Sunday 21 May 2023

राज्यसेवा महत्त्वाचे प्रश्नसंच


Ques. पंजाब मधे सिख राज्याचे संथापक कोण होते?

A. बंदा बहादुर
B. तेग बहादुर
C. रणजीत सिंह
D. गुर गोविंद सिंह
Ans. रणजीत सिंह

Ques. रणजीत सिंह आणि इंग्रजामधे कोणता तह झाला?

A. त्रिगुट तह
B. अमृतसर चा तह
C. दोन्ही पण
D. यापैकी कोणताच नाही
Ans. अमृतसर चा तह

Ques. पंजाबचा राजा रणजीत सिंह ची राजधानी कुठे होती?

A. सिंध
B. पंजाब
C. जम्म-कश्मीर
D. लाहौर
Ans. लाहौर

Ques. पोर्तुगालियांनी भारतात सर्वप्रथम कोणत्या पिकाच्या शेतीला सुरुवात केली?

A. चहाची शेती
B. तम्बाकू ची शेती
C. मसाल्याची शेती
D. कापसाची शेती
Ans. तम्बाकू ची शेती

Ques. कोणाच्या शाशनकाळात इग्रजानी दिल्ली वर कब्ज़ा केला?

A. अकबर शाहII
B. औरंगजेब
C. बहादुर शाह जफर II
D. शाह आलम II
Ans. शाह आलम II

Ques. ईस्ट इंडिया कंपनीला मान्यता कधी मीळाली?

A. 1618 साली
B. 1600 साली
C. 1608 साली
D. 1605 साली
Ans. 1600 साली

Ques. रॉबर्ट क्लाइव चा उत्तराधिकारी कोण होता?

A. डफरिन
B. वॉरेन हेस्टिंग्स
C. कर्जन
D. हड्रिंग
Ans. वॉरेन हेस्टिंग्स

Ques. ‘राज्य खालसा ची नीति’ किंवा ‘राज्यक्षय’ कोणाच्या द्वारे लागु करण्यात आली?

A. लॉर्ड कार्नवालिस
B. लॉर्ड कैनिंग
C. लॉर्ड डलहौजी
D. लॉर्ड हेस्टिंग्स
Ans. लॉर्ड डलहौजी

Ques. राज्य खालसा नीतिच्या अंतर्गत कोणते भारतीय राज्यांवर कब्जे केले गेले?

A. बंगाल, सोलापुर, मैसुर, नागरपुर, सतारा
B. बिहार, मगध, नागपुर, हैदराबाद
C. झाँसी, मेरठ, मैसुर, सतारा, कोल्हापुर
D. झाँसी, नागपुर, सतारा, जयपुर, अवध, संबलपुर
Ans. झाँसी, नागपुर, सतारा, जयपुर, अवध, संबलपुर

Ques. प्लासी च्या युद्धात इंग्रजाच्या सेनेचे नेतृत्व कोणी केले?

A. कार्नवालिस
B. डलहौजी
C. कर्जन
D. रॉबर्ट क्लाइव
Ans. रॉबर्ट क्लाइव

Ques. बक्सर चे युद्ध कधी झाले?

A. 1768
B. 1760
C. 1764
D. 1762
Ans. 1764

Ques. बक्सर च्या युद्धात इंग्रजांच्या सेनेचे नेतृत्व कोणी केले होते?

A. लॉर्ड डलहौजी
B. रॉबर्ट क्लाइव
C. लॉर्ड मॉर्निंग्टन
D. हेक्टर मुनरो
Ans. हेक्टर मुनरो

Ques. भारतात रेल्वे च्या स्थापनेला 'आधुनिक उद्योगाची जननी' अशी संज्ञा कोणी दिली?

A. मैकॉले
B. जॉर्ज क्लार्क
C. बी. एम. मलबारी
D. कार्ल मार्क्स
Ans. कार्ल मार्क्स

Ques. भारतात पहिली सुतळी मील कुठे स्थापन झाली?

A. दिल्ली
B. महाराष्ट्र
C. गुजरात
D. बंगाल
Ans. बंगाल

Ques. सर्वप्रथम लोखंड स्टील उद्योगाची स्थापना कुठे झाली?

A. मध्यप्रदेश
B. महाराष्ट्र
C. बिहार
D. मद्रास
Ans. बिहार

Ques. 1931ला कांग्रेस च्या कराची अधिवेशनचे अध्यक्ष कोण होते?

A. महात्मा गांधी
B. जवाहरलाल नेहरू
C. सरदार वल्लभ भाई पटेल
D. शंकर नारायन
Ans. सरदार वल्लभ भाई पटेल

Ques. भारतात ब्रिटिशान्ना जमीनी खरेदी करुण वास्तव्य करण्याची अनुमती कधी मीळाली?

A. 1830 ई
B. 1833 ई.
C. 1831 ई.
D. 1835 ई.
Ans. 1833 ई.

Ques. कलकता मध्ये मुस्लमी शिक्षण विकासासाठी मदरसा कधी स्थापित केल्या गेले ?

A. 1774
B. 1778
C. 1772
D. 1770
Ans. 1772

Ques. गीता चे इंग्रजीत अनुवाद कोणी केले ?

A. सरोजिनी नायडू
B. विलियम विलकिंस
C. रस्किन बांड
D. एनी बेसेंट
Ans. विलियम विलकिंस

Ques. महाराणा रणजीत सिंहचे उत्तराधिकारी कोण होते?

A. महाराणा प्रताप
B. महानसिंह
C. खड़क सिंह
D. यापैकी कोणी नाही
Ans. खड़क सिंह

Ques. टीपू सुल्तानचा मृत्यु कधी झाला?

A. 1792 ई
B. 1788 ई
C. 1790 ई
D. 1799 ई.
Ans. 1799 ई.

Ques. कोणाच्या काळात कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना केली गेली?

A. वॉरेन हेस्टिंग्स
B. कर्जन
C. कैनिंग
D. मियो
Ans. वॉरेन हेस्टिंग्स

Ques. कोणत्या गवर्नर जनरलचा कार्यकाळ शिक्षण सुधारासाठी जानला जातो ?

A. लॉर्ड विलियम बैंटिंक
B. लॉर्ड हेस्टिंग्स
C. लॉर्ड कर्जन
D. लॉर्ड रिपन
Ans. लॉर्ड विलियम बैंटिंक

Ques. इंग्रज शाशन काळात कोणते क्षेत्र अफीम उत्पादनसाठी प्रसिद्ध होते?

A. उत्तरप्रदेश
B. महाराष्ट्र
C. केरल
D. बिहार
Ans. बिहार

Ques. भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांची किमान वय किती असतो ?

A. 28 वर्ष
B. 30 वर्ष
C. 35 वर्ष
D. 24 वर्ष
Ans. 35 वर्ष

Ques. राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या पध्दती द्वारे केली जाते ?

A. लोकसभा सदस्य द्वारे
B. पंतप्रधानांन द्वारे
C. जनते द्वारे
D. समानुपातिक प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमणीय प्रणाली द्वारे
Ans. समानुपातिक प्रतिनिधित्व आणि एकल संक्रमणीय प्रणाली द्वारे

Ques. भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक कोण संचालित करते ?

A. निवडणूक समिति
B. निवडणूक आयुक्त
C. पंतप्रधान
D. यापैकी कोणी नाही
Ans. निवडणूक आयुक्त

Ques. राष्ट्रपती निवडणूक संबंधीत प्रकरणे कोठे पाठविले जाते ?

A. कोणत्याही न्यायालयात
B. उच्च न्यायालय
C. सर्वोच्च न्यायालय
D. वेगळी समिती गठित केली जाते
Ans. सर्वोच्च न्यायालय

Ques. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक किती वर्षासाठी किली जाते ?

A. 4 वर्ष
B. 5 वर्ष
C. 6 वर्ष
D. 3 वर्ष
Ans. 5 वर्ष

Ques. राष्ट्रपतीला पदावरून कसे हटविल्या जाते ?

A. जनता द्वारे
B. पंतप्रधानांन द्वारे
C. महाभियोग द्वारे
D. सरन्यायाधीश द्वारे
Ans. महाभियोग द्वारे

Ques. राष्ट्रपती वर महाभियोग कोणत्या आधारावर लावले जाते ?

A. संविधानाचे अतिक्रमण केल्यावर
B. पंतप्रधानांची आदेश फेटाळल्या वर
C. विधेयक पास न किल्यावर
D. संसदेत हस्तक्षेप केल्यावर
Ans. संविधानाचे अतिक्रमण केल्यावर

Ques. भारतामध्ये राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार देशावर आणीबाणीची घोषणा करू शकतो ?

A. अनुच्छेद 368
B. अनुच्छेद 360
C. अनुच्छेद 352
D. अनुच्छेद 370
Ans. अनुच्छेद 352

Ques. भारताच्या राष्ट्रपतीची शपथ विधी कोण घेते ?

A. लोकसभा अध्यक्ष
B. सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश
C. उपराष्ट्रपती
D. कोणी पण घेऊ शकते
Ans. मुख्य न्यायाधीश

Ques. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत राष्ट्रपती मुख्य न्यायाधीशा समोर शपथ ग्रहण करतो ?

A. अनुच्छेद 52
B. अनुच्छेद 60
C. अनुच्छेद 48
D. अनुच्छेद 72
Ans. अनुच्छेद 60

Ques. राष्ट्रपती अपला राजीनामा कोणाला देतो ?

A. मुख्य न्यायाधीशाला
B. पंतप्रधानाला
C. उपराष्ट्रपतीला
D. लोकसभा अध्यक्षाला
Ans. उपराष्ट्रपतीला

Ques. स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती कोणत्या राज्याचे होते ?

A. उत्तर प्रदेश
B. दिल्ली
C. गुजरात
D. बिहार
Ans. बिहार

Ques. भारताच्या कोणत्या राष्ट्रपतीची मृत्यु कोर्यकाल संपण्या अगोदर झाली ?

A. फारूखउद्दीन अली अहमद
B. नीलम संजीव रेड्डी
C. डॉ. जाकिर हुसैन
D. डॉ. राजेंद्र प्रसाद
Ans. डॉ. जाकिर हुसैन

Ques. भारताचे राष्ट्रपतीला कोणाची नियुक्ती करता येत नाही ?

A. सरन्यायाधीश
B. पंतप्रधान
C. मंत्रीमंडळ
D. उपराष्ट्रपती
Ans. उपराष्ट्रपती

Ques. लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपती एकुन किती सदस्य मनोनीत करू शकतो ?

A. 2
B. 12
C. 6
D. 14
Ans. 14

Ques. भारताचे राष्ट्रपतीला कोण सल्ला देतो ?

A. उपराष्ट्रपती
B. संघीय मंत्रीपरिषद
C. पंतप्रधान
D. गृहमंत्री
Ans. संघीय मंत्रीपरिषद

Ques. कोणत्या विधेयकाला राष्ट्रपती पुनर्विचारासाठी नाही पाठवू शकत ?

A. विमा विधेयक
B. लोकपाल विधेयक
C. वित्त विधेयक
D. कोणत्याही विधेयकाला पाठवू शकतो
Ans. वित्त विधेयक

Ques. देशामध्ये युध्द स्थिती निर्माण झाल्यावर युध्दाची घोषणा कोण करू शकते ?

A. पंतप्रधान
B. संरक्षण मंत्रा
C. राष्ट्रपती
D. सेना प्रमुख
Ans. राष्ट्रपती

Ques. कोणत्या ही दोषी व्यक्तीला क्षमादान देण्याचे अधिकार कोणाला आहे ?

A. मुख्य न्यायाधीश
B. पंतप्रधान
C. राष्ट्रपती
D. कायदा मंत्री
Ans. राष्ट्रपती

Ques. भारताच्या राष्ट्रपतीने कोणत्या प्रकरणात वीटो शक्तिचा प्रयोग केला होता ?

A. प्रेस स्वतंत्रता कायदा
B. भारतीय दंड सहिंता
C. तार सेवा
D. भारतीय टपाल कायदा
Ans. भारतीय टपाल कायदा

Ques. भारताच्या राष्ट्रपतीने कोणत्या प्रकरणात वीटो शक्तिचा प्रयोग केला होता ?

A. प्रेस स्वतंत्रता कायदा
B. भारतीय दंड सहिंता
C. तार सेवा
D. भारतीय टपाल कायदा
Ans. भारतीय टपाल कायदा

Ques. भारताच्या राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या अनुपस्थितीत कार्यभार कोण ग्रहण करते ?

A. गृहमंत्री
B. पंतप्रधान
C. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
D. कोणी नाहीं
Ans. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

Ques. अध्यादेश लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतीचे कोणते अधिकार आहे ?

A. विधान अधिकार
B. वीटो अधिकार
C. न्यायिक अधिकार
D. संवैधानिक अधिकार
Ans. विधान अधिकार

41.वाटवरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

 20 टक्के

 21 टक्के

 40 टक्के

 96 टक्के

उत्तर : 21 टक्के

42. मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती?

 15

 13

 12

 14

उत्तर : 14

43. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?

 प्लेग

 कॅन्सर

 मलेरिया

 मधुमेह

उत्तर : मलेरिया

44. मानवी शरीरात —– मणके असतात.

 23

 46

 14

 33

उत्तर : 33

45. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?

 चीन

 भारत

 अमेरिका

 पॅरिस

उत्तर : पॅरिस

46. भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला?

 C-DAC

 B-DAC

 C-CAC

 B-BAC

उत्तर : C-DAC

47. भारताची पहिली अनुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली?

 1950

 1967

 1946

 1956

उत्तर : 1956

48. 1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्पोटाच्या चाचण्या घेतल्या?

 पोखरण

 चेन्नई

 गाझियाबाद

 दिल्ली

उत्तर : पोखरण

49. न्यूटनचा दुसरा नियम —– चे मापन देतो?

 संवेग

 बल

 त्वरण

 घडण

उत्तर : संवेग

50. मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?

 आरोग्य

 हवामानशास्त्र

 प्राणीशास्त्र

 मानसशास्त्र

उत्तर : हवामानशास्त्र

51. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे —– एवढे असते?

 4 टक्के

 9 टक्के

 8 टक्के

 12 टक्के

उत्तर : 9 टक्के

52. कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जीवणूंचा शोध लावला?

 अॅटनी व्हॅन लिवेनहॉक

 फ्लेमिंग

 लॅडस्टीनर

 कार्ल स्पेन

उत्तर : अॅटनी व्हॅन लिवेनहॉक

53. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

 मेलॅनिन

 इन्शुलिन

 यकृत

 कॅल्शियम

उत्तर : इन्शुलिन

54. मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?

 22

 23

 46

 44

उत्तर : 23

55. मनुष्यास —– डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?

 100 डेसिबल्स

 200 डेसिबल्स

 1000 डेसिबल्स

 2000 डेसिबल्स

उत्तर : 100 डेसिबल्स

56. हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?

 50 टक्के

 60 टक्के

 40 टक्के

 80 टक्के

उत्तर : 60 टक्के

57. मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती?

 300

 400

 290

 250

उत्तर : 250

58. मानवी मनगटांत असणारी हाडांची संख्या किती?

 आठ

 सात

 पाच

 नऊ

उत्तर : आठ

59. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

 यकृत

 हृदय

 लहान मेंदू

 पाय

उत्तर : लहान मेंदू

60. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

 91 टक्के

 81 टक्के

 78 टक्के

 12 टक्के

उत्तर : 91 टक्के


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...