👉1876🙏 स्वामी दयानंद सरस्वती🔹 "स्वराज्य" शब्दाचा प्रथम उल्लेख
👉1905🎤 गोपाळ कृष्ण गोखले – काँग्रेस, बनारस अधिवेशन🔹 वसाहती स्वराज्याची पहिली मागणी
👉1906📢 दादाभाई नवरोजी – काँग्रेस, कलकत्ता अधिवेशन🔹 स्वराज्याची स्पष्ट मागणी
👉1915🗨️ लोकमान्य टिळक – मुंबई अधिवेशन🔹 साम्राज्यांतर्गत स्वराज्याची मागणी
👉1920✋ महात्मा गांधी🔹 पूर्ण स्वराज्याची कल्पना मांडली
👉1921🕌 हसरत मोहानी – अहमदाबाद अधिवेशन🔹 पहिल्यांदा "पूर्ण स्वराज्य" शब्द वापरला
👉1923🏛️ स्वराज्य पार्टीची स्थापना (मोतीलाल नेहरू, देशबंधू दास)🔹 वसाहती स्वराज्याची मागणी
👉1928📄 नेहरू अहवाल (Nehru Report)🔹 वसाहती स्वराज्याची स्पष्ट शिफारस
👉1929🏴 लाहोर अधिवेशन – पंडित नेहरू🔹 पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर
📅 26 जानेवारी स्वातंत्र्य दिन म्हणून ठरवला
👉1940📝 ऑगस्ट ऑफर – लॉर्ड लिंलिथगो🔹 इंग्रजांनी वसाहती स्वराज्य देण्याचा प्रस्ताव
👉1942🚫 क्रिप्स मिशन🔹 पूर्ण स्वराज्य नाकारले → भारत छोडो आंदोलन सुरू
No comments:
Post a Comment