Tuesday 23 February 2021

महाराष्ट्र राज्य विशेष



◾️कषेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो


◾️ लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य


◾️ सथापना - 1 मे 1960


◾️ राजधानी - मुंबई


◾️ उपराजधानी - नागपूर


◾️ भाषा - मराठी


◾️ सर्वोच्च बिंदू - कळसूबाई शिखर


◾️ किनारपट्टी - 720 किमी अरबी समुद्राची


◾️जिल्हे -३६


◾️ लोकसभा सदस्य - 48


◾️ राज्यसभा सदस्य - 19


◾️ विधानसभा सदस्य - 288


◾️राज्य सीमा - गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा (केंद्रशासित प्रदेश), नगर- हवेली (केंद्रशासित प्रदेश)

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणा...