Thursday 9 April 2020

General Knowledge

▪️ भारताने कोणत्या देशासह ‘रियुनियन बेट’ पासून गस्त घातली?
उत्तर : फ्रान्स

▪️ 2020 साली जागतिक डाऊन सिंड्रोम दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : वी डिसाइड

▪️ सीमा रस्ते संघटनेनी (BRO) उत्तर सिक्कीममध्ये कोणत्या नदीवरील पुल लोकांसाठी उघडला?
उत्तर : तीस्ता नदी

▪️ कोणता पर्वतारोही सातही खंडातल्या सर्व उंच ज्वालामुखींवर चढाई करणारा पहिला भारतीय ठरला?
उत्तर : सत्यरूप सिद्धांत

▪️ 2020 यावर्षी जागतिक जल दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : वॉटर अँड क्लायमेट चेंज

▪️ कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलवली जाणारी भारतातली पहिली परिषद ठरणारी ‘RAISE’ याचे संपूर्ण नाव काय आहे?
उत्तर : Responsible AI for Social Empowerment 2020

▪️ कोणत्या व्यक्तीची भारत आणि दक्षिण आशिया या प्रदेशासाठी इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) याच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक झाली?
उत्तर : वसंत राव

▪️ कोणता प्रधानमंत्री वन धन योजना (PMVDY) याच्या अंमलबजावणीसाठीची केंद्रीय विभाग आहे?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪️ निधन झालेले प्रदीप कुमार बॅनर्जी यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता?
उत्तर : फुटबॉल

▪️ ओडिशा राज्यातले ऋषिकुल्य तट कशासाठी प्रसिध्द आहे?
उत्तर : ऑलिव्ह रिडले कासव

No comments:

Post a Comment

Latest post

18 एप्रिल 2024 चालू घडामोडी

प्रश्न – WEF च्या 2024 च्या वर्गात अलीकडेच कोणाला यंग ग्लोबल लीडर म्हणून नाव देण्यात आले? उत्तर - अद्वैत नायर प्रश्न – जागतिक आवाज दिवस न...