Monday 4 April 2022

आयपीएल 2022 संघ व त्यांचे कर्णधार आणि 1935 चा कायदा तरतुदी


🟡 चेन्नई सुपर किंग - रवींद्र जडेजा

🔵 मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा

⚪️ गुजरात टायटन - हार्दिक पांड्या

🟢 लखनौ सुपर जायंट - के एल राहुल

🟠 सनरायझर्स हैदराबाद - केन विल्यमसन

🟣 कोलकता नाईट रायडर्स - श्रेयस अय्यर

🔵 दिल्ली कॅपिटल - ऋषभ पंत

🟤 राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन

🔴 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - फाफ डूप्लेसी

⚫️ पंजाब कींग्ज - मयंक अग्रवाल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟢1935 चा कायदा तरतुदी🟢

✍द्विग्रही कायदेमंडळ

◾️बंगाल

◾️बॉम्बे

◾️बिहार

◾️आसाम

◾️मद्रास

◾️संयुक्त प्रांत

वरील 6 प्रांतात द्विग्रही कायदेमंडळ स्थापन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...