महत्वाचे प्रश्न


🔰 कृष्णराव भालेकर या वृत्तपत्रांचे संपादक होते? - दीनबंधू, शेतकऱ्यांचा कैवारी.

🔰युनायटेड स्टेटची  लोकस्थिती व प्रवासवर्णन हा ग्रंथ .... लिहिला?- पंडिता रमाबाई,

🔰 महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असे .... यांना म्हटले जाते. - विष्णुशारत्री पंडित.

🔰अंधांसाठीची देशातील पहिली शाळा .... यांनी सुरु केली. - पंडिता रमाबाई-वार्तमी सदन.

🔰द हायकास्ट हिंदू वुमेन हे पुस्तक इंग्रजी भाषेत यांनी लिहिले. -पंडिता रमाबाई १८८८
(भारतातील स्त्रियांची वाईट स्थिती वर्णन)

🔰बायबल चे मराठी भाषांतर यांनी केले. - पंडिता रमाबाई. (आत्मचरित्र-माझी साक्ष)

🔰मराठी भाषेचे शिवाजी...... यांना म्हटले जाते.
- विष्णुशारत्री चिपळूणकर (निबंधमालेचे निबंध भाषाविषयक होते.)

🔰विष्णुशास्त्री चिपळूणकर .. या मासिकाशी संबंधित होते. – काव्येतिहास, शालापत्रक, निबंधमाला.

🔰महात्मा फुलेंचे टिकाकार .
.....हे होय. - विष्णुशास्त्री चिपळूणकर - निबंधमाला.

🔰 इ. स. १८७३ मध्ये स्त्री विचारवती सभेची सुरुवात ....यांनी केली. - सरस्वतीबाई जोशी, सरस्वती गोवंडे १८७३ साली पुणे येथे (सामाजिक संस्था)

🔰 स्मृतीचित्रे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
- लक्ष्मीबाई टिळक (स्त्री मुक्ती चळवळ व साहित्य क्षे. प्रसिद्ध)

🔰......यांनी मुंबई येथे हिंदू लेडिज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना कोणी केली?
- रमाबाई रानडे (वुमेन्स इंडियन असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्षा)

🔰रमाबाई रानडे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? - आमच्या आयुष्यातील काही आठवणी

🔰 पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापन कोणी केली?
- विष्णुशास्त्री पंडित (हिंदू सनातन्यांना विरोधासाठी- हिंदू धर्म व्यवस्थापक सभा.

🔰 विधवा विवाह(ई.विद्यासागर) या बंगाली भाषेतील ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला?
- विष्णुशास्त्री पंडित.

🔰लो. टिळकांनी पुण्यात होमरूल लीगची स्थापना रोजी केली.
• प्रथम-लोकमान्य टिळक-२३ एप्रिल १९१६, नंतर अॅनी बेझंट - सप्टेंबर १९१६.

🔰महाराष्ट्रात होमरूल लीगचे अध्यक्ष.... हे होते. - जोसेफ प्टिस्टा

🔰 वक्तृत्व विषयक माहितीपर ग्रंथ या सुधारकाने लिहिला होता? - प्रबोधनकार के. सी. ठाकरे (वक्तृत्वशास्त्र)

🔰....स्वाध्याय आश्रमाची स्थापना के. सी. ठाकरेंनी कधी केली?
- सन १९२१-मुंबई,दादर (प्रबोधन-पुणे)

🔰के.सी. ठाकरेंच्या कोणत्या ग्रंथाने हुंडा विध्वंसक संघाचा पाया घातला गेला?
- कुमारिकांचे शाप (१९१९)

🔰 छ. शाहूंनी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा .... साली सुरु केली. - सन १९१८

🔰 ..... यांनी ज्ञानप्रकाश मधून स्त्री सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह केला? - वि. रा. शिंदे.

🔰 ब्राह्मणेत्तरांची पहिली राजकीय संघटना, ही होय? - डेक्कन रयत समाज (ऑगस्ट १९१६)

🔰अनार्यदोषपरिहारक समाज मंडळाची स्थापना कोणी केली? - गोपाळबाबा वलंगकर.

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...