Tuesday 10 September 2019

एका ओळीत सारांश, 10 सप्टेंबर 2019


🔰 पर्यावरण

सप्टेंबरला टोकियो खाडीकडून जापानला धडकणारे चक्रीवादळ – फॅक्सई चक्रीवादळ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 आंतरराष्ट्रीय

3 आणि 4 सप्टेंबर रोजी झालेल्या ‘हिंद महासागर परिषद 2019’ याचे स्थळ - माले, मालदीव.

डिजिटल मालमत्ता व्यवस्थापित करणारी जगातली पहिली बँक म्हणजेच क्रिप्टो बँक - सिग्नम (स्वित्झर्लंड आणि सिंगापूर येथली संस्था).

रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2019 याचे परदेशी विजेते - को स्वी विन (म्यानमार), आंगखाना नीलापाईजित (थायलंड), रेमुंडो पुजंते कयाबिब (फिलिपिन्स) आणि किम जोंग-की (दक्षिण कोरिया).
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 व्यक्ती विशेष

रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2019 जिंकणारे भारतीय - रवीश कुमार

एशियन अचिव्हर्स अवॉर्ड्स 2019 येथे ‘वुमन ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकणारे - नीता पटेल.

19 व्या वार्षिक एशियन अचिव्हर्स अवॉर्ड्स येथे जीवनगौरव पुरस्कार जिंकणारे - अनिल अग्रवाल.

मानवता, कला आणि सामाजिक शास्त्र या क्षेत्रामधील संशोधनासाठी भारत सरकारचा ‘व्हिजिटर अ‍ॅवॉर्ड’ जिंकणारे - प्रा. सिबनाथ देब.

भौतिकी विज्ञान या क्षेत्रामधील संशोधनासाठी भारत सरकारचा ‘व्हिजिटर अ‍ॅवॉर्ड’ जिंकणारे - प्रा. संजय पुरी.

जीवशास्त्र या क्षेत्रामधील संशोधनासाठी भारत सरकारचा ‘व्हिजिटर अ‍ॅवॉर्ड’ जिंकणारे - प्रा. असद उल्ला खान आणि डॉ. पर्तिमा (संयुक्तपणे).

तंत्रज्ञान विकास या क्षेत्रामधील संशोधनासाठी भारत सरकारचा ‘व्हिजिटर अ‍ॅवॉर्ड’ जिंकणारे - डॉ. शाओन रे चौधरी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 क्रिडा

यूएस ओपन 2019 स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची विजेता टेनिसपटू - बियान्का अँड्रीस्क्यू (कॅनडा).

यूएस ओपन 2019 स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाचा विजेता टेनिसपटू – राफेल नदाल.

8 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या जागतिक हॉकी महासंघाच्या ताज्या क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्थान – पाचवा.

8 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या जागतिक हॉकी महासंघाच्या ताज्या क्रमवारीत अग्रस्थान - ऑस्ट्रेलियाचा संघ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 राज्य विशेष

9 सप्टेंबरला आशियाई विकास बँक (ADB) आणि भारत सरकार यांच्यात या राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये सुमारे 2100 किलोमीटर ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 200 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार झाला - महाराष्ट्र.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 सामान्य ज्ञान

आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना वर्ष: सन1966; मुख्यालय: मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स).

रेमन मॅग्सेसे पुरस्कार याचे स्थापना वर्ष – सन 1957.

US ओपन टेनिस स्पर्धा प्रथम खेळली गेली ते वर्ष – सन 1881.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...