09 April 2022

लक्षात ठेवा



◾️रशियाची राजधानी मॉस्को येथील अलाबीनो रेंजमध्ये सुरु असलेल्या, 'आंतरराष्ट्रीय टँक बॅथलॉन २०१७' या सैन्याच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की भारतावर ओढवली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात आलेले भारताचे दोन टी-९०एस रणगाडे ऐनवेळी खराब झाल्याने भारतीय सेनेला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

▪️रशियात निर्माण केलेले रणगाडे हे मजबूत आणि सक्षम असल्याचे मानले जाते. पण, रशियातूनच आयात करण्यात आलेल्या या रणगाड्यांमध्ये तांत्रिक दृष्ट्या बिघाड झाला. सुरुवातीला या रणगाड्यांनी स्पर्धेत शानदार प्रदर्शने केले. मात्र, या रणगाड्यांच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने भारतीय सैन्य आपली क्षमता दाखवण्यात मागे पडले. रशिया, चीन, बेलारूस आणि कझाकिस्तान यांचे रणगाडे मात्र अंतिम फेरीमध्ये पोहोचले.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य स्पर्धेत वापरलेल्या रणगाड्यांपैकी पहिल्या रणगाड्याच्या फॅनचा बेल्ट तुटला. यामुळे दुसऱ्या राखीव रणगाड्याचा वापर करण्यात आला. मात्र, हा रणगाडा केवळ दोन किलोमीटरवर पोहोचल्यावर यातील इंजिनऑइलची गळती सुरु झाली. परिणामी भारत या स्पर्धेतून बाहेर पडला.

भारतात २००१ पासून सुमारे ८ हजार ५२५ कोटी रुपयांत ६५७ टी-९० एस 'भीष्म' रणगाड्यांची आयात करण्यात आली आहे. सद्या या प्रकारचे रणगाडे भारतातच बनवले जात आहेत.

भारताला युद्धाची धमकी देत असलेला चीन या स्पर्धेत टाइप-९६ बी रणगाडे घेऊन उतरला आहे. या रणगाड्यांमध्ये शत्रूवर फायरिंग करण्यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. रशिया, चीन, बेलारूस आणि कझाकिस्तान या देशांकडे असणाऱ्या आधुनिक रणगाड्यांच्या जोरावर हे देश अंतिम फेरीत एकमेकासमोर भिडतील.

क्षेत्रफळानुसार मोठा जिल्हा , महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

🟢क्षेत्रफळानुसार मोठा जिल्हा🟢

प्रशासकीय विभाग व जिल्हा:-

▪️औरंगाबाद:-बीड

▪️पुणे:-पुणे

▪️नाशिक:-नगर

▪️नागपूर:-गडचिरोली

▪️अमरावती:-यवतमाळ

▪️कोकण:-रत्नागिरी

______________________



♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

🌀🌀🌀 महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके🌀🌀🌀

🎀 जळगाव - केळी
🎀 जळगाव - जळगाव वांगी
🎀 नागपूर - संत्री
🎀 जालना - मोसंबी
🎀 लासलगाव - कांदा
🎀 महाबळेश्वर - स्ट्राबेरी
🎀 सोलापूर - डाळींब
🎀 वेंगुर्ला - काजू
🎀 डहाणू - चिकू
🎀 वायगाव - हळद
🎀 नवापूर - तूरडाळ
🎀 मराठवाडा - केशर आंबा
🎀 मंगळवेढा - ज्वारी
🎀 कोरेगाव - घेवडा
🎀 नाशिक - द्राक्षे
🎀 बीड - सीताफळ
🎀 भिवापूर - मिरची
🎀 कोल्हापूर - गुळ
🎀 आजरा - घनसाळी तांदूळ
🎀 सांगली - हळद
🎀 सांगली - बेदाणे
🎀 पुरंदर - अंजीर
🎀 सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
🎀 रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,       
       रायगड -  हापुस आंबा

लक्षात ठेवा

🚦एका ओळीत सारांश,

जागतिक बातम्या दिवस - 28 सप्टेंबर.

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस - 30 सप्टेंबर.

30 सप्टेंबर 2021 रोजी जागतिक स्तरावर पाळण्यात आलेल्या ‘जागतिक समुद्री दिवसाची संकल्पना - "सीफरेर्स: अॅट द कोर ऑफ शिपिंग्स फ्युचर".
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संरक्षण

29 सप्टेंबर 2021 रोजी भारतीय नौदल आणि __ यांच्यात नौदल-ते-नौदल चर्चेसाठी संदर्भ अटींवर स्वाक्षरी झाल्या - रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पर्यावरण

नागालँडमध्ये नॉर्थ-ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटीच्या (NEHU) शास्त्रज्ञांनी शोधलेली पहिली सिसाडा (कीटक) प्रजाती - "प्लॅटिलोमिया कोहिमेन्सिस".
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आंतरराष्ट्रीय

जपानचे पुढील पंतप्रधान - फुमिओ किशिदा.

ट्युनिशियाचे नवीन पंतप्रधान - नजला बौडेन रोमधाने (पहिल्या महिला पंतप्रधान).

29 सप्टेंबर 2021 रोजी, _ देशाने “सीमापार जलमार्ग आणि आंतरराष्ट्रीय तलावांचे संरक्षण आणि वापर विषयक करार’ (जल करार) याला मान्यता दिली - टोगो.

__ या संस्थेला ‘2021 राइट लाईव्हलीहुड पुरस्कार’ मिळाला, जो स्वीडनचा पर्यायी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो – लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायर्नमेंट (LIFE), दिल्ली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राष्ट्रीय

नवीन ‘CIPET: इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स टेक्नॉलॉजी’ ही संस्था ____ येथे स्थापन करण्यात आली - जयपूर, राजस्थान.

29 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय MSMEs मंत्री श्री नारायण राणे यांनी ____ येथे इंडिया SME फोरम याच्या ‘इंडिया एक्सपोर्ट इनिशिएटिव्ह आणि इंडियाएक्सपोर्ट्स 2021 पोर्टल’ याचे उद्घाटन केले - नवी दिल्ली.

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय 1 ऑक्टोबर 2021 रोजी __  येथे ‘वयो नमन’ कार्यक्रम आयोजित करेल - नवी दिल्ली.

UNWTO सरचिटणीस झुरब पोलोकासविली यांनी _ याद्वारे स्थापन केलेल्या 'IIHM ग्लोबल सेंटर फॉर टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी रिसर्च'चे उद्घाटन केले - इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM).
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

व्यक्ती विशेष

संयुक्‍त राष्ट्रसंघाने (UN) वर्षानुवर्षे शांती उभारणीतील भूमिकांसाठी __ यांना "मेयर ऑफ पीस" पुरस्कार प्रदान केला – प्रा. जोसेफ अल्बासु कुनीनी (नायजेरिया).
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राज्य विशेष

झारखंडमधील पहिले आदिवासी विद्यापीठ _ (जमशेदपूर शहरापासून 35 किमी अंतरावर) जवळ स्थापन केले जाईल - गलुडीह.

मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी _ येथे तामिळनाडू पोलीस संग्रहालयाचे उद्घाटन केले - एग्मोर.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 29 सप्टेंबर 2021 रोजी लखनऊ शहरात _ अंतर्गत "निर्भया - एक पहल" कार्यक्रम सुरू केला - मिशन शक्ती - टप्पा 3.

_ राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने नागरिकांना परवडणारे अन्न पुरवण्यासाठी 'सुबिक्षा हॉटेल' प्रकल्प सुरू केला - केरळ.

राजस्थानची प्रसिद्ध __ याला GI (भौगोलिक संकेत) टॅग प्राप्त झाला - सोजात मेहेंदी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सामान्य ज्ञान

भारतीय सायकलिंग महासंघाची स्थापना
- वर्ष 1946.

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC)
- स्थापना: 3 जानेवारी 1954;
- मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र.

भारतीय अणु ऊर्जा महामंडळ मर्यादित (NPCIL)
- स्थापना: वर्ष 1987;
- मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र.

भारतीय युरेनियम महामंडळ (UCIL)
- स्थापना: वर्ष 1967;
- मुख्यालय: जादूगोडा, झारखंड.

भारतीय इलेक्ट्रॉनिक महामंडळ मर्यादित (ECIL)
- स्थापना: 11 एप्रिल 1967;
- मुख्यालय: हैदराबाद.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
 
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

लक्षात ठेवा

१३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.

१८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.

१८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.

१८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.

१९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

१९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

१९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.

१९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.

१९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

१९९३: किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.

१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.

१९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.

२०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.

🏆🏆 ३० सप्टेंबर :- जन्म 🏆🏆

१२०७: फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १२७३)

१८३२: मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९०५)

१९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)

१९२२: चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)

१९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१५)

१९३९: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ज्याँ-मरी लेह्न यांचा जन्म.

१९४१: ५ वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.

१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.

१९४५: इस्रायलचे १२वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्म.

१९५५: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.

१९६१: क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म.

१९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)

१९७२: पार्श्वगायक शंतनू मुखर्जी ऊर्फ शान यांचा जन्म.

१९८०: स्विस लॉनटेनिस खेळाडू मार्टिना हिंगीस यांचा जन्म.

१९९७: डच फॉर्मुला १ ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपन यांचा जन्म.

🏆🏆 ३० सप्टेंबर :- निधन 🏆🏆

१२४६: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन.

१६९४: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन. (जन्म: १० मार्च १६२८)

१९८५: अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिच्टर यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९००)

१९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)

१९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.

२००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)

२०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९४३.

पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न - उत्तरे

🟠 पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न - उत्तरे 🟠

▪️ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
     ● उपराजधानी  - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.

▪️ महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे

■ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.

▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

 ■ नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

▪️संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

■ रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

━━━━━━━━━━________

रसायन सूत्र

📚 रसायन सूत्र 📚

1. आक्सीजन—O₂

2. नाइट्रोजन—N₂

3. हाइड्रोजन—H₂

4. कार्बन डाइऑक्साइड—CO₂

5. कार्बन मोनोआक्साइड—CO

6. सल्फर डाइऑक्साइड—SO₂

7. नाइट्रोजन डाइऑक्साइड—NO₂

8. नाइट्रोजन मोनोऑक्साइड (नाइट्रिक ऑक्साइड) — NO

9. डाईनाइट्रोजन ऑक्साइड (नाइट्रस ऑक्साइड) — N₂O

10. क्लोरीन — Cl₂

11. हाइड्रोजन क्लोराइड—HCl

12. अमोनिया — NH₃

▪️अम्ल

13. हाइड्रोक्लोरिक एसिड — HCl

14. सल्फ्यूरिक एसिड — H₂SO₄

15. नाइट्रिक एसिड — HNO₃

16. फॉस्फोरिक एसिड — H₃PO₄

17. कार्बोनिक एसिड — H₂CO₃

▪️क्षार

18. सोडियम हाइड्राक्साइड—NaOH

19. पोटेशियम हाइड्राक्साइड—KOH

20. कैल्शियम हाइड्राक्साइड—Ca(OH)₂

लवण
21. सोडियम क्लोराइड—NaCl

22. कार्बोनेट सोडियम—Na₂CO₃

23. कैल्शियम कार्बोनेट — CaCO₃

24. कैल्शियम सल्फेट — CaSO₄

25. अमोनियम सल्फेट — (NH₄)₂SO₄

26. नाइट्रेट पोटेशियम—KNO₃

आम रसायनों के व्यावसायिक एवं रासायनिक नाम
व्यावसायिक नाम — IAPUC नाम — अणु सूत्र
27. चाक — कैल्सियम कार्बोनेट — CaCO₃

28. अंगूर का सत — ग्लूकोज — C6H₁₂O6

एल्कोहल — एथिल 29. एल्कोहल — C₂H5OH
30. कास्टिक पोटाश —  पोटेशियम हाईड्राक्साईड — KOH

31. खाने का सोडा — सोडियम बाईकार्बोनेट — NaHCO₃

32. चूना — कैल्सियम आक्साईड — CaO

33. जिप्सम — कैल्सियम सल्फेट — CaSO₄.2H₂O

34. टी.एन.टी. — ट्राई नाईट्रो टालीन — C6H₂CH₃(NO₂)₃

35. धोने का सोडा — सोडियम कार्बोनेट — Na₂CO₃

36. नीला थोथा — कॉपर सल्फेट — CuSO₄

37. नौसादर — अमोनियम क्लोराईड — NH₄Cl

38. फिटकरी — पोटैसियम एलुमिनियम सल्फेट — K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O

39. बुझा चूना — कैल्सियम हाईड्राक्साईड — Ca(OH)₂

40. मंड — स्टार्च — C6H10O5

41. लाफिंग गैस — नाइट्रस आक्साईड — N₂O

42. लाल दवा — पोटैसियम परमैगनेट — KMnO₄

43. लाल सिंदूर — लैड परआक्साईड — Pb₃O₄

44. शुष्क बर्फ — ठोस कार्बन-डाई-आक्साईड — CO₂

45. शोरा — पोटैसियम नाइट्रेट — KNO₃

46. सिरका — एसिटिक एसिड का तनु घोल — CH₃COOH

47. सुहागा — बोरेक्स — Na₂B₄O7.10H₂O

48. स्प्रिट — मैथिल एल्कोहल — CH₃OH

49. स्लेट — सिलिका एलुमिनियम आक्साईड — Al₂O₃2SiO₂.2H₂O

50.हरा कसीस — फैरिक सल्फेट — Fe₂(SO₄)₃

महत्त्वाची माहिती


कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस - 26 जुलै.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

2021-2026 या कार्यकाळासाठी व्हिएतनाम देशाचे पंतप्रधान - फाम मिन्ह चिन्ह.

◆◆राष्ट्रीय◆◆

वेलची शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी रबर मंडळाने तयार केलेल्या RubSIS अ‍ॅप सारखेच एक अ‍ॅप तयार करण्यासाठी मसाले मंडळ, रबर मंडळ आणि _ यांनी भागीदारी केली आहे - डिजिटल यूनिवर्सिटी ऑफ केरळ.

_ मंत्रालयाने 'नदी को जानो' अ‍ॅप सुरू केले - शिक्षण मंत्रालय.

विद्यमान शहरांसाठी IGBC ग्रीन सिटीज प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे देशाचे पहिले ग्रीन SEZ – कांडला SEZ (KASEZ).

केंद्रीय सरकारने देशातील संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी _ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे - नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF).

◆◆क्रिडा◆◆

भारतीय कनिष्ठ कुस्तीपटू _ हिने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप’ स्पर्धेच्या 73-किलोग्राम गटामध्ये सुवर्णपदक जिंकले - प्रिया मलिक.

◆◆राज्य विशेष◆◆

_ सरकारने 'MyGov-मेरी सरकार' संकेतस्थळ सुरू केले - उत्तर प्रदेश.

अरुणाचल प्रदेश सरकारने  या संस्थेला “अधिकृत थिंक टँक आणि नॉलेज पार्टनर” म्हणून मान्यता दिली - IIM शिलॉंग.

मासिक व तिमाही खर्चाच्या पद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी  सरकारने "बजेट एक्झिक्यूशन टेक्निक ऑटोमेशन" (BETA) नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे – ओडिशा.

__ राज्याचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना सादर केला आहे - कर्नाटक.

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय _ येथे “जैव-संसाधन आणि शाश्वत विकास केंद्र”ची स्थापना करेल - किमिन (जिल्हा पापुम पारे, अरुणाचल प्रदेश).

◆◆सामान्य ज्ञान◆◆

"काही प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक नजरकैदेत असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आदेश देण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार" यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 373.

"फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि प्रलंबित असलेल्या कार्यवाही" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 374.

“संविधानातील तरतुदींच्या अधीन राहून काम करणारी न्यायालये, प्राधिकारी आणि अधिकारी” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 375.

"भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 377.

"लोक सेवा आयोग" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 378.

"अडचणी दूर करण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 392.

UPSC IMPORTANT QUESTIONS BANK

प्रश्न=01. लोकटक झील कहां है ?
(अ) मणिपुर ✔️
(ब) त्रिपुरा
(स) मेघालय
(द) असम

प्रश्न=02. गोविंद सागर झील कहां स्थित है ?
(अ) पंजाब
(ब) हिमाचल प्रदेश✔️
(स) उत्तर प्रदेश
(द) असम

प्रश्न=03. भारत में विशालतम लैगून निम्न में से कौन सा है?
(अ) चिल्का लैगून
(ब) बम नाथ लैगून
(स) कोलेरू लैगून ✔️
(द) पुलीकट लैगून

प्रश्न=04. कोलेरू झील कहां है?
(अ) उत्तर प्रदेश
(ब) मध्य प्रदेश
(स) आंध्र प्रदेश ✔️
(द) महाराष्ट्र

प्रश्न=05. पुलिकट झील कहां स्थित है ?
(अ) तमिलनाडु ✔️
(ब) मध्य प्रदेश
(स) केरल
(द) उत्तर प्रदेश

प्रश्न:6.पुलीकट हैं एक-?
(अ)खारी झील
(ब)शुष्क झील
(स)लैगून ✔️
(द)क्रेटर झील

प्रश्न: 7. भारत मे सबसे बडी मीठे पानी की प्राकृतिक झील हैं?

(अ)वूलर झील✔️
(ब)चो लामू झील
(स)लोनार झील
(द)डल झील

प्रश्न:-8.एशिया की सबसे बडी मीठे पानी की कृत्रिम झील है?
(अ)उदयपुर, ढेबर झील✔️
(ब)हिमायत सागर,हैदराबाद
(स)कालीवेली ,तमिलनाडु
(द)पुलीकट, तमिलनाडु

9 -भारत में खारे पानी की सबसे बड़ी तटीय झील कौनसी हैं ?
A.चिल्का झील ✔️
B.थोल झील
C.कोडाइकनाल झील
D.साम्भर झील

प्रश्न 10:-वूलर झील भारत के किस राज्य में है ?
A.जम्मू कश्मीर✔️
B.हिमाचल प्रदेश
C.उत्तराखंड
D.आंधप्रदेश

प्रश्न 11:-सात ताल झील कहाँ स्थित है ?
A.राजस्थान
B.उत्तराखंड✔️
C.जम्मू कश्मीर
D.तमिलनाडु

प्रश्न 12:- सबसे बड़ी कृत्रिम झील कौन-सी है ?
A.इंदिरा सागर झील✔️
B.वुलर झील
C.सांभर झील
D.गोविन्द सागर झील

मीठे पानी की सबसे बड़ी झील कौनसी है ?
A.वुलर झील✔️
B.सांभर झील
C.कोडाइकनाल झील
D.चिल्का झील

प्रश्न 14:-खारे पानी की सबसे बड़ी झील कौन-सी है ?
A.सांभर झील✔️
B.चिल्का झील
C.वुलर झील
D.कोडाइकनाल झील

प्रश्न 15: -सांभर झील किस राज्य में है ?
A.हिमाचल प्रदेश
B उत्तराखंड
C.राजस्थान✔️
D.आंधप्रदेश

प्रश्न 16:-कोलेरू झील कहाँ स्थित है ?
A.आंधप्रदेश✔️
B.महाराष्ट्र
C.उत्तराखंड
D.हिमाचल प्रदेश

प्रश्न =17 चोलामु झील स्थित है
a उत्तरी सिक्किम ✔️
B पूर्बी सिक्किम
C उड़ीसा
D कोई नहीं

प्रश्न =18 शालीमार और निशात बाग़ किस झील के किनारे स्थित है?
A डल झील ✔️
B चिलका झील
C लोनार झील
D वुलर झील

प्रश्न =19 ज्वालामुखी उदगार से बनी क्रेटर झील कोनसी है?
A काबरा
B लोनार✔️
C भीमताल
D लोकटक

प्रश्न =20 अद्यार नदी का उदगम कहाँ से होता है!
A चेम्बरमबक्कम झील ✔️
b चंद्राताल
c भीमताल
D काबरा

प् तुल बुल परियोजना किस झील पर है?
A वूलर झील✔️
B कोलेरू झील
C चिलका झील
D भीमताल झील