Monday 6 February 2023

चर्चेतील टॉप -5 MCQ | आगामी परीक्षेसाठी महत्वाचे

1) दळणवळण मंत्रालयाने पुढीलपैकी कोणते पोस्ट विभागाचे ई-लर्निंग पोर्टल सुरु केले आहे?
1.डाक सेवा
2.डाक आपके दुवार
3.डाक कर्मयोगी
4.डाक परिवार

2) ‘95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘श्री भारत सासणे’ यांची पुढीलपैकी कोणती साहित्य संपदा नाही.
1.आयुष्याची छोटी गोष्ट
2.जंगलातील दुरचा प्रवास
3.विस्तीर्ण रात्र
4.प्रवास एका मनाचा

3) राज्य फुलपाखरू व राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा.
1.ब्लू मॉर्मन-महाराष्ट्र
2.ब्लू ड्युक-सिक्कीम
3.तामिळ रोओमन-तामिळनाडू
4.सदर्न बर्ड विंग-केरळ

4) बी. के. सिंगल यांचे नुकतेच निधन झाले त्यांना काय म्हणून ओळखले जायचे?
1.भारतीय साहित्याचे जनक
2.भारतीय पोर्टलचे जनक
3.भारतीय इंटरनेटचे जनक
4.भारतीय कॉमर्सचे जनक

5)‘आदिवासींचा’ विश्वकोश तयार करणार पहिले राज्य कोणते आहे ?
1.महाराष्ट्र
2.ओडिशा
3.सिक्कीम
4.मध्यप्रदेश

✅योग्य उत्तरे :-
1) -3, 2)-4, 3) -4, 4) -2, 5) -2.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...