Friday 14 June 2019

चालू घडामोडी वन लाईनर्स , १४ जून २०१९ .

चालू घडामोडी वन लाईनर्स ,
१४ जून २०१९ .
● १४ जून : जागतिक रक्तदात्याचा दिवस
● संकल्पना २०१९ : " सर्वांसाठी सुरक्षित रक्त "
✅ ब्रँडझेडने २०१९ मधील टॉप १०० सर्वात मूल्यवान ग्लोबल ब्रँड रँकिंग जाहीर केली
● २०१९ मधील टॉप १०० सर्वात मूल्यवान ग्लोबल ब्रँड रँकिंगमध्ये अँमेझाँन अव्वल
● २०१९ मधील टॉप १०० सर्वात मूल्यवान ग्लोबल ब्रँड रँकिंगमध्ये अँपल दुसऱ्या क्रमांकावर
● २०१९ मधील टॉप १०० सर्वात मूल्यवान ग्लोबल ब्रँड रँकिंगमध्ये गुगल तिसऱ्या क्रमांकावर
● २०१९ मधील टॉप १०० सर्वात मूल्यवान ग्लोबल ब्रँड रँकिंगमध्ये मायक्रोसॉफ्ट चौथ्या क्रमांकावर
● २०१९ मधील टॉप १०० सर्वात मूल्यवान ग्लोबल ब्रँड रँकिंगमध्ये फेसबुक सहाव्या क्रमांकावर
● २०१९ मधील टॉप १०० सर्वात मूल्यवान ग्लोबल ब्रँड रँकिंगमध्ये एचडीएफसी बँक ६० व्या क्रमांकावर
● २०१९ मधील टॉप १०० सर्वात मूल्यवान ग्लोबल ब्रँड रँकिंगमध्ये एलआयसी ६८ व्या क्रमांकावर
● २०१९ मधील टॉप १०० सर्वात मूल्यवान ग्लोबल ब्रँड रँकिंगमध्ये टीसीएस ९७ व्या क्रमांकावर
● जपानमध्ये भारत , रशिया आणि चीन या देशांची त्रिपक्षीय बैठक जी-२० परीषदेदरम्यान होणार आहे
● शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीत भारत व चीन दरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली
● शांघाय सहकार संघटनेच्या बैठकीत भारत व रशिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली
● भारताचे अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन : इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन
● हवाई दलाच्या अपघातग्रस्त ‘ एएन-३२.’ विमानातील सर्व १३ जणांचा मृत्यू
● बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार ४५ दिवसांनी वाढवला आहे
● रक्तसंकलनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने देशातील अव्वल क्रमांक कायम राखला
● चौथीे जागतिक गॅस एलएनजी कॉन्फरन्स - प्रदर्शन रशिया येथे ऑक्टोबर २०१९ मध्ये आयोजित करण्यात येणार
● ६ व्या जागतिक परमाणु उद्योग काँग्रेस २०१९ चे आयोजन लंडन येथे करण्यात येणार
● पॅलेस्टाईनने भारतीय मोहम्मद मुनीर अन्सारी यांना ' स्टार ऑफ जेरुसलेम ' पुरस्काराने सन्मानित केले
● बिश्केक येथे एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्य देशांना संबोधित केले
● चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना किर्गिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार " Manas Order Of The First Degree " प्रदान
● २१ जुलै पासून बहरीन प्लास्टिकच्या बॅगवर बंदी घालणार
● आशिया रग्बी महिला चॅम्पियनशिप सिंगापूर येथे आयोजित करण्यात आली
● २०१९ आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना ' Yoga For Heart ' आहे
● निती आयोग गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे आयोजन १५ जून रोजी नवी दिल्ली येथे करण्यात आले
● केंद्र सरकारने राज्य सरकारी विमा योजनेतील अंशदान दर ६.५ टक्क्यांवरून घटवून ४% करण्याचा निर्णय घेतला
● भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारतीय नौसेना यांनी टोरपीडोसाठी १,१८७ कोटींचा करार केला
● अमेझॉन भारतात " फ्लेक्स " पार्ट-टाइम वितरण कार्यक्रम सुरू करणार
● युनुस खान यांची पाकिस्तान अंडर-१९ प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली
● अपने ११ ने कपिल देव यांची ब्रँड अॅडव्हायझर म्हणून नियुक्ती केली
● पाकिस्तानी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सर्वात कमी पातळीवर ( १ डाँलर = १५३ पीकेआर )
✅ फोर्ब्सने जगातील २००० सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांची यादी जाहीर केली
● जगातील २००० सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत औद्योगिक-व्यवसायिक बँक आँफ चीन अव्वल स्थानी
● जगातील २००० सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत रीलायन्स इंडस्ट्रीज ७१ व्या क्रमांकावर
● जगातील २००० सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी बँक ३३२ व्या क्रमांकावर
● जगातील २००० सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन २२० व्या क्रमांकावर
● जगातील २००० सर्वात मोठ्या सार्वजनिक कंपन्यांच्या यादीत इंडियन ऑइल २८८ व्या क्रमांकावर
● २०१९ च्या पहिल्या ६ महिन्यांमध्ये एच - १ बी अर्जांचा मंजूरी दर ६०.५% पर्यंत कमी झाला
● पुमा ने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून भारतीय फुटबॉल खेळाडू गुरुप्रीत सिंह संधू यांची नियुक्ती केली
● मुहम्मद रफीक उमर यांची पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजचे कार्यकारी सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली
● श्रीलंकेने रुवान कुलतुंगा यांची राज्य गुप्तचर सेवा प्रमुख (एसआयएस) म्हणून नियुक्ती केली
● आयएएस कुंदन कुमार यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खाजगी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले
● रॉड पेट्री यांची न्यू स्कॉटिश फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली .

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...