Monday 27 November 2023

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी


Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र  श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 

✅ प्रो.  मुकुंद थट्टाई


Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट्रबिंग द पीस अवार्ड’ने कोणाला सन्मानित करण्यात आले? 

✅ सलमान रश्दी

   

Q.3) विश्वचषकात सर्वाधिक षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे? 

✅ रोहित शर्मा

   

Q.4) 37 व्या इन्फंट्री कमांडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? 

✅ मध्य प्रदेश


Q.5) भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? 

✅ गुजरात

   

Q.6) अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज’ पोर्टल सुरू केले आहे? 

✅ गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय


Q.7) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिबकथोर्न फळाला जीआय टॅग देण्यात आला आहे? 

✅ लडाख

   

Q.8) स्पर्मव्हेलसाठी जगातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे? 

✅ डोमिनिका


Q.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे? 

✅ सिंधुदुर्ग

   

Q.10) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा केला जातो? 

✅ 16 नोव्हेंबर


1: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Ans- ब्रिजेश दीक्षित


2: अमेरिकेतील—-शहरात जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आहे?

Ans- न्यू जर्सी


3: अमेरिकेत —— यांचे सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे लोकार्पण ८ ऑक्टोबर ला होणार आहे?

Ans- BPR स्वामीनारायण


4: जगातील सर्वात मोठे पहिले  मंदिर कोणत्या देशातील अंग्कोर वाट हे आहे?

Ans- कंबोडिया


5: चीन मध्ये सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले आहे?

Ans- सुवर्ण


6: आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणात्या देशाच्या संघाचा पराभव केला?

Ans - श्रीलंका

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...