्धेत पुरुष व महिला दोन्ही हॉकी संघांना सुवर्ण - पहिल्यांदाच

🤼 कबड्डी - पुरुष व महिला दोन्ही संघांना सुवर्ण

🤼 कुस्ती - अमन सेहरावत (पुरुष 57 किलो) - या गटात सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय

🥊 बॉक्सिंग - लवलिना बोरगोहेन (महिला 75 किलो), अंकुश पंघाल (पुरुष 80 किलो)

🔫 नेमबाजी - कमलजीत व सुरुची सिंग (10 मी एअर पिस्तूल मिश्र संघ)

🏃‍♀️ महिला 4x400 मी रिले - किरण पहल, पूवम्मा मचेत्तिरा, प्राची, विथ्या रामराज (3:29.69)

🔥🇮🇳 हे लक्षात घ्या - ऐतिहासिक "पहिल्या" कामगिरी

🏹 कुमकुम मोहोड (17 वर्षे) - तिरंदाजी वैयक्तिक रिकर्व्हमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

⛳ प्रणवी उर्स - गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

🔫 नीरू ढांडा - नेमबाजीत वैयक्तिक ट्रॅप सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

📚⏩ Static GK - आशियाई क्रीडा स्पर्धा

🏛️ आयोजक - ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (OCA)
📍 मुख्यालय - कुवेत

📅 पहिली स्पर्धा - 1951, नवी दिल्ली 🇮🇳

🔄 दर 4 वर्षांनी
📌 2022 ची स्पर्धा कोविडमुळे 2023 मध्ये झाली.

🇯🇵 जपानमधील तिसरी स्पर्धा:
🏟️ टोकियो - 1958
🏟️ हिरोशिमा - 1994
🏟️ आयची-नागोया - 2026

🔮 पुढील स्पर्धा:
🇶🇦 2030 - दोहा (कतार)
🇸🇦 2034 - रियाध (सौदी अरेबिया)