Friday 28 June 2019

मराठी व्याकरण

1) कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?
   1) कुत्र्या    2) कुत्रा      3) कुत्र्याने    4) कुत्र्याचा
उत्तर :- 2

2) वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?
   1) चार      2) पाच      3) सहा      4) सात
उत्तर :- 2

3) पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?
   1) बोलकी बाहुली    2) पुढची गल्ली   
   3) कापड – दुकान    4) माझे – पुस्तक
उत्तर :- 2

4) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................
   1) क्रियापद    2) धातू      3) कर्म      4) कर्ता
उत्तर :- 1

5) खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.
    तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.
   1) उद्देशदर्शक    2) कारणदर्शक   
   3) रीतिदर्शक    4) कालदर्शक
उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...