Friday, 23 August 2019

लिओनेल मेस्सी : 2018-19 सालासाठी UEFAच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड'चा विजेता

▪️बार्सिलोना फूटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता ठरला.

▪️2015 आणि 2016 सालीही मेस्सीने हे विशेष पारितोषिक जिंकले होते.

▪️ गेल्या पाच हंगामात हा पुरस्कार मिळविण्याची ही  तिसरी वेळ  आहे.

▪️त्याने त्याचा प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डोला पराभूत केले.

No comments:

Post a Comment

Latest post

ठळक बातम्या 15 फेब्रुवारी 2025.

1. चीनमध्ये ज्युरासिक जीवाश्म शोधामुळे पक्ष्यांच्या उत्क्रांतीचे पुरावे💘 - ठिकाण - फुजियान प्रांत, चीन -जीवाश्मांचे युग ~१४९ दशलक्ष वर्षे (...