Ads

12 April 2022

महत्वाची माहिती आणि इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे


1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड
30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स
31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


________________________________

♻️इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे♻️

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी



CURRENT AFFAIRS


🍁CURRENT AFFAIRS🍁

1. उड़ीसा के मुख्यमंत्री नवीन पटनायक ने सुंदरगढ़ जिले में 300 करोड़ रुपये की लागत वाले किस सिंचाई बांध परियोजना का हाल ही में उद्घाटन किया?
a.    हारून विशेष
b.    रुकुरा मध्यम
c.    जलविजय तीव्र
d.    अरुणोदय मध्यम

2. किस देश की महिलाओं की कंपाउंड तीरंदाजी टीम ने टीम श्रेणी में विश्व नंबर एक का स्थान प्राप्त कर इतिहास रच दिया है?
a.    चीन
b.    बांग्लादेश
c.    भारत
d.    श्रीलंका

3. फॉर्च्यून की 40 युवा प्रभावशाली लोगों की सूची में भारतीय मूल के कितने लोग शामिल हैं?
a.    04
b.    18
c.    25
d.    32

4. हाल ही में किस महिला क्रिकेटर ने 18 गेंदों में 50 रन बनाकर सबसे दूसरा सबसे तेज़ अर्धशतक लगाने का रिकॉर्ड बनाया?
a.    एलिस पेरी
b.    मिताली राज
c.    लिन्सी स्मिथ
d.    स्मृति मंधाना

5. किस देश ने भारत को सामरिक व्यापार प्राधिकरण-1 (एसटीए-1) देश का दर्जा देकर उसके लिए हाई-टेक प्रॉडक्ट्स की बिक्री के लिए निर्यात नियंत्रण में छूट प्रदान की?
a.    चीन
b.    इज़राइल
c.    रूस
d.    अमेरिका

6. आईसीसी ने हाल ही में किस क्रिकेट बोर्ड को खिलाड़ियों और स्टाफ के लोगों के बकाए का भुगतान करने के लिए फंड जारी किया है?
a. भारतीय क्रिकेट बोर्ड
b. ज़िम्बाब्वे क्रिकेट बोर्ड
c. श्रीलंका क्रिकेट बोर्ड
d. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड

7. कॉमनवेल्थ गेम्स की जैवलिन थ्रो (भाला फेंक) स्पर्धा का स्वर्ण जीतने वाले पहले भारतीय नीरज चोपड़ा ने फिनलैंड में आयोजित सावो गेम्स में 29 जुलाई 2018 को कौन सा पदक जीत लिया है?
a. स्वर्ण पदक
b. रजत पदक
c. कांस्य पदक
d. इनमें से कोई नहीं

   
8. अमेरिकी अंतरिक्ष एजेंसी नासा ने हाल ही में अपनी स्थापना के कितने वर्ष पूरे होने पर लोगो जारी किया है?
a. 40 वर्ष
b. 50 वर्ष
c. 60 वर्ष
d. 90 वर्ष

9. निम्न में से किस कंपनी ने टाटा कंसल्टेंसी सर्विसेज़ (टीसीएस) को पछाड़कर देश की सबसे मूल्यवान कंपनी बन गई?
a. रिलायंस इंडस्ट्रीज़ लिमिटेड
b. एचडीएफसी बैंक
c. हिंदुस्तान यूनिलीवर
d. आईटीसी

10. केंद्र सरकार ने चीन और किस देश से सोलर सेल के आयात पर 25% संरक्षण शुल्क लगाया है?
a. नेपाल
b. मलेशिया
c. जापान
d. इराक

11. विश्व मौसम विज्ञान संगठन ने एशियाई देशों के लिए फ़्लैश फ्लड चेतावनी प्रणाली विकसित करने का कार्य किस देश को सौंपता है?
a. भारत
b. नेपाल
c. चीन
d. जापान

12. हाल ही में किस राज्य सरकार ने सूखा प्रभावित इलाकों में पेयजल परियोजनाओं को पूरा करने के लिए 7,000 करोड़ रुपये से अधिक की राशि मंजूर की है?
a. बिहार सरकार
b. महाराष्ट्र सरकार
c. पंजाब सरकार
d. उत्तर प्रदेश सरकार

13. हाल ही में किस राज्य में ‘ऑनलाइन आवर सेवा का’ पोर्टल लांच किया गया है?
a.    बिहार
b.    उत्तर प्रदेश
c.    हरियाणा
d.    छत्तीसगढ़

14. केन्द्रीय मंत्रिमंडल ने हाल ही में किस भर्ती बोर्ड के पुनर्गठन को मंजूरी दी?
a.    शिक्षक भर्ती बोर्ड
b.    कृषि वैज्ञानिक भर्ती बोर्ड
c.    सेना भर्ती बोर्ड
d.    न्यायाधीश नियुक्ति बोर्ड

15. केन्द्रीय मंत्रिमंडल ने हाल ही में किस अधिनियम में संशोधन किये जाने के लिए मंजूरी प्रदान की?
a.    एससी/एसटी एक्ट
b.    धूम्रपान निषेध एक्ट
c.    कामकाजी महिला उत्पीड़न एक्ट
d.    अपराध रोकथाम एक्ट



Explain
👇👇👇👇👇👇👇👇


1.  b. रुकुरा मध्यम
विवरण: उड़ीसा के मुख्यमंत्री नवीन पटनायक ने सुंदरगढ़ जिले में 300 करोड़ रुपये की लागत वाले रुकुरा मध्यम सिंचाई बांध परियोजना का उद्घाटन किया.

2.  c. भारत
विवरण: भारत की महिलाओं की कंपाउंड तीरंदाजी टीम ने टीम श्रेणी में विश्व नंबर एक का स्थान प्राप्त कर इतिहास रच दिया है.

3.  a. 04
विवरण: फॉर्च्यून की 40 युवा प्रभावशाली लोगों की सूची में भारतीय मूल के 04 लोग शामिल हैं.

4.  d. स्मृति मंधाना
विवरण: भारतीय महिला क्रिकेट टीम की ओपनर स्मृति मंधाना ने 18 गेंद में अर्धशतक लगाया. उन्होंने इंग्लैंड में टी-20 'किया सुपर लीग' में यह उपलब्धि हासिल की.

5. d. अमेरिका
विवरण: अमेरिका ने भारत को सामरिक व्यापार प्राधिकरण-1 (एसटीए-1) देश का दर्जा देकर उसके लिए हाई-टेक प्रॉडक्ट्स की बिक्री के लिए निर्यात नियंत्रण में छूट प्रदान की.

6. b. ज़िम्बाब्वे क्रिकेट बोर्ड
विवरण: आईसीसी ने ज़िम्बाब्वे क्रिकेट बोर्ड को खिलाड़ियों और स्टाफ के लोगों के बकाए का भुगतान करने के लिए फंड जारी किया है. दरअसल, बोर्ड ने तय समय में भुगतान नहीं कर पाने के बाद आईसीसी से मदद मांगी थी.

7. a. स्वर्ण पदक
विवरण: कॉमनवेल्थ गेम्स की जैवलिन थ्रो (भाला फेंक) स्पर्धा का स्वर्ण जीतने वाले पहले भारतीय नीरज चोपड़ा (20) ने फिनलैंड में आयोजित सावो गेम्स में 29 जुलाई 2018 को स्वर्ण पदक जीत लिया.

8. c. 60 वर्ष
विवरण: नासा (नैशनल ऐरोनॉटिक्स ऐंड स्पेस ऐडमिनिस्ट्रेशन) की स्थापना भारत की आज़ादी के

करीब 11 वर्ष बाद 29 जुलाई, 1958 को हुई थी. नासा ने अपनी स्थापना के 60 वर्ष पूरे होने पर लोगो जारी किया है.

9. a. रिलायंस इंडस्ट्रीज़ लिमिटेड
विवरण: रिलायंस इंडस्ट्रीज़ लिमिटेड (आरआईएल) ने टाटा कंसल्टेंसी सर्विसेज़ (टीसीएस) को पछाड़कर देश की सबसे मूल्यवान कंपनी बन गई.

10. b. मलेशिया
विवरण: केंद्र सरकार ने चीन और मलेशिया से सोलर सेल के आयात पर 25% संरक्षण शुल्क लगाया है. इसका उद्देश्य घरेलु सोलर सेल निर्माता सेक्टर की सहायता करना है.

11. a. भारत
विवरण: विश्व मौसम विज्ञान संगठन ने एशियाई देशों के लिए फ़्लैश फ्लड चेतावनी प्रणाली विकसित करने का कार्य भारत को सौंपता है.

12. b. महाराष्ट्र सरकार
विवरण: महाराष्ट्र सरकार ने सूखा प्रभावित इलाकों में पेयजल परियोजनाओं को पूरा करने के लिए 7,000 करोड़ रुपये से अधिक की राशि मंजूर की है.

13. d. छत्तीसगढ़
विवरण: छत्तीसगढ़ में ‘ऑनलाइन आवर सेवा का’ पोर्टल लांच किया गया है.  इससे पेंशनभोगियों को ऑनलाइन पेंशन और भुगतान से संबंधित सभी जानकारियां उपलब्ध होंगी.

14. b. कृषि वैज्ञानिक भर्ती बोर्ड
विवरण: प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की अध्यक्षता में केन्द्रीय मंत्रिमंडल ने कृ‍षि वैज्ञानिक भर्ती बोर्ड (एएसआरबी) के पुनर्गठन को मंजूरी प्रदान की. 

15. a. एससी/एसटी एक्ट
विवरण: केंद्रीय मंत्रिमंडल ने 01 अगस्त 2018 को अनुसूचित जाति एवं अनुसूचित जनजाति (अत्याचार निरोधक) अधिनियम में संशोधन को मंजूरी प्रदान की.




27 उपग्रह तयार करण्यासाठी ISRO आणि त्याचे तीन भागीदार सज्ज आणि दुहेरी राज्यव्यवस्था

🎯
✳ 27 उपग्रह तयार करण्यासाठी ISRO आणि त्याचे तीन भागीदार सज्ज

💥 ISROच्या यू. आर. राव उपग्रह केंद्राने (URSC-ISRO) उपग्रहांची बांधणी करण्यामध्ये भारतीय उद्योगाचा सहभाग वाढविण्यासाठी पुढील तीन संस्थांसोबत करार केला –

✅अल्फा टेक्नॉलॉजिस प्रा. लि., बंगळुरू

✅भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू

✅टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड, हैद्राबाद

💥 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) त्याच्या स्पेसक्राफ्ट असेम्ब्ली इंटिग्रेशन अँड टेस्टिंग (AIT) उपक्रमासाठी बाह्य मदत घेण्यासाठी तीन भागीदारांसोबत करार केला आहे. करारांतर्गत हे भागीदार पुढील तीन वर्षांमध्ये सुमारे 27 उपग्रहांची बांधणी करण्यास मदत करणार आहेत.

________________________

✳  1. दुहेरी राज्यव्यवस्था  ✳

✅ ०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले. परंतु राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे अधिकार केंद्रित झाले.

✅ ०२. पंरतू प्रत्यक्षात संपूर्ण राजकीय सत्ता कंपनीने स्वत:कडे घेतली नाही. कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरी नियंत्रण व हस्तक्षेपाची त्यासोबतच अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती. भारतात राज्य कारभार करण्यासाठी भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता. बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.

✅ ०३. म्हणून लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली वन्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सत्ता विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात. या कार्यासाठी बंगालच्या नबाबला ५३ लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. १७६५-१७७२ या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.

✅०४. परंतु या दुहेरी राज्यव्यव्यस्थेत राज्याची सत्ता व जबाबदारी यांची फारकत करण्यात आली होती. ही गंभीर चूक होती. राज्यात दुष्काळ पडला तरी सामान्य जनतेचा विचार न करता कंपनी निर्दयीपणे जमीन महसूल गोळा करीत असे व प्रचंड संपत्ती मिळवीत असे. त्यामुळे कोटी माणसे अन्नान्न करुन तडफडून मेली. बंगालमध्ये स्मशानकळा पसरली.

✅ ०५. या व्यवस्थेमुळे गोंधळ व भ्रष्टाचार निर्माण झाल्याने १७७२ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली. शेवटी इंग्रज सरकारने कंपनीच्या कारभाराची चौकशी करुन तिच्यावर नियंत्रण प्रस्थपित करणारा रेग्युलेंटिग अॅक्ट पास केला. (१७७३)

✅ ०६. वॉरेन हेस्टीन्ग्जने सरकारच्या मालकीची सर्व जमीन असते, या भूमिकेतून जमीन महसूल व्यवस्था पद्धतीत बदल करून महसूल रकमेचा लिलाव करण्याची पद्धत लागू केली. रोबर्ट क्लाइव्ह महसूल रकमेचा वार्षिक लिलाव करीत असे. वॉरेन हेस्टीन्ग्जने हा लिलाव पंचवार्षिक केला. परंतु त्याने पुन्हा वरशील लिलाव पद्धती आणली.

 

सोनम वांगचुक आणि निजाम राजवटीची स्थापना

🎯 History By Sachin Gulig:
◆◆ सोनम वांगचुक ◆◆

● ‘थ्री इडियट्स’ या राजकुमार हिराणीकृत चित्रपटातील फुनसुख वांगडूच्या प्रेमात प्रत्येक प्रेक्षक पडला.

● ही चाकोरीबाहेरची, जगावेगळे प्रयोग करणारी व्यक्तिरेखा साकारली होती आमिर खानने; पण खरोखरच असा माणूस आपल्यात आहे – त्यांचे नाव सोनम वांगचुक.

●  त्यांना नुकताच मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘वास्तवातले फुनसुख वांगडू’ ही तुलना खरे तर वांगचुक नम्रपणे नाकारतात.

● शिक्षणव्यवस्थेत आंतरबाह्य़ बदलाची एक वेगळी कल्पना सोनम वांगचुक यांनी मनीमानसी बाळगली.

● त्यांचा जन्म जम्मू-काश्मीरमधील लेह जिल्ह्य़ातील अलचीमधील एका गावचा. त्यांचे वडील सोनम वांगयाल हे राजकारणी.

● नंतर राज्य सरकारमध्ये मंत्रीही झाले. सोनम यांच्या खेडेगावात शाळा नसल्याने आईच त्यांची शिक्षक.

● वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत ते मातृभाषेतून शिकले.

● नंतर श्रीनगरला गेल्यानंतर त्यांना भाषेच्या अडचणी जाणवू लागल्या. त्यामुळे शिक्षणही भरकटू लागले हे पाहून ते दिल्लीला आले, तेथे त्यांनी केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला.

● लडाखच्या इतर मुलांवर परकीय भाषा लादली जात असताना भलत्याच भाषेतून शिकण्याच्या शिक्षेतून वांगचुक मुक्त झाले.
● १९८७ मध्ये त्यांनी श्रीनगरमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये बी. टेक्. पदवी घेतली.

● नंतर दोन वर्षे फ्रान्समध्ये जाऊन मातीच्या बांधकामांचे धडे क्राटेरे स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेतून घेतले.

● खरा प्रश्न असतो शिक्षण संपल्यानंतरचा. वांगचुक यांनी त्यांचे भाऊ व इतर पाच जणांसमवेत १९८८ मध्ये ‘एज्युकेशनल अ‍ॅण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ ही संस्था सुरू केली.

● विद्यापीठातील शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी खेडय़ातील मुलांना शिकवायला येऊ लागले.

● एरवी ९५ टक्के लडाखी मुले परीक्षांमध्ये नापास होत असत, ती आता उत्तीर्ण होऊ लागली.

● १९९४ पासून वांगचुक यांनी ‘ऑपरेशन न्यू होप’ हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला.

● सौरशक्तीवर चालणाऱ्या शाळा वांगचुक यांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने तयार केल्या.
● उणे तीस अंश तापमानात लडाख, नेपाळ व सिक्किममध्ये त्यांनी सुरू केलेल्या शाळा उबदार राहू लागल्या.

● २००५ मध्ये वांगचुक यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण मंडळावर निवड केली.

●  वांगचुक यांनी ‘आइस स्तुपा’ नावाची कृत्रिम हिमनदीही तयार केली आहे.

●  त्यात हिवाळ्यात पाण्याचे प्रवाह बर्फाच्या स्वरूपात गोठतात व उन्हाळ्यात वितळतात, त्यातून शेतीला पाणी मिळते.

● लडाखमध्ये त्यांनी २०१६ मध्ये ‘फार्मस्टे लडाख’ हा कार्यक्रम सुरू केला.

त्यात पर्यटक लडाखमधील स्थानिक कुटुंबांबरोबर जीवन शिक्षण घेत राहतात.

● त्यांना २०१६ मध्ये सामाजिक उद्योजकतेसाठी प्रतिष्ठेचा ‘रोलेक्स पुरस्कार’ मिळाला होता.

_______________________

1. निजाम राजवटीची स्थापना

1. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य केल्यानंतर १७२४ मध्ये दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. १७४८ पर्यंत तो हैद्राबाद संस्थांनचा स्वतंत्र शासक बनला.

2. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूचे वर्चस्व निर्माण झाले. याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती करण्यात आली. दक्षिणेत आल्यावर मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव यांना शाहूविरोधी चिथावणी दिली.

3. १७१५ च्या सुमारास मोगल सम्राट फार्रुखसियार याने मीर कमरुद्दीनची बदली मोरादाबादला केली. त्याच्या जागेवर सय्यद हुसैन अलीस दक्षिणेची सुभेदारी दिली गेली. हुसैन अलीने दक्षिणेत आल्याबरोबर १७१८ मध्ये शाहुबरोबर तह केला. या तहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मोगलाकडील सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळाले. तेव्हा दक्षिण प्रांतात खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, विजापूर, बिदर व हैद्राबाद असे सहा सुभे होते.

4. मराठा सैन्याच्या मदतीने हुसैन अलीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. १७२० मध्ये मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर निजाम उल मुल्कची बदली दिल्ली व अवध येथे करण्यात आली. पण त्याला तेथे जाण्यात रस नव्हता. बंडाची चिन्हे दिसू लागली म्हणून बादशाहने सुभेदार मुबारिजखान याला निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले.

5. निजाम व मोगल सरदार मूबारीजखान यांच्यात १ ऑक्टोबर १७२४ रोजी साखरखेर्डा येथे लढाई झाली. या लढाईत निजामाचा विजय झाला. या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली.

6. पहिल्या निजामाची कारकीर्द १७२४-१७४८ अशी २४ वर्षांची होती. त्यानंतर निजामाच्या वारसदारात १७४८-१७६२ पर्यंत वारसायुद्ध झाले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्यानेच सर्वप्रथम स्वतःला 'निजाम' अशी पदवी दिली. म्हणून नंतरच्या सर्व राजांना 'निजाम' असे संबोधण्यात आले. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटकडून 'आसफजाह' हा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याला 'आसफजाही' घराणे असे म्हणतात.

7. या घराण्यात एकूण सात राजे होऊन गेले. त्यांचा एकूण कालखंड २२४ वर्षांचा होता. हैद्राबाद राज्याची राजभाषा 'फारशी' होती. शेवटचा निजाम मीर उस्मान अली (१९१९ ते १९४८) याच्या काळात हैद्राबाद मुक्ती संग्राम घडून आले. इंग्रजांचे राज्य उधळून लावून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे उस्मान अलीचे स्वप्न होते.

8. निजाम व इस्ट इंडिया कंपनी यांच्यात १२ ऑक्टोबर १८६० मध्ये तैनाती फौजेचा करार झाला. इंग्रज फौजेच्या खर्चासाठी कडप्पा, कुर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने कंपनीला दिले.

9. सातवा व शेवटचा मीर उस्मान अली खान २९ ऑगस्ट १९११ रोजी सत्तेवर आला. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना खूप मदत केली होती . म्हणून ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज याने निजामाला "हिज एक्झाल्टेड हायनेस" हा किताब दिला.

 

1857 का विद्रोह

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा 🎯:
🔵🔴🔵1857 का विद्रोह 🔵🔴🔵

Q1. 1857 में अंग्रेजी साम्राज्य के विरुद्ध पंजाब में किसने सशस्त्र विद्रोह किया?*
(A) सैनिकों ने
*(B) नामधारी सिखों ने*✅
(C) अकाली सिखों ने
(D) निरंकारी सिखों ने 

*Q2. अंग्रेजी भारतीय सेना में चर्बी वालेय कारतूसों से चलने वाली एनफील्ड राइफल कब शामिल की गई?*
(A) नवम्बर 1856
(B) दिसम्बर 1856
*(C) जनवरी 1857*✅
(D) फरवरी 1857 

*Q3. 1857 के बरेली विद्रोह का नेता कौन था?* 
*(A) खान बहादुर*✅
(B) कुँवर सिंह
(C) मौलवी अहमदशाह
(D) बिरजिस कादिर 

*Q4. कानुपर के गदर का नेतृत्व किसने किया था?*
(A) बेगम हजरत महल
*(B) नाना साहिब*✅
(C) तांत्या टोपे
(D) रानी लक्ष्मीबाई 

*Q5. किसी स्थान पर हुए विद्रोह के दमन के दौरान ब्रिटिश सैन्य अधिकारी हैवलाक की मौत हो गई?* 
(A) दिल्ली
(B) कानपुर
*(C) लखनऊ*✅
(D) झांसी 

*Q6. सर्वप्रथम किसने 1857 के विद्रोह के तुंरत बाद इसे एक ‘राष्ट्रीय विद्रोह’ की संज्ञा दी?*
*(A) बेंजामिन डिजरायली*✅
(B) वी.डी. सावरकर
(C) के. एम. पणिक्कर
(D) ताराचंद 

*Q7. वह कौन-सा ब्रिटिश सेनापति था, जिसकी 1857 के विद्रोह को दबाने में महत्त्वपूर्ण भूमिका रही?*
(A) आउट्रम
(B) चार्ल्स नेपियर
*(C) कैम्पबेल*✅
(D) हैवलॉक 

*Q8. निम्नलिखित में से वह कौन-सा स्थान था, जो 1857 के विद्रोह से अछूता रहा?* 
(A) अवध
*(B) मद्रास*✅
(C) पूर्वी पंजाब
(D) मध्य प्रदेश 

*Q9. ‘इस मिसाल में हम मुसलमानों को हिन्दुओं से भिड़ा नहीं पाए।’ निम्नलिखित में से कौन-सी एक घटना से एचिसन के इस कथन का सम्बन्ध है?* 
*(A) 1857 का विद्रोह*✅
(B) चम्पारण सत्याग्रह, 1917 
(C) खिलाफत और असहयोग आन्दोलन, 1919-22
(D) 1942 की अगस्त क्रांति 

*Q10. बिहार के जगदीशपुर में विद्रोह के दमन का श्रेय किस ब्रिटिश अधिकारी को है?*
(A) हडसन
(B) हैवलाक
(C) ह्यूरोज
*(D) टेलर व विसेंट आयर*✅

*Q11. 1857 के विद्रोह के दौरान दिल्ली में विद्रोह का सैन्य-नेतृत्व किसने किया?*
(A) बख्त खाँ
(B) लियाकत अली
*(C) बहादुरशाह II ‘जफर’*✅
(D) इनमें से कोई नहीं 

*Q12. आधुनिक इतिहासकार, जिसने 1857 के विद्रोह को ‘स्वतन्त्रता की पहली लड़ाई’ कहा था–* 
(A) आर. सी. मजुमदार
(B) एस. एन. सेन
*(C) वी. डी. सावरकर*✅
(D) अशोक मेहता 

_____________________

धरणांची पाणी क्षमता

In use🎯 History By Sachin Gulig:
◆◆  धरणांची पाणी क्षमता  ◆◆   

● धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???

1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??
2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??
3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??

● सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.

● इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???

● आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.

● पाणी मोजण्याची एकके

● स्थिर पाणी मोजण्याची एकके –
1) लिटर
2) घनफूट
3) घनमीटर 
4) धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी  TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)

● एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.

1 टीएमसी  = 28,316,846,592 लिटर्स

2) वाहते पाणी मोजण्याची एकके-

1) 1 क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते.

2) 1 क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते.

● उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.
म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.

● याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.

● म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

◆ महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 06 धरणे

1)उजनी  117.27 टीएमसी
2)कोयना  105.27 टीएमसी
3)जायकवाडी 76.65 टीएमसी  ( पैठण )
4)पेंच तोतलाडोह  35.90 टीएमसी
5) वारणा  34.40 टीएमसी
6) पूर्णा येलदरी  28.56 टीएमसी

___________________________

💥💥💥💥💥💥💥💥💥

📌 1 नोव्हेंबर 1993 रोजी स्थापित युरोपीय संघ (EU) हा मुख्यतः युरोपमध्ये स्थित इतक्या देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह आहे
👉 - 28.

📌 आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) कडून या साली प्रथम विश्वचषक आयोजित करण्यात आला.

👉 - सन 1930.

📌 आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA)चे स्थापना वर्ष

👉 – सन 1904.