०४ एप्रिल २०२५

काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर


✏️  मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 

👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये )  


✏️  मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 

👉 360 ग्रॅम  


✏️ पक्ष्यांचे हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ?

 👉 4 चेंबर   


✏️   वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून कशाचा उल्लेख कराल ? 

 👉 युग्लिना


✏️ चिंच आणि द्राक्ष मध्ये कोणते आम्ल असते ? 

 👉 टॉर्टरिक आम्ल 


✏️  अन्न पचवण्यासाठी _ आम्लाचा उपयोग होतो ? 

👉  हायड्रोक्लोरिक आम्ल ( HCL ) 


✏️ ' बेकिंग पावडर ' तयार करण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते ? 

👉  टोर्टरिक आम्ल 


✏️ ' तडीत वाहक ' बनवण्यासाठी कशाचा वापर करतात ? 

 👉 तांबे


✏️ ' तडीत वाहकाचा ' शोध कोणी लावला ?  

👉 बेंजामिन फ्रँकलिन 


✏️ ' Islets of Langerhans ' शरीरातील कोणत्या भागाशी संबंधित आहे  ?

 👉  Pancreas ( स्वादुपिंड ) 


✏️  हृदयापासून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात ? 

👉  Artery ( धमनी  )


✏️  मानवी हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते  ? 

👉  4 चेंबर  


✏️  मृत RBC नष्ट करण्याचे काम शरीरातील कोणता भाग करतो ? 

👉  यकृत


✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ? 

👉  फिमर 


✏️  ' ग्लूकोज + ग्लूकोज  ' ह्या दोन रेणू पासून बनणारी शर्करा कोणती ? 

👉   माल्टोज


✏️ सशामध्ये किती गुणसूत्रे असतात ? 

👉 44 गुणसूत्र


✏️  गुणसूत्र ( Cromosome ) ही संज्ञा कोणी दिली  ? 

👉   डब्ल्यू. वॉल्टेयर  


✏️ ' Entomology ' मध्ये कशाचा अभ्यास केला जातो ? 

👉 कीटकांचा 


✏️  Pisum sativa हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे  ? 

👉  वाटाणा 


✏️  Centrosome ( तारकाकाय  ) शोध कोणी लावला  ? 

👉  बोबेरी   


✏️  ' Factory of protein ' कशाला म्हटले जाते ? 

👉  रायबोसोम्स ( Ribosome ) 


✏️  पेशींमधील ' निर्जीव रचना ' म्हणून कशाचा उल्लेख केला जातो ? 

👉  Vacuoles 


✏️ निष्क्रिय म्हणजेच नोबेल वायूचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ? 

👉  Ramsay ( रॅम्से ) 


✏️ वायुमंडळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा निष्क्रिय वायू कोणता ? 

👉 ऑरगॉन ( Ar  ) 


✏️ विमानांच्या टायरमध्ये कोणता वायू भरलेला असतो  ? 

👉  हेलियम 


✏️  गॅमा किरणांचे नामकरण कोणी केले होते ? 

👉 रुदरफोर्ड 


✏️   सर्व विद्युत चुंबकीय तरंग कशाच्या बनलेल्या असतात  ? 

👉  फोटॉन  


✏️  मानवाची कमाल श्राव्य सीमा किती ( डेसिबल ) असते  ?

 👉  95 dB  


✏️  पाऱ्यापासून ( mercury ) तयार होणाऱ्या थर्मामीटरचा शोध कोणी लावला ? 

👉  फॅरेनहाईट 


✏️  बेंझिनचा शोध कोणी लावला  ? 

👉  मायकल फॅरेडे  


✏️ आधुनिक आवर्त सारणी मध्ये एकूण किती अधातू मूलद्रव्य आहेत ? 

👉 22 अधातू  


✏️  अन्नधान्यांचे संरक्षक म्हणून कशाचा वापर केला जातो ? 

👉 ॲल्युमिनियम फॉस्फाईड 


✏️ गन पावडर ( बारुद ) चा शोध कोणी लावला  ? 

👉 रॉजर बेकन 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...