👉अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरक्षित आयोजन करण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन शिवा 2025 सुरू केलं आहे
👉 "वत्सला" आशियातील सर्वात वृद्ध हत्तीणीचे निधन,तो ‘दादी माँ’ आणि ‘नानी माँ’ या टोपण नावाने प्रसिद्ध
👉अभिजित किशोर यांची COAI च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली (Cellular Operators Association of India)
👉UPI जगातील सर्वांत वेगवान डिजिटल पेमेंट प्रणाली असा IMF चा अहवाल
👉इगा स्वीएटेक विम्बल्डन 2025 महिला एकेरीत विजेती
👉अस्त्र BVRAAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO घेतली
👉सबीह खान यांची Apple चे नवीन COO म्हणून निवड
👉कर्नाटक मंत्रिमंडळाने "बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे" नाव माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावर बदलण्यास मान्यता दिली आहे
👉 स्लाईस(Slice) कंपनीने बेंगळुरूमध्ये भारतातील पहिली UPI-संचालित बँक शाखा सुरू केली

👉महाराष्ट्र विधिमंडळात 10 जुलै 2025 रोजी जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले आहे
👉भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता (Digital House Address) प्रकल्प इंदौर महानगरपालिका मध्यप्रदेश मध्ये सुरू
👉मुख्यमंत्री "सेहत विमा योजना" पंजाब सरकारने सुरू केली
👉अर्थंकल (Arthunkal) पोलीस स्टेशन हे भारतातील पहिले ISO-प्रमाणित पोलीस स्टेशन
👉"आस्था पूनिया" भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या
👉संजोग गुप्ता हे ICC चे नवे CEO तर पराग जैन RAW चे नवे प्रमुख म्हणून नियुक्त
👉पाहिली हस्तलिखित वारशावरील जागतिक परिषद भारतात भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे
👉सागरी शिखर परिषद 2025 मुंबई येथे पार पडली
👉सुनील जयवंत कदम यांनी सेबीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला
No comments:
Post a Comment