Tuesday 25 July 2023

GK One Liner


1) प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

👉 1757


2) आत्मीय सभेची स्थापना कोणी केली ?

👉 राजा राममोहन रॉय


3) वेदाकडे परत चला असा उपदेश कोणी दिला ?

👉 स्वा. दयानंद सरस्वती


4) प. रमाबाईंच्या शारदा सदन ची स्थापना कधी केली ?

👉 ११ मार्च १८८९


5) SNDT विद्यापीठ मुंबई ची स्थापना कोणी केली ?

👉 म. कर्वे


6) कामगार संघटनेचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?

👉 नारायण मेघाजी लोखंडे


7) डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?

👉 विठ्ठल रामजी शिंदे


8) विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणाचे आहे ?

👉 गोपाळबुवा वलंगकर


9) डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?

👉 येवला


10) इ. स. 1920 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली ?

👉 मानवेंद्रनाथ रॉय


11) भारतात पहिला फॅक्टरी ॲक्ट कधी जाहीर झाला ?

👉 1881


12) इंग्रजांच्या कोणत्या कायद्याच्या विरोधात स. पटेल यांनी बार्डोली सत्याग्रह केला ?

👉 सेटलमेंट ॲक्ट


13) भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणारी महिला कोण ?

👉 अन्नपूर्णा


14) लोकहितवादी म्हणून कोणत्या समाजसुधारकास ओलखले जाते ?

👉 गोपाळ हरी देशमुख


15) मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले ?

👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर


16) गांधी - आयर्विन करार कोणत्या दिवशी झाला ?

👉 5 मार्च 1931


17) मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली होती ?

👉 ढाका


18) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

👉 नागपुर


19) सुभाष चंद्र बोस यांना देशनायक म्हणून कोणी संबोधले ?

👉 रवींद्रनाथ टागोर


20) म. गांधीजींचे पूर्ण नाव काय आहे ?

👉 मोहनदास करमचंद गांधी

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...