Monday 22 April 2019

भारतातील प्रमुख विद्यापीठ स्थापना क्रम

✍भारतातील प्रमुख विद्यापीठ स्थापना क्रम
1. कोलकाता विद्यापीठ - 24 जानेवारी 1857
2. मुंबई विद्यापीठ - 18 जुलै 1857
3. मद्रास विद्यापीठ - 5 सप्टेंबर 1857
4. अलाहाबाद विद्यापीठ - 1887
5. भारतवर्षीय महिला विद्यापीठ(SNDT) - 1916
6. पाटणा विद्यापीठ - 1916
7. बनारस हिंदू विद्यापीठ - 1916

No comments:

Post a Comment

Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...