Friday 10 July 2020

महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● भारताच्या मदतीने नेपाळमध्ये उघडण्यात आलेल्या संस्कृत शाळेचे नाव काय आहे?

*उत्तर* :  ‘श्री सप्तमाई गुरुकुल संस्कृत विद्यालय’

● दरवर्षी कोणत्या दिवशी ‘जागतिक पशूजन्य रोग दिन’ साजरा केला जातो?

*उत्तर* : 6 जुलै 

● देशातील कोणत्या राज्य सरकारने भूमिहीन शेतकर्‍यांसाठी 'बलराम योजना' सादर केली.

*उत्तर* : ओडिशा सरकार

● कोणत्या बँकेनी ‘लोन इन सेकंड’ या नावाने डिजिटल सुविधा सुरू केली?

*उत्तर* : येस बँक

● ‘ओव्हरड्राफ्ट: सेव्हिंग द इंडियन सेव्हर’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

*उत्तर* : माजी RBI गव्हर्नर उर्जित पटेल

● “LEAD” या नावाचे एक ई-लर्निंग डिजिटल व्यासपीठ कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशाने तयार केले?

*उत्तर* : दिल्ली

● ‘देहिंग पटकाई’ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

*उत्तर* : आसाम

● रेल्वे मंडळामध्ये रेल्वे आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली?

*उत्तर* :  डॉ. बिष्णू प्रसाद नंदा

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...