Thursday 15 August 2019

प्रमाणित एकके व मापनपद्धती

· लांबी, वस्तुमान, काळ या तीन भौतिक राशी मूलभूत राशी समजल्या जातात. या मूलभूत राशीच्या मापनाच्या दोन पद्धती आहेत.

· सुरूवातीस जगभर ब्रिटिश मापन पद्धती व मेट्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमणात केला जाई. त्यानंतर 1790 पासून फ्रान्समध्ये मेट्रिक पद्धतीस सुरुवात झाली.

· 1960 सालापासून मेट्रिक पद्धतीचा जगभर वापर करण्यास सुरुवात झाली. या पद्धतीलाच सिस्टिम इंटरनॅशनल (IS) असे नाव देण्यात आले.

🇮🇳ऐश्वर्या पिसाई: मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय 🇮🇳

✍ऐश्वर्या पिसाई मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

✍ तिने महिला गटात एफआयएम विश्वचषक चा किताब जिंकला आहे.

✍ तिने हंगेरीच्या वारपालोता येथे हे जेतेपद जिंकले. एफआयएम ज्युनियर प्रकारात तिने दुसरे स्थान प्राप्त केले.

❇️ ऐश्वर्या पिसाई :-

✍ 23 वर्षीय ऐश्वर्या पिसाई ही मुळ बंगळुरूची आहे

✍ ती एक ऑफ-रोड रेसर आहे.

✍ तिने 2018 मध्ये भारतीय राष्ट्रीय रॅली अजिंक्यपद जिंकले.

✍नंतर तिने बाजा अरागोन रॅलीमध्ये भाग घेतला आणि या स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरली.

अटल बिहारी वाजपेयी

- जन्म: 25 डिसेंबर 1924 (सुशासन दिन)
- मृत्यू: 16 ऑगस्ट 2018
- भारताचे 10 वे पंतप्रधान
----------------------------------------------
● राजकीय कारकीर्द

- भारत छोडो आंदोलन (1942) 23 दिवसांचा करावास
- 1968 मध्ये जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
- 1977 भारताचे परराष्ट्रमंत्री
- 1977 संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदीतून भाषण करणारे पहिले व्यक्ती
--------------------------------------------
● पुरस्कार

- 1992 पद्म विभूषण
- 1994 Outstanding Parliamentarian Award
- 2015 Bangladesh Liberation War Honour
- 2015 भारतरत्न
--------------------------------------------------
● उल्लेखनीय कामगिरी

- मे 1998 पोखरण (राजस्थान) अणू चाचणी
- 1998-99 Lahore Summit, दिल्ली लाहोर बस सेवा सुरू केली
- जून 1999 कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.high-techideas.com

💁‍♂ वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यास होणार एवढा दंड

⚡ मोटार वाहन सुधारणा विधेयक 2019 लोकसभेसह राज्यसभेतही संमत

📝 या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही स्वाक्षरी केली असून यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे 'स्वातंत्र्य' संपुष्टात येणार आहे.

📍 जाणून घ्या दंडात्मक नियमावली

▪ आपत्कालीन गाड्या किंवा अँम्बुलन्सला वाट न दिल्यास 10 हजार दंड
▪ लायसन्सही रद्द होऊनही वाहन चालवत असल्यास 10 हजार दंड
▪ विना लायसन्स वाहन चालविल्यास 500 ऐवजी 5 हजार दंड
▪ अल्पवयीन वाहन चालवत असल्यास त्याच्या पालकास 25 हजार दंड आणि 3 वर्षांची शिक्षा
▪ तसेच अल्पवयीन मुलावर खटला चालविला जाणार.
▪ अतिवेगात वाहन चालविल्यास 400 ऐवजी 1 ते 2 हजार दंड
▪ रॅश ड्रायव्हिंग केल्यास 1 हजार ऐवजी 5 हजार दंड
▪ ड्रंक अँड ड्राईव्ह आता 2 हजार रुपयांवरून 10 हजार दंड झाला आहे
▪ सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपयांऐवजी 1 हजार रुपयांचा दंड
▪ सिग्नल तोडल्यास किंवा मोबाईलवर बोलल्यास 500 रुपयांचा दंड आणि 1 वर्षाची शिक्षा
▪ दुचाकीवर दोन पेक्षा अधिक लोकांना बसविल्यास 2 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द
▪ विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास 100 रुपयांवरून 1 हजार रुपयांचा दंड
▪ विनाइन्शुरन्स वाहन चालविल्यास 1 हजार ऐवजी 2 हजार रुपयांचा दंड

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...