Saturday 25 May 2019

भारतातील सर्वात पहिल्या महिला :

भारतातील सर्वात पहिल्या महिला :
राजदूत -विजयालक्ष्मी पंडित
मेयर -अरूणा अासफअली
काँग्रेस अध्यक्षा -अॅनी बेझंट
चित्रपट अभिनेत्या -देविकाराणी न्यायाधिश -फातिमा बीबी
युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा -विजयालक्ष्मी पंडित
महापौर -सुलोचना
स्पीकर -सुशीला नायर
एव्हरेस्ट काबीज करणारी -बचेंद्री पाल
मुस्लीम राज्यकर्ता -रझिया सुलतान
क्रांतीकारक-भिकाई कामा
राज्यपाल -सरोजनी नायडू
पंतप्रधान -इंदिरा गांधी
मुख्यमंत्रीसुचेता कृपलानी (यु.पी)
आय.ए.एस -आण्णा राजम जार्ज
________________________________

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...