( सगळे वाक्य आयोगाचे प्रश्न आहेत )
●● बेंजामिन डिझरायली------राष्ट्रीय उत्थान
●● स्टॅन्ले वॉलपर्ट-------ही घटना लष्करी बंडापेक्षा काही अधिक होती परंतू प्रथम स्वातंत्र्ययुध्दापेक्षा बरीच कमी होती.
●● गो.स. सरदेसाई----सत्तावन सालचा क्षोभ
●● डॉ. सेन------धार्मिक संघर्षाचे रुप घेऊन सुरु झालेला उठाव पुढे स्वातंत्र्यसंग्राम बनला.
●● टी.आर. होल्म-----संस्कृत आणि टोळीवाद असा संघर्ष म्हणजे १८५७ चा उठाव असा त्यांचा दृष्टीकोन होता.
●● एन.आर.फाटक----१८५७ ची घटना स्वातंत्र्ययुध्द नव्हते ( शिपायांची भाऊगर्दी )
●● वि.दा. सावरकर----स्वातंत्र्ययुध्द

No comments:
Post a Comment