तिसरी पंचवार्षिक योजना (Third Panchwarshik Scheme)

कालावधी : 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966.


मुख्य भर : कृषि व मूलभूत उद्योग.


प्रतिमान : महालनोबिस.


योजनेचा खर्च : प्रास्ताविक खर्च – 7500 कोटी रु, वास्तविक खर्च – 8577 कोटी रु.


अपेक्षित वृद्धी दर = 5.6%.


प्रत्यक्ष वृद्धी दर = 2.8%.उद्दिष्टे :


आर्थिक वाढ – लक्ष्य दर – 5.6%

स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती

रोजगार निर्मिती

संधीची समानतामुख्य प्राधान्य :


दळणवळण

उद्योग

शेती


योजनेदरम्यान घडलेल्या घटना :


1962 चे चीनशी युद्ध

1965 चे पाकिस्तानशी युद्ध

1965 – 66 चा भीषण दुष्काळविशेष घटनाक्रम :


खाघ समस्येच्या समाधानासाठी 1964 – 65 मध्ये सधनकृषि क्षेत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला.

1965 मध्ये प्रो. दातवाला यांच्या अध्यक्षतेखालीकृषि मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.

1966 भारतीय अन्न महामंडळ स्थापना करण्यात आली.

1964 मध्ये IDBI तसेच UTI ची स्थापना करण्यात आली.मूल्यमापन :


अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनाहून 72 लक्ष टनापर्यंतकमी झाले.

1966- 67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% ने कमी झाले.

भारतीय अर्थव्यस्ता दिवाळखोर बनली.

भारताला मदतीसाठी IMF कडे जावे लागले.

आत्तापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आहे.


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...