Monday, 19 October 2020

नयूटनचे गतीविषयक नियम :

💕पहिला नियम :

💕‘जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते’.

💕 यालाच ‘जडत्वाचा नियम’ असे म्हणतात.

💕उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.




💕दसरा नियम :

💕‘संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समाणूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते’.

💕उदा. गच्चीवरून समान आकाराचे बॉल खाली टाकणे.

💕सवेग –

💕वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग होय.

💕p=mv.

💕सवेग परिवर्तनाचा दर = संवेगात होणारा बदल / वेळ.

💕mv-mu/t.

💕m(v-u)/t.




💕तिसरा नियम :

💕‘प्रत्येक क्रिया बलास समान परिमानाचे एकाच वेळी घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात’.

💕उदा. जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते तेव्हा बंदूक गोळीवर बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

राज्यसेवा पूर्व झाली.. आता combine गट ब ची तयारी !!

दि. 5 जानेवारी 2024 ला आपण आतुरतेने वाट पाहणाऱ्या combine गट ब ची पूर्व परीक्षा होत आहे.. या निमित्ताने विद्यार्थी म्हणून आपली भूमिका कशा पद...