Thursday 9 July 2020

महाराष्ट्र पोलिस भरती - प्रश्न सराव


1. भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?

गुजरात
तामिळनाडू
मिझोरम
ओरिसा
उत्तर : मिझोरम

2. भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

6555
8517
7517
6000
उत्तर : 7517

3. खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?

चेन्नई
कोलकाता
नवीन मंगलोर
कांडला
उत्तर : नवीन मंगलोर

4. चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.

कर्नाटक
केरळ
आसाम
तामिळनाडू
उत्तर : आसाम

5. भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

पहिल्या
दुसर्‍या
तिसर्‍या
चौथ्या
उत्तर : दुसर्‍या

6. दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.

प्रथम
व्दितीय
तृतीय
चतुर्थ
उत्तर : चतुर्थ

7. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.

कांडला
मार्मागोवा
हल्दिया
न्हावा-शेवा
उत्तर : न्हावा-शेवा

8. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.

सोळा
सतरा
अठरा
वीस
उत्तर : सतरा

9. —– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

दिल्ली ते आग्रा
मुंबई ते ठाणे
हावडा ते खडकपूर
चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर : मुंबई ते ठाणे

10. पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

नाशिक
पुणे
कोल्हापूर
सोलापूर
उत्तर : कोल्हापूर

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

१.उत्तराखंड 🏆
२.जम्मू काश्मीर
३.सिक्किम
४.उत्तर प्रदेश

२.भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

१.बेट
२.त्रिभुजप्रदेश
३.द्वीपकल्प 🏆
४.मैदानी प्रदेश

3. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?

१. उत्तर प्रदेश
२. हिमाचल प्रदेश
३. उत्तराखंड 🏆
४. जम्मू-काश्मीर

४. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

१. ०२ वर्ष
२. ०४ वर्ष
३. ०५ वर्ष
४. ०६ वर्ष🏆

५) भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?

१. पुणे
२. हैदराबाद
३. चेन्नई
४. मुंबई🏆

६) मार्च 2019 मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

१.  मनमोहनसिंग
२.  रघुराम राजन🏆
३.  विमल जलान
४.  उर्जित पटेल

७) चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?

१. जानेवारी - २००७
२. ऑक्टोबर- २००८🏆
३. सप्टेंबर-  २०११
४. ऑक्टोबर -२०१२

८) ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?

१. अरबी समुद्र 🏆
२. बंगालचा उपसागर
३. पॅसिफिक महासागर
४.  हिंदी महासागर

९) लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2019 पुरस्कार कोणी जिंकला?

१. नोवाक जोकोविक🏆
२.  रॉजर फेडरर
३. राफेल नदाल
४.टायगर वूड्स

१०) मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?

१. भाग -२
२. भाग -३
३. भाग -४
४. भाग -४अ🏆

११) 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?

१. स्वामी दयानंद सरस्वती🏆
२. स्वामी विवेकानंद
३. राजाराम मोहन राय 
४. स्वामी परमहंस

१२) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
१. क्षय
२.  डायरिया
३. ॲनिमिया🏆
४. बेरीबेरी

१३) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

१.  लॉर्ड मिंटो
२. लॉर्ड कर्झन🏆
३. लॉर्ड रिपन
४. लॉर्ड डलहौसी

१४) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

१. महात्मा फुले
२. सावित्रीबाई फुले
३. लोकमान्य टिळक
४.वि.रा. शिंदे 🏆

१५)दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून झाली?

१. १८५७ च्या उठावाच्या वेळी खानदेशात भिल्लांनी ....... च्या नेतृत्वाखाली बंड केले - *कजारसिंग*

२. "Early History Of Deccan" हा ग्रंथ कुणाचा आहे - *डाँ. भंडारकर*

३. १९१९ चा कौन्सिल अँक्ट म्हणजे ...... सुधारणा कायदा होय - *माँन्टेग्यू चेम्सफर्ड*

४. चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसू शकतो - *५९%*

५. इ.स.१५०४ मध्ये संत एकनाथांचा जन्म कोणत्या गावी झाला - *जांब*

६. भारतातील सर्वांत मोठे खा-या पाण्याचे सरोवर कोणते - *चिल्का सरोवर*

७. ...... या बंदराचे नाव बदलून ते दिनदयाल करण्यात आले - *कांडला बंदर*

८. वसंत ऋतुच्या आगमनापूर्वी साजरा केला जाणारा 'कार्निवल' हा भारतातील ...... राज्यातील प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे - *गोवा*

९. "लोक माझे सांगाती" ही राजकीय आत्मकथा कोणी लिहिली - *शरद पवार*

१०. महाराष्ट्र सरकारने ...... या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित केले आहे - *पारपोली*

११. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे 'अध्वर्यू ' असे कुणाला म्हटले जाते - *विक्रम साराभाई*

१२. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्य स्तरावर किती बक्षिस मिळते - *५ लाख*

१३. सशस्त्र झेंडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात - *७ डिसेंबर*

१४. जगातील सर्वांत लांब पल्ल्याची सायकलची शर्यंत कोणती - *टूर टू फ्रान्स*

१५. कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणाचे आहे - *अनुताई वाघ*

१.  "गिताई" ही भगवद्गीतेतील समश्लोकी टीका कोणी लिहीली
- लोकमान्य टिळक

२.  "Living History" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत
- हिलरी क्विंटन

३.  संस्थानाच्या सामिलीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी जुनागडच्या नवाबाचा प्रमुख सल्लागार कोण होता
- शहानवाझ भुत्तो

४.  'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे
- प्रदिप

५.  कोणत्या व्यक्तिला "सार्वजनिक काका" असे संबोधतात
- गणेश वासुदेव जोशी

६.  "मिस क्लार्क होस्टेल" या वसतीगृहाची स्थापना कोणी केली
- शाहू महाराज

७.  मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता
- गीतारहस्य

८.  "गांधी व्हर्सेस लेनीन" या पुस्तकाचे लेखक कोण
- श्रीपाद अमृत डांगे

९.  कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते - आप्पासाहेब पटवर्धन

१०.  हँरी पाँटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिली आहेत
- जे. के. राउलिंग

११.  अमेरीकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता
- निक्सन

१२.  इ.स.१९३० मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले
- रँम्से मँक्डोनाँल्ड

१३.  ३ आँगस्ट १७८० मध्ये इंग्रज सेनापती पोफँम याने महादजी शिंद् यांचा पराभव करून कोणता किल्ला ताब्यात घेतला
- ग्वाल्हेर

१४.  कोणत्या अँक्टनुसार बंगालचा गव्हर्नर-जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला
- १८३३

१५.  १८३५ मध्ये बेंटिकच्या पुढाकाराने कोठे वैद्यक महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली
- कोलकाता

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...