गतिविषयक समीकरणे (Equation of Motion)१) वेग-काळ संबंधीचे समीकरण (पहिले समीकरण)

v = u + at

v = अंतिम गती

u = सुरुवातीची गती

a = त्वरण

t = काळ/वेळ


🍁 सथिती-काळ संबंधाचे समीकरण (दुसरे समीकरण)🍁

s = ut + (at२)/२

s = कापलेले अंतर

u = सुरुवातीची गती

t = वेळ/काळ

a = त्वरण


🌿🌿सथिती-वेग संबंधाचे समीकरण (तिसरे समीकरण)🌿🌿

v२ = u2 + २as

v = शेवटची गती

s = कापलेले अंतर

u = सुरुवातीची गती

a = त्वरण

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...