लक्षात ठेवा

1) ग्लुकोजचा द्रवणांक ...... इतका आहे.

1) 150⁰c✅✅

2) - 150⁰c

3)-218⁰c

4)218.4⁰c


2) अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे .... आणि  .... पासून तयार करतात.

1) लाईम आणि सल्फर

2) लाईम आणि सोडियम

3) काॅपर सल्फेट आणि लाईम✅✅

4)काॅपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर


3) ब्रास हा मिश्र खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?

1) काॅपर 80% + झिंक 10% + टिन 10%

2) काॅपर 80% + झिंक 20 %✅✅

3) काॅपर 80% + टीन 20 %

4) काॅपर 90 % + टीन 10 %
4)प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर 
ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर
क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर
ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावरपर्यायी उत्तरे 

1) अ, ब आणि क
2) फक्त क 
3) ब आणि ड ✅✅
4) फक्त ड5)कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना .... वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते.  

1) हायड्रोजन✅✅

2) ऑक्सिजन

3) कार्बन डायाॅक्साइड

4) अमोनिया6) विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :

1) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.✅✅

2) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.    

3)निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात.

4) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.7) खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास  ' फूल्स  गोल्ड ' ( मुर्खांचे सोने ) असे म्हणतात.

1)  हेमाटाईट

2) मॅग्नाटाईट

3) सायडेरेईट

4) पायराईट ✅✅


8) C7H5NO3S हे खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे.

1) सेल्यूलोज

2) सुक्रोज

3) सॅकॅरिन ✅✅

4) ग्लुटेन9) सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी...... चा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात .

1) व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड ✅✅

2) मॅगेनीज डायऑक्साईड

3) कॅल्शियम कार्बोनेट

4) सिल्व्हर नायट्रेट  
10) पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला ..... हा वायू ' ब्लू कार्बन ' या नावाने ओळखला जातो.

1) नायट्रोजन

2) ऑक्सिजन

3) कार्बन डायऑक्साईड✅✅

4) हायड्रोजन


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...