टी-20 विश्वचषकात शबनिम इस्माईलने रचला इतिहास◆ महिला टी-20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे खेळवला जात आहे.


◆ या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघावर 19 धावांनी मात केली.

त्याचबरोबर सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.


◆ विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने 2 बळी घेत इतिहास रचला.

ती या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे.


◆ शबनीम इस्माईलने महिला टी-20 विश्वचषकातील 32 सामन्यांत 43 बळी घेतले आहेत.


◆ या बाबतीत तिने 27 सामन्यात 41 बळी घेणाऱ्या इंग्लंडच्या अन्या श्रबसोलेला मागे टाकले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला? उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK) Q.2) नुकत...