Monday, 2 May 2022

लक्षात ठेवा

.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे दोन्ही गोलार्धात .... अक्षवृत्तांदरम्यानच्या प्रदेशात पसरले आहेत.
- ५५° ते ६५°

🔹२) दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान ०° सेल्सिअस पेक्षाही कमी असल्याने ध्रुवीय क्षेत्रात .... पट्टे निर्माण होतात. 
- जास्त दाबाचे

🔸३) बार हे वायुदाबाचे एकक असून वायुदाब .... या परिमाणात सांगितला जातो.
- मिलिबार

🔹४) सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते व वर जाऊ लागते. हवेच्या वर जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. वर गेलेल्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पडणाऱ्या पावसास .... असे म्हणतात.
- आरोह पर्जन्य

🔸५) बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात पर्वतांचा अडथळा निर्माण झाल्यास .... प्रकारचा पाऊस पडतो.
- प्रतिरोध पर्जन्य

No comments:

Post a Comment

Latest post

22 मे 2023 रोजी आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस साजरा केला जातो.

◆ प्रत्येक वर्षी 22 मे रोजी, पृथ्वीच्या विविध परिसंस्थेची समज वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक जैविक विविधतेचा दिवस म्ह...