◆ हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस (7 ऑगस्ट) राज्य शासन आता 'शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करणार आहे.
◆ DRDO ने “प्रलय” बैलेस्तिक मिसाईल चे परीक्षण ओडिशा येथून केले आहे.
◆ बिहारमध्ये, वैशाली जिल्ह्यातील वैशालीगड येथे नव्याने बांधलेल्या "बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय आणि स्मारक स्तूपाचे" उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ नरेंद्र मोदी यांनी “ज्ञान भारतम मिशन” चा शुभारंभ केला आहे.
◆ मध्यप्रदेश राज्यात भारतातील पहिले हिंदी माध्यमातील "MBBS कॉलेज" सुरू होणार आहे.
◆ झारखंड राज्य सरकारने “अटल मोहल्ला क्लिनिक” चे नाव बदलून “मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लिनिक” असे केले आहे.
◆ भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशमध्ये "ड्रोन प्रहार" नावाचा ड्रोन तंत्रज्ञानाचा सराव केला आहे.
◆ कर्नाटक राज्याची “रेमोना एवेट परेरा” ने भरतनाट्यम मध्ये “गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स” बनवला आहे.
◆ महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ 'उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना' अंतर्गत महाराष्ट्रात बचत गटांच्या उत्पादनांसाठी 10 जिल्ह्यात “उमेद MALL” (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास मंजुरी देण्यात आली.
◆ जागतिक व्याघ्र संरक्षण दिन 2025 ची थीम "स्वदेशी लोक आणि स्थानिक समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणे" ही थीम आहे.
◆ जागतिक व्याघ्र संरक्षण दिन (29 जुलै) 2024 ची थीम 'कृतीसाठी आवाहन' (Call for Action) होती.
No comments:
Post a Comment