Ads

26 April 2022

भारतातील लोकनृत्ये

.      🟠 भारतातील लोकनृत्ये 🟠

🔸 महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
🔹 तामिळनाडू : भरतनाट्यम
🔸 केरळ : कथकली
🔹आंध्र प्रदेश : कुचीपुडी, कोल्लतम
🔸 गुजरात : गरबा , रास
🔹 ओरिसा : ओडिसी
🔸 जम्मू व काश्मीर : रौफ
🔹 पंजाब : भांगडा , गिद्धा
🔸 आसाम : बिहू , झूमर नाच
🔹 उत्तराखंड : गर्वाली
🔸 मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
🔹 मेघालय : लाहो
🔸 कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
🔹 मिझोरम : खान्तुंम
🔸 गोवा : मंडो
🔹 मणिपूर : मणिपुरी
🔸 अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
🔹 झारखंड : कर्मा
🔸 छत्तीसगढ : पंथी
🔹 राजस्थान : घूमर
🔸 पश्चिम बंगाल : गंभीरा
🔹 उत्तर प्रदेश : कथ्थक

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

🔵 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे 🔵

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.

(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.

(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.

(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.

(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.

(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.

(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.

(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.

(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.

(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.

(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.

(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.

(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.

(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.

(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.

(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ आॅगस्ट.

(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.

(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.

(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.

(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे

🌀 भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)

🌀 बुरेवी : तमिळनाडू
✔️ नाव दिले : मालदीव

🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश
✔️ नाव दिले : इराण

🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : बांग्लादेश

🌀 वायु : भारत , पाकिस्तान
✔️ नाव दिले : भारत

🌀 हिक्का : गुजरात
✔️ नाव दिले : मालदीव

🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत
✔️ नाव दिले : ओमान

🌀 बुलबुल : बांग्लादेश , भारत
✔️ नाव दिले : पाकिस्तान

🌀 क्यार : सोमालिया , भारत , येमन
✔️ नाव दिले : म्यानमार

🌀 पवन : सोमालिया , भारत
✔️ नाव दिले : श्रीलंका

🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : थायलंड

🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात
✔️ नाव दिले : बांग्लादेश .

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

प्रश्न 01. लोकतक तलाव कोठे आहे?
(a) मणिपूर ✔️
(b) त्रिपुरा
(c) मेघालय
(d) आसाम

प्रश्न 02. गोविंद सागर तलाव कोठे आहे?
(a) पंजाब
(b) हिमाचल प्रदेश✔️
(c) उत्तर प्रदेश
(d) आसाम

प्रश्न 03. खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे?
(a) चिल्का लगून
(b) बम नाथ लगून
(c) कोल्लेरू लगून ✔️
(ड) पुलिकट लगून

प्रश्न 04. कोल्लेरू तलाव कोठे आहे?
(a) उत्तर प्रदेश
(b) मध्य प्रदेश
(c) आंध्र प्रदेश ✔️
(d) महाराष्ट्र

प्रश्न ०५. पुलिकट तलाव कोठे आहे?
(a) तामिळनाडू ✔️
(b) मध्य प्रदेश
(c) केरळ
(d) उत्तर प्रदेश

प्रश्न: 6. पुलिकॅट म्हणजे a-?
(a) खारी तलाव
(b) कोरडे तलाव
(c) सरोवर ✔️
(d) विवर तलाव

प्रश्न: 7. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक गोड्या पाण्याचे सरोवर आहे?

(a) वुलर तलाव✔️
(b) चो लामू तलाव
(c) लोणार सरोवर
(ड) दल सरोवर

प्रश्न:-8. आशियातील सर्वात मोठे कृत्रिम गोड्या पाण्याचे सरोवर आहे?
(अ) उदयपूर, ढेबर तलाव✔️
(ब) हिमायत सागर, हैदराबाद
(c) कालीवेली, तामिळनाडू
(d) पुलिकट, तामिळनाडू

9.भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तटीय सरोवर कोणते आहे?
A. चिल्का तलाव ✔️
बी.ठोळ तलाव
C. कोडाईकनाल तलाव
डी.सांभार तलाव

प्रश्न 10:- वुलर सरोवर भारतातील कोणत्या राज्यात आहे?
A. जम्मू काश्मीर✔️
B. हिमाचल प्रदेश
C. उत्तराखंड
D. आंध्र प्रदेश

प्रश्न 11: सात ताल सरोवर कोठे आहे?
A. राजस्थान
B.उत्तराखंड✔️
C. जम्मू काश्मीर
D. तामिळनाडू

प्रश्न 12:- सर्वात मोठे कृत्रिम तलाव कोणते?
A. इंदिरा सागर तलाव✔️
B.Wular तलाव
सी.सांभार तलाव
डी.गोविंद सागर तलाव

13.सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
A.Wular लेक✔️
बी.सांभार तलाव
C. कोडाईकनाल तलाव
D. चिल्का तलाव

प्रश्न 14: खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे?
A.सांभार तलाव✔️
B. चिल्का तलाव
C. Wular तलाव
D. कोडाईकनाल तलाव

प्रश्न 15:- सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे?
A. हिमाचल प्रदेश
बी उत्तराखंड
C. राजस्थान✔️
D. आंध्र प्रदेश

प्रश्न 16: कोल्लेरू तलाव कोठे आहे?
A. आंध्र प्रदेश✔️
बी.महाराष्ट्र
C. उत्तराखंड
D. हिमाचल प्रदेश

प्रश्न=17 चोलामू सरोवर कोठे आहे?
उत्तर सिक्कीम ✔️
बी पूर्व सिक्कीम
सी ओरिसा
डी एकही नाही

प्रश्न=18 शालिमार आणि निशात बाग कोणत्या तलावाच्या काठावर आहेत?
दल सरोवर ✔️
बी चिल्का तलाव
C लोणार सरोवर
डी वुलर तलाव

प्रश्न = 19 ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेले विवर तलाव कोणते?
एक काबरा
बी लोणार✔️
सी भीमताल
डी लोकटक

टोपण नावे - कवी / साहित्यिक

🎇 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🎇

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर

2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर

3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर

4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे

5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते

7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख

8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे

9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन

10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर

सर्व सरळसेवा भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे तोंडपाठ करून ठेवा

📑📑 सर्व सरळसेवा भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
तोंडपाठ करून ठेवा
---------------------------------------
१) कारागृह पर्यटन उपक्रमाची सुरुवात कोणत्या कारागृहात झाली?
उत्तर येरवडा

२) 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे नियोजित आहे?
उत्तर नाशिक

३) १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य  संमेलनाचे अध्यक्ष कोण?
उत्तर डॉक्टर जब्बर पटेल

४)94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?
उत्तर डॉक्टर जयंत नारळीकर

५) अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष कोण?
उत्तर कौतिकराव ठाले पाटील

६) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण?
उत्तर प्रसाद कांबळी

७) विश्व मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहे?
उत्तर निलेश गायकवाड

८) पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन कालावधी कोणता?
उत्तरा 28 ते 31 जानेवारी 2021

9) भारतीय विज्ञान कांग्रेस परिषद 2022 कोठे होणार आहे?
उत्तर पुणे

१०) covid-19 हे पुस्तक कोणाचे?
उत्तर कैलास सत्यार्थी

११) देह वेचावा कारणे हे आत्मचरित्र कोणाचे?
उत्तर डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील

१२) आत्मनिर्भर महाराष्ट्र हे आत्मचरित्र कोणाचे?
उत्तर देवेंद्र फडणवीस

१३) Hit Refresh हे पुस्तक कोणाचे आहे?
उत्तर सत्या नाडेला

१४)An Unsuitable Boy हे पुस्तक कोणाचे?
उत्तर करण जोहर

१५) खवले मांजर महोत्सव 2021 कोठे आयोजित केला गेला?
उत्तर सिंधुदुर्ग

१६) महाराष्ट्र राज्याचे पक्षी संमेलन 2021 कोठे आयोजित झाले आहे?
उत्तर सोलापूर

१७)२०२१ मध्ये किती राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या?
उत्तर 5

१८) सर्वात जास्त कनिष्ठ न्यायालयांमध्ये महिलांची संख्या असणारे राज्य कोणते?
उत्तर गोवा

१९)2021 मध्ये सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर योगी आदित्यनाथ

२०)मध्यप्रदेश राज्याच्या चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर शिवराज सिंह चव्हाण

२१) कोणत्या राज्याने ड्रॅगन फळाचे नाव बदलले आहे?
उत्तर गुजरात

२२) मनोज सीना हे कोणत्या विभागाचे संबंधित आहे?
उत्तर राजकारण

२३) श्रीपती खंचनाळे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर कुस्ती

२४) रामविलास पासवान हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर राजकारण

२५) ऋषी कपूर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर अभिनेता

२६) देवराई ला जैविक वारसा क्षेत्र घोषित करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर महाराष्ट्र

२७) बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर ४

२८) व्याघ्र जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 4

२९) बिबट्या जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 4

३०) पशु जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 5

३१) भारतीय वन सर्वेक्षण जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 2

३२) लोकसंख्या जनगणना किती वर्षांनी केली जाते?
उत्तर 10

३३) वाहतूक कोंडीच्या बाबतीत मुंबई जगात कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर दुसऱ्या

३४) भारतातील पहिल्याच चालक रहित मेट्रो चे उद्घाटन कोणत्या शहरात झाली?
उत्तर नवी दिल्ली

३५) भारतातील संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे राज्य कोणते
उत्तर सिक्कीम

३६) फुलपाखरांना राखीव वनक्षेत्र ठेवणारी पहिले राज्य कोणते?
उत्तर महाराष्ट्र

३७) पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
उत्तर नंदकिशोर सिंह

३८) 2021 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?
उत्तर इलॉन मस्क

३९) फोबरच्या मासिका नुसार भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण?
उत्तरा अक्षय कुमार

४०) 2021 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणती?
उत्तर मुकेश अंबानी

४१) भारतात सर्वात जास्त कोणत्या देशाकडून आयात करतो?
उत्तर चीन

४२) परकीय चलन साठ्यात भारताचा क्रमांक जगात कितवा?
उत्तर 5

४३) परकीय चलन साठा असणारा जगातील सर्वात मोठा देश कोणता?
उत्तर चीन

४४) भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश कोणता?
उत्तर चीन

४५) व्हाट्सअप बँकिंग सेवा सुरू करणारी पहिली बँक कोणती?
उत्तर बँक ऑफ बडोदा

४६) सल्फर डाय ऑक्साईड उत्सर्जनात भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर पहिल्या

४७) अवयवदान करणारे महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्हा कोणता?
उत्तर पुणे

४८) भारताचा स्वदेशी बनावटीचा रणगाडा कोणता?
उत्तर अर्जुन

४९) आशियातील पहिली सौर ऊर्जा सक्षम वस्त्र उद्योग मिल कोठे सुरू होणार आहे?
उत्तर महाराष्ट्र

५०) गूगल क्लासरूम सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
उत्तर महाराष्ट्र

मार्च महिन्यातील महत्वाचे दिवस

मार्च महिन्यातील महत्वाचे दिवस

⚡𝟏 𝐌𝐚𝐫 - विश्व नागरिक सुरक्षा दिवस
⚡𝟏 𝐌𝐚𝐫 - शून्य भेदभाव दिवस
⚡𝟐 𝐌𝐚𝐫 -  सिविल लेखा दिवस
⚡𝟑 𝐌𝐚𝐫 - विश्व वन्यजीव दिवस
⚡𝟒 𝐌𝐚𝐫 - राष्ट्रीय सुरक्षा दिवस
⚡𝟕 𝐌𝐚𝐫 - जन औषधि दिवस
⚡𝟖 𝐌𝐚𝐫 - अंतर्राष्ट्रीय महिला दिवस
⚡𝟗 𝐌𝐚𝐫 - धूम्रपान निषेध दिवस
⚡𝟏𝟎 𝐌𝐚𝐫 - 𝐂𝐈𝐒𝐅 स्थापना दिवस
⚡𝟏𝟎 𝐌𝐚𝐫 - विश्व किडनी दिवस
⚡𝟏𝟐 𝐌𝐚𝐫 - दांडी कूच दिवस
⚡𝟏3 𝐌𝐚𝐫 - विश्व रोटारैक्ट दिवस
⚡𝟏𝟒 𝐌𝐚𝐫 - अंतरराष्ट्रीय गणित दिवस
⚡𝟏𝟓 𝐌𝐚𝐫 - विश्व उपभोक्ता अधिकार    
⚡𝟏𝟔 𝐌𝐚𝐫 - राष्‍ट्रीय टीकाकरण दिवस
⚡𝟏𝟖 𝐌𝐚𝐫 - आयुध निर्माण दिवस
⚡𝟐𝟎 𝐌𝐚𝐫 - विश्व गौरैया दिवस
⚡𝟐𝟎 𝐌𝐚𝐫 -अंतरराष्ट्रीय प्रसन्नता दिवस
⚡𝟐𝟏 𝐌𝐚𝐫 - अंतर्राष्ट्रीय वन दिवस
⚡𝟐𝟏 𝐌𝐚𝐫 -नस्लीय भेदभाव के उन्मूलन के लिए अंतर्राष्ट्रीय दिवस
⚡𝟐𝟐 𝐌𝐚𝐫 - बिहार स्थापना दिवस
⚡𝟐𝟐 𝐌𝐚𝐫 - विश्व जल दिवस
⚡𝟐𝟑 𝐌𝐚𝐫 - राष्ट्रीय शहीदी दिवस
⚡𝟐𝟑 𝐌𝐚𝐫 -विश्व मौसम विज्ञान दिवस
⚡𝟐𝟒 𝐌𝐚𝐫 - विश्व तपेदिक दिवस
⚡𝟐𝟓 𝐌𝐚𝐫 - अजन्मे बच्चे का अंतरराष्ट्रीय

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी

1.1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य)

       2. 1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)

3. 1999 – विजय भाटकर (विज्ञान)

4. 2000 – सुनील गावसकर(क्रीडा)

5. 2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा)

6. 2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत)

7. 2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा)

8. 2004 – बाबा आमटे (समाजसेवा)

9. 2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान)

10. 2006 – रतन टाटा (उद्योग)

11. 2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा)

12. 2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा)

13. 2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य)

14. 2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)

15. 2010 – जयंत नारळीकर (विज्ञान)

16. 2011 – अनिल काकोडकर (विज्ञान)

17. 2015 – बाबासाहेब पुरंदरे (साहित्य)

94 th Oscar's Award 2022

❇️94 th Oscar's Award 2022❇️

🔸ठिकाण :- डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलीस.

➡️1 मार्च ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान प्रदर्शित झालेल्या सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान.

➡️अकॅडेमि ऑफ मोशन पिकचर्स आर्टस् अँड सायेन्सस द्वारे या सोहळ्याचे सादरीकरण.

✴️सर्वाधिक 6 पुरस्कार :- Dune चित्रपट, वॉर्नर brothers.

🔸सर्वोत्तम अभिनेत्री :-जेसीका शास्टेन. The Eyes of tammy Faye movie साठी.

🔸सर्वोत्कृष्ट अभिनेता :-विल स्मिथ (king reachard sathi )

🔸सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :- जेन कॅम्पियन, The power of Dog film साठी.

🔸सर्वोत्कृष्ट गायक :- जेम्स बॉण्ड च्या नो टाइम टु डाय, गाण्यासाठी बिली एलीशला.

🔸सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट :-आर्मी ऑफ द डेड (जॅक स्नायडर )

🔸सर्वोत्कृष्ट माहितीपट :-‘द समर ऑफ सोल’

🔸बेस्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार हंस झिमर यांना मिळाला आहे.

🔸बेस्ट अ‍ॅडॉप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार शॉन हेडर यांना मिळाला आहे.

🔸द लाँग गुडबाय’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

🔸केनेथ ब्रानाघ निर्मित बेलफास्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

🔸सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार क्रुएला चित्रपटासाठी जेनी बेवन यांना मिळाला.

🔸‘ड्राइव्ह माय कार’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

🔸ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

----------------------------------------

विविध खेळ आणि त्यांच्याशी संबंधित ट्रॉफी

विविध खेळ आणि त्यांच्याशी संबंधित ट्रॉफी

1)भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीशी संबंधित "हॉकी" कप आणि ट्रॉफी
आगा खान कप
बेगम रसूल ट्रॉफी (महिला)
महाराजा रणजित सिंग गोल्ड कप
नेहरू ट्रॉफी
सिंधिया गोल्ड कप
मुरुगप्पा गोल्ड कप
वेलिंग्टन कप
इंदिरा गांधी गोल्ड कप
बॅटन कप
लेडी रतन टाटा ट्रॉफी (महिला)
गुरु नानक चॅम्पियनशिप (महिला)
ध्यानचंद ट्रॉफी
रंगास्वामी चषक

2)"फुटबॉल" संबंधित कप आणि ट्रॉफी
ड्युरंड कप
रोव्हर्स कप
डीसीएम ट्रॉफी
व्ही.सी. रॉय ट्रॉफी (राष्ट्रीय चॅम्पियनशिप)
संतोष करंडक (राष्ट्रीय चॅम्पियनशिप)
IFA शील्ड
सुब्रतो मुखर्जी चषक
सर आशुतोष मुखर्जी ट्रॉफी
मर्डेका कप

3)क्रिकेट" शी संबंधित कप आणि ट्रॉफी
दुलीप ट्रॉफी
सी.के.नायडू ट्रॉफी
राणी झाशी करंडक
देवधर करंडक
रणजी करंडक (राष्ट्रीय चॅम्पियनशिप)
इराणी ट्रॉफी
जीडी बिर्ला ट्रॉफी
रोहिंटन बारिया करंडक

4)टेबल टेनिस" शी संबंधित कप आणि ट्रॉफी
^ बनविले कप (पुरुष)
जय लक्ष्मी चषक (महिला)
प्रिन्सेस चॅलेंज कप (ज्युनियर महिला)
^ रामानुज करंडक (ज्युनियर पुरुष)

5)"बॅडमिंटन" शी संबंधित चषक आणि ट्रॉफी
संत्रा कप
चड्डा कप
अमृत ​​दिवाण चषक

6)बास्केटबॉल" शी संबंधित कप आणि ट्रॉफी
बंगलोर व्ह्यूज चॅलेंज कप
नेहरू चषक
फेडरेशन कप

7)"ब्रिज" शी संबंधित कप आणि ट्रॉफी
राम निवास रुईया
गोल्ड ट्रॉफीला आव्हान द्या
होळकर करंडक

8)"पोलो" संबंधित कप आणि ट्रॉफी
अझरचा कप
पृथ्वीपाल सिंग चषक
राधामोहन चषक
क्लासिक कप

9) "गोल्फ" शी संबंधित कप आणि ट्रॉफी
रायडर कप
स्किट कप
हिल कप
वॉकर कप

----------------------------------------

Mpsc इतिहास

◼️Mpsc इतिहास◼️

◾️ 1908 साली तारकनाथ दास यांनी फ्री इंडिया हे पत्रक कोठे सुरु झाले - अमेरिका

◼️ खान अब्दुल गफरखन यांना सरहद्दी गांधी यां टोपण नावाने ओळखले जाते.

◼️ बागाल प्राताचा पहिला गव्हर्नर जनरल वॊरन हेस्टिंग्ज हा होता

◼️ सविनय कायदेभंगाची चळवळ महात्मा गांधी नी  12 मार्च 1930 रोजी सुरु केली

◼️1911 मध्ये लॉर्ड हार्डिग ने बंगाल ची फाळणी रद्द केली

◼️राष्ट्रगान सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस च्या कोलकत्ता अधिवेशनात गाण्यात आले

◼️1889 मध्ये पाडीत रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदा सदन सुरु केले

◾️भारतातील प्रशासन सुव्यवस्थित करण्यासाठी रोबर्ट क्लाईव्ह यांना 1765 मध्ये परत भारतात पाठवण्यात आले

महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

महाराष्ट्रात जिल्हे - 36

महाराष्ट्रात तालुके - 358

महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग - 6

महाराष्ट्रात महानगरपालिका - 27

महाराष्ट्रात विधानसभा जागा - 288

महाराष्ट्रात विधानपरिषद जागा - 78

महाराष्ट्रात लोकसभा जागा - 48

महाराष्ट्रात राज्यसभा जागा - 19

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे-3

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे - 4

महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे - 5

महाराष्ट्रात रामसर स्थळे - 2

महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने - 6

महाराष्ट्रात रेल्वे विभाग - 2

महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र - 6

महाराष्ट्रात वाघ : एकुण - 312

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

25 April 2022

जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेखा

🌎 *जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेखा*

MPSC आणि UPSC सोबत विविध स्पर्धा परीक्षांना जगाचा भूगोल मध्ये जगातील महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेखावर आधारित प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या परीक्षा देताना या सर्व सीमारेखा तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

*डुरंड लाइन (Durand Line)*
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशा दरम्यातील सीमा
सर मार्टीमर डुरंड यांनी 1886 मध्ये निर्धारित केली.

*मॅकमॅहॉन लाइन(Macmahon Line)*
भारत आणि चीन देशा दरम्यातील सीमा 1120 किमी. ची हि सीमा
सर हेनरी मॅकमॅहन यांच्या द्वारे निर्धारित केली गेली.

*रॅडक्लिफ लाइन(Radcliffe Line)*
भारत आणि पाकिस्तान देशादरम्यातील सीमा
1947 मध्ये भारत-पाकिस्तान सीमा आयोगाचे अध्यक्ष सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या द्वारे निर्धारित केली गेली.

*17 वि समांतर सीमारेखा (17th Parallel)*
उत्तर व्हिएतनाम आणि डी. व्हिएतनाम देशादरम्यातील सीमा
व्हिएतनामचे एकत्रीकरण होण्यापूर्वी हि सीमारेषा या दोघांना वेगळे करत होती.

*24 वी समांतर सीमारेखा (24th Parallel)*
भारत आणि पाकिस्तान देशादरम्यातील सीमा
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार कच्छ प्रदेशाची ही सीमारेखा योग्यरित्या ठरवली गेली आहे पण भारत देश अजून हे मान्य करत नाही आहे.

*38 वी समांतर सीमारेखा (38th Parallel)*
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया देशादरम्यातील सीमा
हि सीमारेखा कोरिया देशाला दोन भागात विभागते.

*49 वी समांतर सीमारेखा (49th Parallel)*
अमेरिका आणि कॅनडा देशादरम्यातील सीमा
अमेरिका आणि कॅनडा या देशांना दोन भागात विभागते.

*हिंदेनबर्ग लाइन (Hindenburg Line)*
जर्मनी आणि पोलंड देशादरम्यातील सीमा
प्रथम विश्वयुद्धानंतर जर्मन सैन्य येथून परतले होते.

*ऑर्डर-नीझी लाइन (Order-Neisse Line)*
जर्मनी आणि पोलंड देशादरम्यातील सीमा दुसऱ्या महायुद्धांनंतर निश्चित केली गेली.

*मॅजिनोट लाइन (Maginot Line)*
जर्मनी आणि फ्रान्स देशादरम्यातील सीमा फ्रान्सने जर्मनिच्या आक्रमणापासून बचावासाठी हि सीमारेखा बनवली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖