Friday 16 August 2019

येणाऱ्या परिक्षांमधील महत्वाचे प्रश्न

1) स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन "लढाऊ हिंदू धर्म" (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?*

1.सरोजिनी नायडू
2.भगिनी निवेदिता ✅✅✅
3.अॅनी बझंट
4.वरील सर्व

2) देशातील पहिले कीटक संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे?
1.केरळ
2.तमिळनाडू✅✅✅
3.कर्नाटक
4.महाराष्ट्र

3) यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना "आर्यसमाज" स्थापनेसाठी मदत केली ?
1.विवेकानंद
2.आगरकर
3.गोखले
4.**लोकहितवादी ✅✅✅

4) पुढील पैकी कोणत्या घटनेला 2019 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाले आहे?
अ) जालियनवाला बाग हत्याकांड
ब) काळा कायदा
क) I L O स्थापना वर्षे
1.अ व ब
2. अ ब क✅✅✅
3.ब व क
4.अ व क

5) साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष कोण होते?
1.राजेंद्र प्रसाद
2. पंडित नेहरू✅✅✅
3.महात्मा गांधी
4.इंदिरा गांधी

6) 1837 साली मद्रासमध्ये धावलेली भारतातली पहिली रेल्वे - रेड हिल रेल्वे.

7)विवेकादिपीनी’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी अनावरीत केले?

(A) नरेंद्र मोदी
(B) राजनाथ सिंग
(C) एम. वेंकय्या नायडू✅✅✅
(D) राम नाथ कोविंद

8)कोणते राज्य ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेच्या अंतर्गत देशातल्या सर्वोत्तम कामगिरी दर्शविणारे ठरले?

(A) उत्तराखंड✅✅✅
(B) उत्तरप्रदेश
(C) तामिळनाडू
(D) यापैकी नाही

9)कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकण्यासाठी ब्राझीलने _ ला पराभूत केले.

(A) नेदरलँड
(B) अर्जेंटिना
(C) जर्मनी
(D) पेरू✅✅✅

10)कोण ग्रीसचे नवीन पंतप्रधान बनले?

(A) प्रोकोपिस पावलोपोलॉस
(B) किरीएकोस मित्सोटाकिस✅✅✅
(C) अॅलेक्सिस त्सिप्रास
(D) यापैकी नाही

11)बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव काय आहे?

(A) राहुल द्रविड✅✅✅
(B) युवराज सिंग
(C) आर. पी. सिंग
(D) सौरव गांगुली

12)जुलै 2019 मध्ये राज्यसभेच्या सभासद पदाची शपथ घेणार्‍या व्यक्तीचे नाव काय आहे?

(A) रघुनाथ महापात्रा
(B) सी. एम. रमेश
(C) एस. जयशंकर✅✅✅
(D) यापैकी कुणीही नाही

13)भारतातल्या अन्न व पोषण सुरक्षेसंदर्भात UNWFP सोबतचे 50 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने कोणी एका पुस्तकाचे अनावरण केले?

(A) नरेंद्र मोदी
(B) राम नाथ कोविंद
(C) हर्ष वर्धन
(D) नरेंद्र सिंग तोमर✅✅✅

14)FIFA महिला विश्वचषक 2019 ही स्पर्धा कोणी जिंकली?

(A) नेदरलँड
(B) अमेरिका✅✅✅
(C) जपान
(D) चीन

15)पोलंडमध्ये कुटनो अॅथलेटिक्स मिट 2019 या स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?

(A) हिमा दास✅✅✅
(B) व्ही. के. विस्मया
(C) दूते चंद
(D) मोहम्मद अनास
@onlymcq

16) स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन "लढाऊ हिंदू धर्म" (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?*

1.सरोजिनी नायडू
2.भगिनी निवेदिता ✅✅✅
3.अॅनी बझंट
4.वरील सर्व

17) देशातील पहिले कीटक संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे?
1.केरळ
2.तमिळनाडू✅✅✅
3.कर्नाटक
4.महाराष्ट्र

18) यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना "आर्यसमाज" स्थापनेसाठी मदत केली ?
1.विवेकानंद
2.आगरकर
3.गोखले
4.**लोकहितवादी ✅✅✅

19) पुढील पैकी कोणत्या घटनेला 2019 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाले आहे?
अ) जालियनवाला बाग हत्याकांड
ब) काळा कायदा
क) I L O स्थापना वर्षे
1.अ व ब
2. अ ब क✅✅✅
3.ब व क
4.अ व क

20) साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष कोण होते?
1.राजेंद्र प्रसाद
2. पंडित नेहरू✅✅✅
3.महात्मा गांधी
4.इंदिरा गांधी

21) 1837 साली मद्रासमध्ये धावलेली भारतातली पहिली रेल्वे - रेड हिल रेल्वे.

22)कोणत्या खेळाडूने ‘2019 राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद’ या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महिलांच्या 49 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले?

(A) झिली दलाबहेरा
(B) मिराबाई चानू✅✅✅
(C) मतसा संतोषी
(D) यापैकी नाही

23)9 जुलै रोजी निधन झालेले ए. यू. सेलेस्टाईन हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?

(A) टेबल टेनिस
(B) हॉकी
(C) क्रिकेट
(D) फुटबॉल✅✅✅

24)'UNCCD COP 14' ही आंतरराष्ट्रीय परिषद _ या देशाकडून आयोजित केली जाणार आहे.

(A) अमेरिका
(B) भारत✅✅✅
(C) पोलंड
(D) नेदरलँड

25)भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) याच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) शितला प्रसाद
(B) सुरेश कुमार गुप्ता
(C) प्रवीण कुमार पूरवार✅✅✅
(D) जसबीर सिंग

26)नागरी उड्डयन महासंचालक मंडळ (DGCA) याच्या प्रमुखपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

(A) बी. एस. भुल्लर
(B) के. एस. राजपूत
(C) अरुण कुमार✅✅✅
(D) उदय शर्मा

27)9 जुलै रोजी निधन झालेल्या प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव काय आहे?

(A) जहिन ताहिरा✅✅✅
(B) बुशरा अन्सारी
(C) रुबीना अशरफ
(D) समीना अहमद

28)अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा (AIFF) 2018-19 या हंगामासाठी वर्षाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

(A) गुरप्रीत सिंग संधू
(B) सुनील छेत्री✅✅✅
(C) उदांत सिंग
(D) अनिरुद्ध थापा

29)विवेकादिपीनी’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी अनावरीत केले?

(A) नरेंद्र मोदी
(B) राजनाथ सिंग
(C) एम. वेंकय्या नायडू✅✅✅
(D) राम नाथ कोविंद

30)कोणता दिवस जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश यांचा स्थापना दिन असणार?

(A) 1 सप्टेंबर 2019
(B) 30 सप्टेंबर 2019
(C) 1 ऑक्टोबर 2019
(D) 31 ऑक्टोबर 2019✅✅✅


31)66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?

(A) अंधाधुन✅✅✅
(B) उरी: द सर्जिकल स्ट्राईक
(C) पद्मावत
(D) बधाई हो

32)कोणत्या ब्रिटिश विनोदी अभिनेत्याला लॉस एंजेलिसमधील ‘2019 ब्रिटानिया पुरस्कार’ सोहळ्यात चार्ली चॅपलिन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे?

(A) जॉर्ज कार्लिन
(B) स्टीव्ह कूगन✅✅✅
(C) रसेल हॉवर्ड
(D) जोसेफ

33)जलसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक मोहीम सुरू केली. त्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?

(A) समग्र जल सुरक्षा
(B) समग्र जल शिक्षा सुरक्षा
(C) समग्र जल-जीवन सुरक्षा
(D) समग्र शिक्षा-जल सुरक्षा
      ✅✅✅

34)खालील पैकी........ला लहान तिबेट ( little Tibet) म्हणुन ओळखले जाते...?

💁‍♂ Option 👇

A]  लडाख

B] लेह

C] सिक्कीम

D] दोड्डाबेट्टा

36)संरक्षण मंत्र्यांनी सेवेत असलेल्या कुटुंबातल्या एकट्या पुरुष पालक कर्मचार्‍यांना बाल देखरेख रजा (CCL) सुविधेचा लाभ देण्यास मान्यता दिली. त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

I. 40 टक्के अपंगत्व असलेल्या बालकांच्या बाबतीत CCL रजा घेण्यासाठी बालकासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.

II. CCL रजेचा कमीतकमी कालावधी जो एका वेळी मिळू शकेल तो 5 दिवस एवढा कमी करण्यात आला आहे.

(A) केवळ I
(B) केवळ II
(C) I आणि II दोन्ही✅✅✅
(D) ना I, ना II

37)ऑगस्ट 2019 महिन्यात कोणत्या भारतीय क्रिडा मंडळाने राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत येण्यास मान्य केले?

(A) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ✅✅✅
(B) भारतीय नौदल क्रिडा नियामक मंडळ
(C) भारतीय सैन्य क्रिडा नियामक मंडळ
(D) भारतीय स्क्वॉश नियामक मंडळ

38)भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या दोन वर्षांच्या कामकाजावर आधारित असलेल्या पुस्तकाचे नाव ओळखा.

(A) वाइस प्रेसिडेंट नायडू
(B) लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग✅✅✅
(C) व्हॉट शुड डू अॅज लीडर
(D) लिडिंग इंडिया

39)प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक _ यांचे 10 ऑगस्ट 2019 रोजी पानिमोरा (ओडिशा) येथे निधन झाले. पानिमोरा येथील उरलेल्या 32 सैनिकांमधील शेवटच्या दोन सैनिकांपैकी ते एक होते.

(A) प्रकाश महापात्रा
(B) प्रत्यूश दाश
(C) दयानिधी नायक✅✅✅
(D) अमित कुमार

40)कॉंगो प्रजासत्ताक या देशासाठी भारताचे पुढील राजदूत कोण असणार आहेत?

(A) घोटू राम मीना✅✅✅
(B) अरुण कुमार सिंग
(C) गायत्री कुमार
(D) संजय कुमार वर्मा

41)रॉजर्स चषक ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक _ स्पर्धा आहे.

(A) बॅडमिंटन
(B) टेबल टेनिस
(C) टेनिस✅✅✅
(D) स्क्वॅश

42)रॉजर्स चषक 2019’ या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचा विजेता कोण आहे?

(A) रॉजर फेडरर
(B) राफेल नदाल✅✅✅
(C) डॅनिल मेदवेदेव
(D) यापैकी नाही

43). गुरुशिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे ?

⚪️ विंध्य

⚫️ सातपुडा

🔴 अरवली

🔵 हिमालय

44). टोर्नेडो हे काय आहे?

⚪️ ध्रूवीय वारे

⚫️ पश्चिमी वारे

🔴 व्यापारी बेटे

🔵 आवर्त वारे

45). सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा कोणत्या राज्यांना होत आहे  ?

⚪️ कर्नाटक , महाराष्ट्र , गुजरात, मध्यप्रदेश

⚫️ पंजाब , हरियाणा , राजस्थान , गुजरात

🔴 राजस्थान , महाराष्ट्र , गुजरात , मध्यप्रदेश

🔵 बिहार , उत्तरप्रदेश , राजस्थान , गुजरात

46). गुरुशिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे ?

⚪️ विंध्य

⚫️ सातपुडा

🔴 अरवली ✅✅✅

🔵 हिमालय

47). टोर्नेडो हे काय आहे?

⚪️ ध्रूवीय वारे

⚫️ पश्चिमी वारे

🔴 व्यापारी बेटे

🔵 आवर्त वारे ✅✅✅

48). सरदार सरोवर प्रकल्पाचा फायदा कोणत्या राज्यांना होत आहे  ?

⚪️ कर्नाटक , महाराष्ट्र , गुजरात, मध्यप्रदेश

⚫️ पंजाब , हरियाणा , राजस्थान , गुजरात

🔴 राजस्थान , महाराष्ट्र , गुजरात , मध्यप्रदेश ✅✅✅

🔵 बिहार , उत्तरप्रदेश , राजस्थान , गुजरात

49). विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहिय वाऱ्याचा योग्य क्रम ओळखा.

⚪️ पश्चिमी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे

⚫️ व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे

🔴 व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे

🔵 ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे

50). संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केल
आहे ?

⚪️ 1 जून

⚫️ 5 जून

🔴 1 सप्टेंबर

🔵 16 सप्टेंबर

51). पर्जन्यप्रदेश आणि पर्जन्यछायेचाप्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहेत ?

⚪️ आवर्ते पर्जन्य

⚫️ अभिसरण पर्जन्य

🔴 प्रतिरोध पर्जन्य

🔵 औष्णिक पर्जन्य

52).  ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात ?

⚪️ थरामुलक बिंदू

⚫️ भूकंप नाभी

🔴 पातालीक बिंदू

🔵 भूकंपाचे बाल्य केंद्र

53). खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा  जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे ?

⚪️पश्चिम घाट

⚫️ पूर्व घाट

🔴 हिमालय

🔵 अरावली

54). विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहिय वाऱ्याचा योग्य क्रम ओळखा.

⚪️ पश्चिमी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे

⚫️ व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे ✅✅✅

🔴 व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे

🔵 ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे

55). संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केला आहे ?

⚪️ 1 जून

⚫️ 5 जून

🔴 1 सप्टेंबर

🔵 16 सप्टेंबर ✅✅✅

56). पर्जन्यप्रदेश आणि पर्जन्यछायेचाप्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहेत ?

⚪️ आवर्ते पर्जन्य

⚫️ अभिसरण पर्जन्य

🔴 प्रतिरोध पर्जन्य ✅✅✅

🔵 औष्णिक पर्जन्य

57).  ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात ?

⚪️ थरामुलक बिंदू

⚫️ भूकंप नाभी ✅✅✅

🔴 पातालीक बिंदू

🔵 भूकंपाचे बाल्य केंद्र

58). खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा  जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे ?

⚪️पश्चिम घाट ✅✅✅

⚫️ पूर्व घाट

🔴 हिमालय

🔵 अरावली

59). 'ग्रीन क्लायमेट फंड' ची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

⚪️ 2011

⚫️ 2012

🔴 2010 ✅✅✅

🔵 2014

60). 'योजना अवकाश ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कोणत्या काळात राबविल्या गेल्या ?

⚪️ 1965 - 66

⚫️ 1966 - 69 ✅✅✅

🔴 1967 - 70

🔵 1968 - 71

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...