Thursday 2 March 2023

सामान्य ज्ञान


◾️ भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

✅️  दादासाहेब फाळके◾️  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

✅️  रूडाल्फ डिझेल◾️ 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

✅️  अनंत भवानीबाबा घोलप◾️  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

✅️  270 ते 280 ग्रॅम◾️  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

✅️  4 सप्टेंबर 1927◾️ महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

✅️  पुणे◾️  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

✅️  जेम्स वॅट◾️  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

✅️  प्रल्हाद केशव अत्रे◾️  ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?

✅️  भावार्थ दीपिका◾️  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

✅️  8 जुलै 1930

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?  उत्तर – आलि...