१. नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल (NGOPV) कार्यक्रमांतर्गत कार्यान्वित झालेल्या पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे नाव काय आहे? – आयएनएस शाची
२. उत्तर भारतातील पहिला काचेचा पूल कोठे बांधला जाईल? – रोपर
३. कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने चंद्रावर आर्टेमिस II ही मानवी मोहीम प्रक्षेपित केली? – अमेरिका
४. एप्रिल २०२६ मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? – चंचल कुमार
५. उचराल न्याम-ओसर यांची नुकतीच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? – मंगोलिया
६. भारताच्या पहिल्या मानवी गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांनी 'मिशन मित्र' कोठून प्रक्षेपित केले? – लडाख
७. ॲक्सेस नाऊच्या इंटरनेट शटडाउन रिपोर्ट २०२५ मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? – दुसरा
८. यूएस मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? – रविचंद्रन अश्विन
९. यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? – ए. आर. रहमान
१०. भारतातील पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? – ओडिशा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा