Saturday 22 August 2020

गती



जर एखादी वस्तू स्वतःची जागा वेळेनुसार बदलत असेल तर ती गतीमध्ये (Motion) आहे असे म्हणतात.

 पण जर एखादी वस्तू स्वतःची जागा वेळेनुसार बदलत नसेल तर ती स्थिर (Rest) आहे असे समजले जाते.

 गती व गतीचे प्रकार (Motion and laws of motion) पुढीलप्रमाणे –


🌺🌺सथानांतरणीय गती (Translational Motion)🌺🌺

जर एखादी वस्तू एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे जाऊन आपली जागा बदलत असेल, तर त्याला स्थानांतरणीय गती असे म्हणतात.

यामध्ये पहिल्या बिंदुपासून आणि शेवटच्या बिंदूकडे जाताना वापरलेला मार्ग पुन्हा गिरवला जात नाही.

MPSC Science, [01.12.19 17:49]
जर एखादी वस्तू विशिष्ट आसाभोवती फिरत असेल तर ती घुर्णन गतीमध्ये आहे असे म्हणतात.

यामध्ये वस्तू ठराविक वेळेनंनतर तोच तोच मार्ग गिरवते. आणि तो मार्ग वर्तुळाकार असतो.

उदा. भोवरा, पंखा इत्यादी.


🌿🌿दोलन गती (Oscillatory Motion)🌿🌿

जर वस्तू एकाच मार्गाने फिरत असेल पण मार्ग वर्तुळाकार नसेल तर त्या गतीस दोलन गती म्हणतात.

उदा. झोका, दोलक इत्यादी.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...