Monday 2 May 2022

चर्चित महिला

चर्चित महिला

Q.कोणत्या राज्यातील सृष्टी गोस्वामी हिला एका दिवसाचे मुख्यमंत्री बनवलं आहे?
-उत्तराखंड. 24 jan 21

Q.कोणत्या राज्याची रेश्मा मरियम राॅय सर्वात युवा पंचायत अध्यक्ष बनली आहे?
-केरळ.

Q.हिमा कोहली कोणत्या राज्याच्या हायकोर्टाच्या पहिला महिला चीफ जस्टिस बनल्या आहेत?
-तेलंगणा.

Q.राष्ट्रीय महिला आयोगाच्या दुसऱ्यांदा अध्यक्ष कोण बनले आहेत?
-रेखा शर्मा.

Q.भारताच्या कोणत्या राज्यातील आदिती महेश्वरी हिला एक दिवसाच्या भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त बनवले आहेत?
-राजस्थान.

Q.मीनाक्षी वर्मा कोणत्या राज्यातील एक दिवसासाठी गृह मंत्री बनल्या आहेत?
-मध्य प्रदेश.

Q.युद्ध सेना मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनले आहे?
-मिंटी अग्रवाल.

Q.जगातील सर्वात युवा प्रधानमंत्री बनणारी सना मरिन कोणत्या देशाचे आहेत?
- फिनलंड.36 वर्षे.

Q.पर्वतरोहन फाउंडेशनची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे?
-हर्षवंती विष्ट.

Q.केरळ ची देशातील सर्वात युवा मेयर बनणारी महिला कोण आहे?
- आर्या राजेंद्रन.

Q.दिल्ली खेळ विश्वविद्यालयाची पहिली कुलपती कोण बनली आहे?
-कर्णम मल्लेश्वरी.

Q.स्त्रियांना त्यांच्या वारसाहक्क देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
-उत्तराखंड.

Q.अवकाशात जाणारी पहिली चीनी महिला कोण आहे?
-वांग यापिंग.

Q.भारताची फुटबाल मधील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलर कोण आहे?
-ओइनम बेमबेम देवी.

Q.टोकीयो प्यारा ओलंपिक मध्ये भारताकडून दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?
-अवनी लखेरा.

Q.दिल्ली आणि जिल्हा(DDCA) क्रिकेट संघ ची नवीन लोकपाल कोण बनली आहे?
- इंदु मल्होत्रा.

Q.20,000 आंतरराष्ट्रीय रन बनवणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर कोण बनली आहे?
-मिताली राज.

Q.निमाबेन आचार्य कोणत्या विधानसभेच्या पहिला महिला स्पीकर बनल्या आहेत?
-गुजरात.

Q. गुलाबी चेंडू कसोटी क्रिकेट 2021 मध्ये शतक लावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे?
- स्मृती मंधना.

Q.विश्व कुस्ती चॅम्पियन शिप 2021 मध्ये सिल्वर मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनले आहे?
-अंशू मलिक.

Q. चिल्ड्रन पीस इमेज ऑफ द इयर गोलबल पीस फोटो अवार्ड 2021 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
-आराध्या अरविंद शंकर.

Q.मिस इंटरनॅशनल वर्ल्ड 2021 चा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे?
-डॉ.अक्षता प्रभू.

Q.पाकिस्तानची पहिली महिला मुख्य न्यायाधिश म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे?
-अयशा मलीक.

Q.ऑलम्पिक मध्ये दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनले आहे?
-पि.व्ही. सिंधू.

Q.अमेरिकेची पहिली महिला उपराष्ट्रपती कोण बनली आहे?
-कमला हॅरिस.

Q.टोक्यो ऑलम्पिक मध्ये कोणत्या भारतीय महिलेने वेटलिफ्टिंग मध्ये रजत पदक जिंकले?
-मीराबाई चानू.

Q.भारतीय प्राणी सर्वेक्षण ची पहिली महिला निर्देशक कोण बनली आहे?
-ध्रुती बॅनर्जी.

Q. भारतीय वायुसेनेची पहिली महिला पायलट कोण बनली आहे?
-भावना कांत.

Q. मिस युनिव्हर्स प्रतियोगिता 2021 ची विजेता कोण आहे?
-हरनाज संधू

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...