बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम मोडला.🔹इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स 18 फेब्रुवारी 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला.


🔸त्याने इंग्लंडचे प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमचा मागील विक्रम मागे टाकला.


🔹स्ट्रोक्सने 90 कसोटीत 109 षटकार मारून हा विक्रम केला.


🔸मॅक्युलमच्या नावावर 101 कसोटीत 107 षटकारांचा विक्रम होता.


-----------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...