20 January 2022

आजचे प्रश्नसंच

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 
5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
कतर

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 
एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
चीन

22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 
इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
पॅसिफिक समुद्र

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
शहामृग

31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
नील आर्मस्ट्रॉंग

32) विमानाचा शोध कोणी लावला?
राईट बंधू

33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
सनातन धर्म

34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
हिरोशिमा

35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
एस. भंडारनायके (लंका)

36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
टोकियो

37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
महाभारत

38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
द टाइम्स ऑफ इंडिया

39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
नार्वे सुरंग

40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
ग्रेट वॉल ऑफ चीन

41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
चीन

42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
पंडित जवहरलाल नेहरू

43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
सिकंदर

45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
दयाराम साहनी

46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
गुरुगोविंद सिंग

47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
रझिया सुलतान

48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
राजा हरिश्चंद्र

49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
झाशीची राणी

50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
लॉर्ड मेकॉले

माझी कन्या भाग्यश्री योजना

 

🎯1 ऑगस्ट 2017 पासून महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासनातर्फे सर्वप्रथम 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

🎯या योजने अंतर्गत, शासन खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य प्रदान करेल

या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

✍एक मुलगी: 18 वर्षे कालावधीसाठी रु. 50,000

✍दोन मुली: प्रत्येक मुलीचे नावे 25 हजार रुपये

🎯7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ

🎯प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकते

IIT मद्रास ही भारतातील सर्वोत्तम संस्था आहे: NIRF इंडिया रँकिंग 2021..

💦केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)’ अंतर्गत ‘इंडिया रँकिंग 2021’ जाहीर करण्यात आली आहे.

💦चेन्नई (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मद्रास) याने ‘एकूणच’ तसेच ‘अभियांत्रिकी’ श्रेणीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे.

🌈इतर श्रेणी -

🌤विद्यापीठ तसेच संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू.
🌤व्यवस्थापन श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद.
🌤वैद्यकीय श्रेणीत प्रथम क्रमांक – अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली.
🌤औषधीनिर्मिती / फार्मसी श्रेणीत प्रथम क्रमांक - जामिया हमदर्द.
🌤महाविद्यालय श्रेणीत प्रथम क्रमांक - मिरांडा कॉलेज.
🌤वास्तुकलाशास्त्र श्रेणीत प्रथम क्रमांक - IIT रुडकी.

💦विधी श्रेणीत प्रथम क्रमांक - नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू.
दंत चिकित्सा श्रेणीत प्रथम क्रमांक - मणिपाल दंत विज्ञान महाविद्यालय, मणिपाल.

IIT मद्रास ही भारतातील सर्वोत्तम संस्था आहे: NIRF इंडिया रँकिंग 2021.


🧩केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘नॅशनल इंस्टीट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF)’ अंतर्गत ‘इंडिया रँकिंग 2021’ जाहीर करण्यात आली आहे.

🧩चेन्नई (तामिळनाडू) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT मद्रास) याने ‘एकूणच’ तसेच ‘अभियांत्रिकी’ श्रेणीत प्रथम क्रमांक पटकवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी या संस्थेने अव्वल स्थान मिळवले आहे.

💥इतर श्रेणी -

🧩विद्यापीठ तसेच संशोधन संस्था श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू.
व्यवस्थापन श्रेणीत प्रथम क्रमांक – भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद.
वैद्यकीय श्रेणीत प्रथम क्रमांक – अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली.
औषधीनिर्मिती / फार्मसी श्रेणीत प्रथम क्रमांक - जामिया हमदर्द.
महाविद्यालय श्रेणीत प्रथम क्रमांक - मिरांडा कॉलेज.वास्तुकलाशास्त्र श्रेणीत प्रथम क्रमांक - IIT रुडकी.

🧩विधी श्रेणीत प्रथम क्रमांक - नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगळुरू.
दंत चिकित्सा श्रेणीत प्रथम क्रमांक - मणिपाल दंत विज्ञान महाविद्यालय, मणिपाल.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana)


प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली बैठकीत 10 मार्च 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेस मान्यता देण्यात आली.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश –

दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणार्‍या कुटुंबांना (BPL) नि:शुल्क LPG गॅसकनेक्शन उपलब्ध करून देणे.
भारतामध्ये स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे.
महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे व महिला सशक्तीकरण करणे.
प्रदूषण प्रमाण कामी करणे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2016 प्रासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील (BPL) महिलांना पहिले LPG कनेक्शन नि:शुल्क देण्यात आले.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारव्दारे पुढील 3 वर्षांमध्ये 5 कोटी कुटुंबांना नि:शुल्क LPG कनेक्शन उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यावर 8 हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 2016-17 मध्ये दीड कोटी कुटुंबास लाभ देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ इच्छित ग्राहकास जवळील GPL वितरकाव्दारे किंवा ऑनलाईन डाउनलोड करून अर्ज प्राप्त करता येतो. हा अर्ज भरून LPG वितरक केंद्रामध्ये जमा करावा. या दोन पानी अर्जामधील संपूर्ण माहिती उदा – नाव, पत्ता, आधारकार्ड नंबर, जनधन/बँक खाते इत्यादी भरणे आवश्यक आहे.

पोलीस दल विशेष

▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
✓ दिलीप वळसे पाटिल

▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?
✓ गृहमंत्रालय

▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
✓ राज्यसूची

▪️राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?
✓ दक्षता

▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
✓ तेलंगणा

▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?
✓ हैदराबाद

▪️महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
✓ संजय पांडे

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
✓ सदरक्षणाय खलनिग्रहणाय

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?
✓ पोलीस महासंचालक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
✓ मुंबई

▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?
✓ सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?
✓ पंचकोणी तारा

▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?
✓ 21 ऑक्टोबर

▪️सीआरपीएफचे पूर्ण नाव काय?
✓ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स

▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
✓ पुणे

▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?
✓ शिपाई

▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?
✓ काटोल, जि. नागपूर

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे?
✓ हाताचा पंजा

▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?
✓ पोलीस अधीक्षक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?
✓ गडद निळा

▪️मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
✓ हेमंत नगराळे

▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?
✓ राज्यशासन

▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?
✓ महानिरीक्षक

▪️FIR चा फुल फॉर्म काय ?
✓ first information report

▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?
✓ देवेन भारती

▪️गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?
✓ गृहरक्षक दल , तुरुंग

▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?
✓ पुणे

▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?
✓ केपी-बोट

▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?
✓ 1948

▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ?
✓ जनरल बिपिन रावत

▪️देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?
✓ राजनाथ सिंह

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

13 वी BRICS शिखर परिषद.

🌺2021 या वर्षी BRICS समूहाच्या भारताच्या अध्यक्षतेचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आभासी स्वरूपातील 13 व्या BRICS शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.

🌺शिखर परिषदेची संकल्पना - BRICS@15 : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-BRICS सहकार्य (BRICS@15: Intra-BRICS cooperation for continuity, consolidation and consensus)

🎗ठळक बाबी...

🌺बैठकीला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलेसनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सायरिल रामाफोसा उपस्थित राहणार आहेत.

🌺आपल्या अध्यक्षतेच्या काळासाठी भारताने चार प्राधान्यक्षेत्रांची रूपरेषा मांडली होती. त्यात बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा, दहशतवाद विरोध, एसडीजी शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञान साधनांचा वापर करणे आणि व्यक्तींमधील परस्पर संबंध दृढ करण्यासाठी अदलाबदल कार्यक्रम या बाबींचा समावेश आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त कोविड-19 महामारीच्या प्रभावावर आणि सध्याच्या अन्य जागतिक समस्यांवर देखील विचारांची देवाण-घेवाण देखील करण्यात येणार आहे.
यापूर्वी BRICS समूहाच्या भारतीय अध्यक्षपदाच्या दरम्यान BRICS समूहाचा पंधरावा वर्धापनदिन आहे.

🎗BRICS समूहाविषयी..

🌺BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.

🌺रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे

🔸प्रवरा नदी व मुला नदी  -  नेवासे, 
     अहमदनगर

🔸मुळा व मुठा नदी - पुणे

🔸गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा,
     गडचिरोली

🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव
     तिर्थक्षेत्र, जळगाव

🔸कृष्णा व वेष्णानदी -  माहुली,
     सातारा

🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे

🔸कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,
     सांगली

🔸कृष्णा व कोयना -  कराड, सातारा

🔸गोदावरी व प्रवरा  - टोके,
    अहमदनगर

🔸कृष्णा व येरळ -  ब्रम्हनाळ, सांगली.

भारत सरकार की योजनाएं

🌸 नीति आयोग
1 जनवरी 2015

🌸 हृदय योजना
21 जनवरी 2015

🌸 बेटी बचाओ बेटी पढ़ाओं
22 जनवरी 2015

🌸सुकन्या समृद्धि योजना
22 जनवरी 2015

🌸मुद्रा बैंक योजना
8 अप्रैल 2015

🌸 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना
9 मई 2015

🌸अटल पेंशन योजना
9 मई 2015

🌸 प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना
9 मई 2015

🌸 उस्ताद योजना (USTAD)
14 मई 2015

🌸 प्रधानमंत्री आवास योजना
25 जून 2015

🌸 अमरुत योजना (AMRUT)
25 जून 2015

🌸समार्ट सिटी योजना
25 जून 2015

🌸 डिजिटल इंडिया मिशन
1 जुलाई 2015

🌸स्किल इंडिया मिशन
15 जुलाई 2015

🌸 आप यह नोट्स कहां पढ़ रहे हैं 
सरकारी शाइन डॉट कॉम

🌸 दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना
25 जुलाई 2015

🌸 नई मंजिल
8 अगस्त 2015

🌸सहज योजना
30 अगस्त 2015

🌸सवावलंबन स्वास्थ्य योजना
21 सितंबर 2015

🌸 मेक इन इंडिया
25 सितंबर 2015

🌸इमप्रिण्ट इंडिया योजना
5 नवंबर 2015

🌸सवर्ण मौद्रीकरण योजना
5 नवंबर 2015

🌸 उदय योजना (UDAY)
5 नवंबर 2015

🌸 वन रैंक वन पेंशन योजना
7 नवंबर 2015

🌸जञान योजना
30 नवंबर 2015

🌸 किलकारी योजना
25 दिसंबर 2015

🌸नगामि गंगे, अभियान का पहला चरण आरंभ
5 जनवरी 2016

🌸 सटार्ट अप इंडिया
16 जनवरी 2016

🌸 प्रधानमंत्री फसल बीमा योजना
18 फरवरी 2016

🌸सेतु भारतम परियोजना
4 मार्च 2016

🌸सटैंड अप इंडिया योजना
5 अप्रैल 2016

🌸 आप यह नोट्स कहां पढ़ रहे हैं 
सरकारी शाइन डॉट कॉम

🌸गरामोदय से भारत उदय अभियान
14अप्रैल 2016

🌸प्रधानमंत्री अज्वला योजना
1 मई 2016

🌸प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजन
31 मई 2016

🌸 राष्ट्रीय आपदा प्रबंधन योजना
1 जून 2016

🌸नगामी गंगे कार्यक्रम
7 जुलाई 2016

🌸 गस फॉर इंडिया
6 सितंबर 2016

🌸 उड़ान योजना
21 अक्टूबर 2016

🌸सौर सुजला योजना
1 नवंबर 2016

🌸 प्रधानमंत्री युवा योजना
9 नवंबर 2016

🌸भीम एप
30 दिसंबर 2016

🌸भारत नेट परियोजना फेज - 2
19 जुलाई 2017

🌸प्रधानमंत्री वय वंदना योजना
21 जुलाई 2017

🌸आप यह नोट्स कहां पढ़ रहे हैं 
सरकारी शाइन डॉट कॉम

🌸आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना
21 अगस्त 2017

🌸 प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना - सौभाग्य
25 सितंबर 2017

🌸साथी अभियान
24 अक्टूबर 2017

18 January 2022

१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण मार्चपर्यंत सुरू होण्याची चिन्ह

🔰देशात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे.

🔰या पार्श्वभूमीवर आता केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अमलबाजवणी केली जात आहे. याचच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण लवकरच सुरू केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

🔰१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण कार्यक्रम मार्चपासून सुरू होणार आहे, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) COVID-19 कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली.

🔰आतापर्यंत देशातील १५-१७ वर्षे वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. अवघ्या १३ दिवसांत या वयोगटातील सुमारे ४५ टक्के मुलांना ही लस देण्यात आली आहे. ३ जानेवारीपासून १५-१७ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे.

पंतप्रधानांकडून कौतुक

🔰रविवारी एक वर्ष पूर्ण केलेल्या भारताच्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. महासाथीच्या विरोधातील लढ्याला या मोहिमेने बळ दिले असून, तिच्यामुळे जीव वाचवण्यास आणि उपजीविकांचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे, असे ते म्हणाले.

🔰 महासाथीचा पहिल्यांदा फटका बसला, त्या वेळी या विषाणूबद्दल कुणाला फारशी माहिती नव्हती. तथापि, आमचे शास्त्रज्ञ व संशोधक यांनी लशी विकसित करण्यात स्वत:ला झोकून दिले. लशींच्या माध्यमातून महासाथीशी लढण्यात आमचा देश योगदान देऊ शकला याचा भारताला अभिमान आहे, असे ट्वीट मोदी यांनी केले.

🔰‘लसीकरण मोहिमेशी संलग्न असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी नमन करतो. आमचे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांची भूमिका असाधारण राहिलेली आहे’, असेही मोदी यांनी नमूद केले.

🔰 ‘दुर्गम भागांत लोकांना लस दिली जात आहे, किंवा आमचे आरोग्य कर्मचारी तेथे लशी घेऊन जात आहेत अशी दृश्ये आम्ही पाहतो, तेव्हा आमची हृदये आणि मने अभिमानाने भरून येतात’, असे पंतप्रधान म्हणाले. महासाथीशी लढण्यात भारताचा दृष्टिकोन नेहमीच विज्ञानावर आधारित राहील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

MPSC अर्ज भरताना तांत्रिक अडचणींची समस्या; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय


🔰महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ऑनलाइन सेवा पुरवणारी वेबसाईट डाऊन (Online application process for MPSC stopped) असल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून समोर येत होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढही दिली. मात्र रविवारी मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या.

🔰एमपीएससीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांना (MPSC Recruitment) तांत्रिक अडचणी म्हणजेच टेक्निकल फॉल्टमुळे अनेकांना अर्ज भरता येत नव्हता. वेळेत अर्ज कसा भरावा असा प्रश्न विद्यार्थ्यासमोर निर्माण झालेला असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिलासा देणारा एक निर्णय घेतलाय. आयोगाने जाहीर केलेल्या सर्व जाहिरातींनुसार सुरु असणारी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित केलीय.

🔰ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची दखल घेत आयोगाने संपूर्ण प्रक्रियाच स्थगित केलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. संबंधित वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतरच पुन्हा उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी योग्य ती मुदतवाढ देण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं स्पष्ट केलंय. “प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल,” असं ट्विट करण्यात आलंय.

15 ते 18 वयोगटातील सर्व मुलांना लसीकरण करणारा लक्षद्वीप हा पहिला केंद्रशासित प्रदेश.

लक्षद्वीपने 15 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांचे लसीकरण केले आहे.  यासह सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये ही कामगिरी करणारा लक्षद्वीप हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे. 

3 जानेवारी 2022 पासून 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले.  लक्षद्वीपने 1 आठवड्यात 3492 बालकांचे लसीकरण करण्याचे हे कार्य साध्य केले आहे.

याआधी लक्षद्वीपने आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी आणि 18 वरील वयोगटातील इतर गटांसाठी 100 लसीकरण केले आहे.

जाणून घेऊया लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचा बद्दल महत्त्वाचे.

लक्षद्वीप भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश, 32 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला, लक्षद्वीप हा एक द्वीपसमूह आहे, ज्यामध्ये एकूण 36 बेटे आहेत. 

हे प्रशासकाद्वारे थेट केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे.

लक्षद्वीप अंतर्गत यात तीन उप-बेट गट आहेत:

🏖️अमिंदिव बेटे,
🏖️लॅकॅडिव्ह बेटे आणि
🏖️मिनिकॉय बेटे. 

येथील सर्व लहान बेटा मध्ये प्रवाळ आहेत आणि चारही बाजूंनी खडकांनी वेढलेली आहेत. 

कावरत्ती लक्षद्वीपची राजधानी हे येथील सर्वात महत्त्वाचे शहर आहे.

पिट्टी बेटावर पक्षी अभयारण्य आहे.  हे एक निर्जन बेट आहे. 

येथील 93% पेक्षा जास्त लोकसंख्या स्थानिक आहे, ज्यामध्ये मुस्लिम धर्मातील बहुतेक सुन्नी पंथ शफी शाळेशी संबंधित आहेत. 

येथील सर्व बेटांवर (मिनिकॉय वगळता) मल्याळम भाषा बोलली जाते, येथील स्थानिक लोक महाल (माही) बोली बोलतात

सर्व स्थानिक लोकसंख्या त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे अनुसूचित जमाती म्हणून वर्गीकृत आहे.  या केंद्रशासित प्रदेशात कोणतीही अनुसूचित जात नाही.

मासेमारी, नारळाची शेती आणि दोरी बनवणे हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.  पर्यटन हा येथील उदयोन्मुख उद्योग आहे. 

अलीकडेच संपूर्ण लक्षद्वीपला भारताच्या सहभागिता हमी प्रणाली (PGS) अंतर्गत सेंद्रिय शेती क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

Online Test Series

Daily current affairs questions


1. केंद्र सरकारला 2022 च्या हंगामासाठी कोणत्या भारतीय फळाला अमेरिकेला निर्यात करण्यासाठी युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चरची मान्यता मिळाली आहे?

1)आंबा

2) केळी

3) संत्र

4) द्राक्ष


उत्तर- 1


------------------------------------------------------------


2) 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय........ दिन म्हणून साजरा केला जातो.

1) बाल दिन

2) महिला दिन

3) आरोग्य दिन

4) युवा दिन


उत्तर- 4


----------------------------------------------------------


3)  बजरंगी भाईजान' मध्ये मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राला कोणत्या  प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

1)  राष्ट्रीय पुरस्कार

2) पद्मश्री

3) पद्मभूषण

4) 'भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार


उत्तर- 4


----------------------------------------------------------


4. चिनी मोबाईल कंपनी विवो ऐवजी आता कोणता भारतीय समूह आयपीएल चा टायटल स्पॉन्सर असेल?

1) रिलायन्स ग्रुप

2) टाटा ग्रुप

3) आदित्य बिर्ला ग्रुप

4) एस्सार ग्रुप


उत्तर-2


------------------------------------------------------------


5. कोणत्या देशाच्या पॉवर एक्सचेंजने भारताच्या मणिकरण पॉवर सोबत ऊर्जा करार केला आहे?

1) भूतान

2) चीन

3) नेपाळ

4) बांग्लादेश


उत्तर- 3


------------------------------------------------------------


6. कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी अलिखान स्माइलोव्ह यांची नियुक्ती करण्यात आली आहे?

1) पाकिस्तान

2) कझाखस्तान

3) बांग्लादेश

4) इराण


उत्तर- 2


------------------------------------------------------------


7. भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या सामानाचा शोध घेण्यास मदत करण्यासाठी कोणते मिशन सुरू केले आहे?

1) मिशन अमानत

2) मिशन सामान

3) मिशन ऐवज

4) मिशन खोजना


उत्तर- 1


------------------------------------------------------------


8. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे पुढील मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

1) एडमंड फेल्प्

2) गीता गोपीनाथ

3) पियरे-ऑलिव्हियर गौरींचस

4) पवन सुखदेव


उत्तर- 3


------------------------------------------------------------


9.  'रतन एन टाटा: द ऑथोराइज्ड बायोग्राफी' या रतन टाटा यांच्या अधिकृत चरित्राचे लेखन कोणी केले आहे?

1) अश्विनी वैष्णव

2) सुधा मूर्ती

3) थॉमस मॅथ्यू

4) एकही नाही


उत्तर- 3


------------------------------------------------------------


10. विल स्मिथला कितवा गोल्डन ग्लोब पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

1) 79

2) 75

3) 72

4) 77


उत्तर- 1


1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.

1. कांस्य

2. रौप्य

3. सुवर्ण

4. यापैकी नाही


उत्तर- 2


----------------------------------------------------------------


2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात  कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.

1. सुहास यथीराज

2. कृष्णा नागर

3. प्रमोद भगत

4. मनीष नरवाल


उत्तर- 2

 ---------------------------------------------------------------

 

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.

1. भारत आणि चीन

2. भारत आणि सिंगापूर

3. भारत आणि अमेरिका

4. भारत आणि ऑस्ट्रेलिया


उत्तर- 2


 ---------------------------------------------------------------


4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.

1. मध्य प्रदेश

2. महाराष्ट्र

3. केरळ

4. दिल्ली


उत्तर- 3


---------------------------------------------------------------


5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.

1. सिक्कीम

2. आसाम

3. हिमाचल प्रदेश

4.  यापैकी नाही


उत्तर-2


  ---------------------------------------------------------------


6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.

1. कृष्णा नागर

2. सुहास यथिराज

3. मनीष नरवाल

4. अवनी लेखारा


उत्तर- 4


---------------------------------------------------------------


7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.

1. मेघालय

2. अरुणाचल प्रदेश

3. सिक्कीम

4.आसाम


उत्तर – 4


---------------------------------------------------------------


8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?


1. 3 सप्टेंबर

2. 4 सप्टेंबर

3. 5 सप्टेंबर

4. 6 सप्टेंबर


उत्तर- 3

---------------------------------------------------------------


9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.

1. बँक ऑफ इंडिया

2. बँक ऑफ महाराष्ट्र

3. Axis बँक

4. आयसीआयसीआय बँक


उत्तर- 1


----------------------------------------------------------------


10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.

1. चीन 

2. नेपाळ

3. भारत

4. श्रीलंका


उत्तर- 3


2021-2022 च्या पुढील परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न



01. देव समाजाची स्थापना कोणी केली?

सत्यानंद शिव नारायण अग्निहोत्री


02. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे?

नर्मदा


03. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

1664 इ.स


04. इंग्रजांनी भारतातील पहिले बंदर कोणत्या राज्यात बनवले?

मद्रास (चेन्नई)


05. 73 व्या घटनात्मक कायद्याने भारतीय संविधानात कोणते वेळापत्रक समाविष्ट केले आहे?

अकरावी अनुसूची


06. हरित क्रांतीचे जनक कोण?

 नॉर्मन बोरलॉग


०७. पँथेरा टायग्रिसचे वैज्ञानिक नाव काय आहे?

वाघ


08. उत्पन्न आणि उपभोग कशाशी संबंधित आहेत? अगदी प्रमाणात


०९. ग्राहक संरक्षण कायदा कधी संमत झाला?

1986 मध्ये


10. फेनचा स्थानिक वारा कुठे आहे?

 स्वित्झर्लंड


11. ग्रेट बॅरियर रीप कोणत्या किनाऱ्यावर आहे?

पूर्व ऑस्ट्रेलिया


१२. कोणत्या ज्वालामुखीला भूमध्य समुद्राचे दीपगृह मानले जाते?

स्ट्रॉम्बोली


13. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली?

1939


14. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली?

राजा राममोहन रॉय


१५. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो?

 क्रीडा प्रशिक्षणासाठी

वयक्तीची पदवी /हुद्दा


🧒कर्नाटक सिंह - गंगाधरराव देशपांडे


🧒महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिग्टंन - कर्मवीर भाऊराव पाटील 


🧒महाराष्ट्रातील बुद्धिवादाचे जनक - गोपाळ गणेश आगरकर


🧒भारतातील कुटुंब नियोजनाचे पुरस्कर्ते - र . धो. कर्वे 


🧒भारताचे अध्यात्मिक राष्ट्रपिता - स्वामी विवेकानंद 


🧒आधुनिक भगीरथ - कर्मवीर भाऊराव पाटील 


🧒 काळकार - शिवराम परांजपे


🧒आद्य क्रांतिकारक / दुसरा शिवाजी - वासुदेव बळवंत फडके 


🧒निधर्मी राष्ट्रवादाचे जनक - दादाभाई नौरोजी


🧒 भारताचा उद्धार कर्ता - रिपन 


🧒सरहद्द गांधी  - खान अब्दुल. गफार खान


🧒 कोकणचे गांधी - अप्पासाहेब पटवर्धन


🧒मराठी भाषेचे शिवाजी - विष्णुशास्त्री चिपळूकर 


🧒 सशस्त्र क्रांतीकरकांची माता - मादाम कामा 


🧒 लोकनायक - जयप्रकाश नारायण 


👩‍🦳राष्ट्रीय काँग्रेस पहिली महीली अध्यक्ष - अंनि बेझंट 


🧒 मबईचा सिंह - फिरोजशहा मेहता


🧒 मराठी वृत्तपत्राचे जनक - बाळशास्त्री जांभेकर 


🧒 आधुनिक मराठी ख्रिस्ती वडमयचे  जनक - बाबा पदमंनजी