27 June 2020

इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे


◾️खासगी कंपन्याही करु शकतात उपग्रहासह रॉकेट बांधणी
इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे.

◾️ खासगी क्षेत्राला आता
📌उपग्रह निर्मितीसह
📌रॉकेट बांधणी तसेच
📌 उपग्रह लाँचिंगच्या सेवाही सुरु करता येऊ शकतात.

◾️ भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी आज ही माहिती दिली.

◾️खासगी क्षेत्राला सुद्धा आता इस्रोच्या मोहिमांचा भाग होता येईल असे त्यांनी सांगितले.

📌 अवकाश मोहिमा आणि संशोधनामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

२३ जून २०२५ रोजीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित १० प्रश्न-उत्तरे दिली आहेत, ज्यामध्ये भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विषय समाविष्ट आहेत:

१. प्रश्न: २३ जून २०२५ रोजी सुरू झालेली लोकजागृती मोहीम कोणत्या राज्यातील उच्च न्यायालय परिसरासाठी आहे? उत्तर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर उच्...