Monday 6 May 2019

6 मे 2019 दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी

🗞 *आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी*

▪लोकसभा निवडणूकीच्या 5 व्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.08 टक्के मतदान

▪सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता 

▪फनी चक्रीवादळग्रस्त ओडिशा राज्याला पंतप्रधान मोदींनी जाहीर केली 1 हजार कोटींची मदत
______
*रमजान (मंगळवार, 7 मे) सहेरी 4.37am*
_____
▪राफेल प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी 10 मे पर्यंत पुढे ढकलली

▪नॉर्वेमध्ये सुरु झाले युरोपमधील पहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट

▪अमेरिकेचा गोल्फर टायगर वूड यास मिळणार अमेरिकेचा सर्वोच नागरी सन्मान

▪मुख्यमंत्र्यांच्या मागणीला यश, दुष्काळजन्य परिस्थिती निवारणासाठी राज्यात आचारसंहिता शिथिल 

▪दुष्काळी भागातल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या आहारात वाढ, राज्य सरकारचे निर्देश

▪स्मार्टफोन विक्रीत अ‍ॅपलला मागे टाकत हुवावेची दुसऱ्या स्थानावर झेप 

▪वर्ल्डकप: भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या दोन दिवसांत 'हाऊसफुल्ल'

▪नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर लॉन्च

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...