Thursday 24 December 2020

विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना🔶राजश्री योजना : राजस्थान 


🔶 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 


🔶 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक


🔶 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 


🔶 लाडली : दिल्ली व हरियाणा


🔶 मख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश 


🔶 मख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार


🔶 किशोरी शक्ति योजना : ओडिशा 


🔶 ममता योजना : गोवा 


🔶सरस्वती योजना : छत्तीसगढ


🔶 माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र


🔶 नदा देवी कन्या योजना : उत्तराखंड .

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...