Friday 24 January 2020

पोलीस भरती प्रश्नसंच

1) 'सुकन्या' प्रकल्प हा कोणत्या विभागाने विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी चालू केलेला उपक्रम आहे?
              :-  कोलकाता पोलीस

2) क्रोएशियाचे राष्ट्रपती कोण आहे?
              :- झोरान मिलानोव्हिक

3) डॉ. वाय.एस.आर. आरोग्यश्री योजना कोणत्या राज्य सरकारने लागू केली?
              :- आंध्रप्रदेश

4) कोणते राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करते?
              :- मिझोरम

5) ISRO ही संस्था कुठे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर' उभारणार आहे?
              :- छल्लाकेरे (कर्नाटक)

6) पद्मभूषण अकबर पदमसी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
              :- पत्रकारिता

7) ‘ASCEND 2020’ ही जागतिक गुंतवणूकदारांची बैठक कुठे आयोजित केली गेली?
              :- कोची

8) बक्सा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
              :- पश्चिम बंगाल

9) ‘प्रवासी भारतीय दिवस’ कधी साजरा केला जातो?
              :- 9 जानेवारी'

10) स्पेन या देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
              :- पेद्रो सांचेझ

1) ‘गोल्डन ग्लोब्ज 2020’ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला?
         - जोकुईन फिनिक्स

2) कोणते राज्य सरकार ‘सायबर सेफ विमेन’ नावाचा जागृती उपक्रम राबवत आहे?
          - महाराष्ट्र

3) कोणत्या प्रकल्पासाठी इस्रोने भारतीय खगोलशास्त्र संस्थेसोबत करार केला?
           - नेत्र

4) मिती समुदाय भारतात प्रामुख्याने कोठे आढळतो?
            - नागालँड

5) ‘कृष्णपट्टनम बंदर’ कोणत्या राज्यात आहे?
            - आंध्रप्रदेश

6) अंतराळ क्षेत्रासाठी एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र उभारण्यासाठी ISROने कोणत्या संस्थेबरोबर करार केला?
             - NIT कर्नाटक

7) कोणत्या राज्यात कासवांसाठी नव्याप्रकारचे एक पुनर्वसन केंद्र उभारले जाणार आहे?
              - बिहार

8) 107 व्या ‘भारतीय विज्ञान परिषद’चे (ISC) उद्घाटन कुठे झाले?
              - कृषी विज्ञान विद्यापीठ,    
                  बेंगळुरू

9) मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
              - भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग)

10) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
              - सुरेश चंद्र शर्मा


No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...