Thursday 9 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०९ मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०९ मे २०१९ .
● ०६ मे - १२ मे : जागतिक रस्ते सुरक्षा आठवडा
● जागतिक रस्ते सुरक्षा आठवडा २०१९ संकल्पना : " Leadership For Road Safety "
● वैद्यकीय अभ्यासक्रमातून कौमार्य चाचणी म्हणजेच ' टू फिंगर टेस्ट ' हटवण्याचा निर्णय
● 11 वी आर्कटिक परिषदेच्या मंत्रिमंडळाची बैठक फिनलँड येथे आयोजित करण्यात आली
● भारतातील आधुनिक कायदेशीर शिक्षणाचे पिता ' एनआर माधव मेनन ' यांचे निधन
● गायक इरानोला मुसा यांचे नुकतेच निधन झाले
● वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज बॅट्समन सेमूर नर्स यांचे निधन झाले
● जागतिक सीमाशुल्क संघटनेच्या आशिया-पॅसिफिक विभागाच्या सीमाशुल्क प्रशासनाच्या प्रादेशिक प्रमुखांच्या बैठकीचे सीबीआयसीकडून कोची येथे आयोजन
● टाटा ग्लोबल बेव्हरेजेस ने शिखा शर्मा यांना बोर्डावर अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केले
● मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ने प्रत्येक महिन्याच्या 6 व्या दिवशी ' संरक्षण दिवस ' म्हणून साजरा करण्याचे ठरविले
● उत्तराखंडमध्ये वार्षिक चारधाम यात्रेला सुरुवात झाली
● शेख मुजीबूर रहमान यांच्यावर इंडो-बांग्ला चित्रपट " श्याम बेनेगल " दिग्दर्शित करणार
● भारतातील द किंग्स संघाने अमेरिकेतील प्रसिद्ध " वल्ड आँफ डान्स " ही स्पर्धा जिंकली
● बराक ओबामा सोशल मिडियावर सर्वाधिक फाँलोवर्स असणारे राजकारणी : अहवाल
● पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मिडियावर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक फाँलोवर्स असणारे राजकारणी : अहवाल
● प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ बैद्यनाथ मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले
● भारताचे पहिले जागतिक महाविज्ञान प्रदर्शन ‘ विज्ञान समागम ’ चे मुंबईत उद्‌घाटन
● प्रसिद्ध सिख इतिहासकार किरपाल सिंग यांचे निधन झाले
● राकेश शर्मा यांना इंटरनॅशनल मोटरसायकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले
● सीसीआयने जनरल अटलांटिकला पीएनबी हाउसिंग फायनान्समधील ६.५% भाग खरेदी करण्यास मंजुरी दिली
● 15 व्या वित्त आयोगाची भारतीय रिझर्व्ह बँकेसह बैठक मुंबई येथे संपन्न
● उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू उद्यापासून चार दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत .
जाँईन करा  @MissionMPSC_Online .

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...