भारतीय संविधानातील संसदेविषयीची कलमे आणि तरतुदी♦️सविधानाच्या भाग 5 मधील प्रकरण 2


📌1)संसद - कलम 79-88.


📌2)राज्यसभा - कलम 80.


📌3)लोकसभा - कलम 81.


📌4)संसदेचे अधिकार

       -कलम 89-98.


📌5)कामकाज चालवणे

       - कलम 99-100.


📌6)सदस्यांची अपात्रता

       - कलम 101-104.

   

📌7)संसद सदस्यांचे अधिकार, विशेषाधिकार

       - कलम 105-106.


📌8) वैधानिक कार्यपद्धत.

        - कलम 107-111


📌9) वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती

       - कलम 112-117


📌10) सर्वसाधारण कार्यपद्धत

          - कलम 118-122.

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...