Monday 17 February 2020

चालू घडामोडी 17/02/2020


♻️(1)
‘द क्रॉसफायर ऑफ लव्ह’ ही कादंबरी __ ह्यांनी लिहिली आहे.
(A) धीरेन तिवारी✅✅
(B) विक्रम सेठ
(C) किरण देसाई
(D) झुम्पा लहरी

♻️(2)
कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची घोषणा केली?
(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र✅✅✅
(C) केरळ
(D) तामिळनाडू

♻️(3)
‘प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना’ (PMSSY) याच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांना विचारात घ्या:

1. परवडणारी / विश्वासार्ह तृतीयक आरोग्य सेवांच्या उपलब्धतेत असलेले क्षेत्रीय असंतुलन दूर करण्यासाठी 2008 साली योजनेची घोषणा केली गेली.

2. ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)✅✅✅
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

♻️(4)
_______ या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
(A) कानपूर आणि लखनऊ
(B) मुंबई आणि अहमदाबाद
(C) जयपूर आणि कोटा
(D) मुंबई आणि पुणे✅♻️✅✅

♻️(5)
कोणत्या देशाने त्यांच्या विकसनशील देशांच्या यादीतून भारताला वगळले?
(A) जर्मनी
(B) दक्षिण कोरिया
(C) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅✅
(D) जापान

♻️(6)
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (PM-किसान) याच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांना विचारात घ्या:

1. ही एक केंद्रिय योजना आहे, ज्यावर भारत सरकारकडून 100 टक्के निधी खर्च होतो.

2. लाभार्थी शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाचा आधार म्हणून वर्षाला 13 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.

(A) केवळ (1)✅✅✅
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

♻️(7)
______ या शहरात दहावी ‘जागतिक पेट्रोकोल परिषद’ आयोजित करण्यात आली.
(A) भुवनेश्वर
(B) लखनऊ
(C) नोएडा
(D) नवी दिल्ली✅✅✅✅

♻️(8)
जानेवारी-फेब्रुवारी 2020 या काळात चर्चेत असलेले ‘ग्रॉस रेव्हेन्यू (GR)’, ‘अॅडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR)’ आणि ‘लायसन्स फी (LF)’ हे शब्द ______ याच्याशी संबंधित आहे.
(A) दूरसंचार क्षेत्र♻️✅✅✅
(B) परकीय चलन
(C) कंपनीच्या जमाखर्चाचा लेखा-जोखा
(D) सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP)

♻️(9)
‘इंटरनेशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB)’ प्रयोगशाळा _____ या शहरात आहे.
(A) पुणे
(B) नवी दिल्ली✅✅✅👍
(C) कोलकाता
(D) शिमला

👍♻️(10)
‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी _____ या मार्गावर धावणार.
(A) वाराणसी-इंदौर👍✅✅✅
(B) दिल्ली-कानपूर
(C) अहमदाबाद-मुंबई
(D) दिल्ली-कोटा

प्रश्न : भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) RBIचे कार्यकारी संचालक ______ यांची पतधोरण समितीचे (MPC) सदस्य म्हणून नियुक्ती केली.
पर्याय :
(A) जनक राज
(B) एम. डी. पात्रा
(C) बी. पी. कानुनगो
(D) एम. के. जैन

उत्तर :
(A) जनक राज

प्रश्न : भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) जानेवारी 2020 या महिन्यात KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कोणत्या बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?⚛️
पर्याय :
(A) भारतीय स्टेट बँक
(B) ICICI बँक
(C) HDFC बँक
(D) इंडियन बँक

उत्तर :
(C) HDFC बँक

प्रश्न : ______ यांनी कर्नाटकच्या मंगळुरू येथे दलात एक ‘सी-448’ हाय-स्पीड इंटरसेप्टर नौका दाखल केली आहे.
पर्याय :
(A) भारतीय नौदल
(B) भारतीय तटरक्षक दल
(C) भारतीय सशस्त्र सेना
(D) यापैकी नाही

उत्तर :
(B) भारतीय तटरक्षक दल

प्रश्न : कोणत्या जिल्ह्यात 34 वा ‘सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा 2020’ भरणार आहे?
पर्याय :
(A) फरीदाबाद
(B) जयपूर
(C) अजमेर
(D) गुरुग्राम

उत्तर :
(A) फरीदाबाद

प्रश्न : कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले?
पर्याय :
(A) आंध्रप्रदेश
(B) तेलंगणा
(C) तामिळनाडू
(D) ओडिशा

उत्तर :
(B) तेलंगणा

प्रश्न : 2020 या साली ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ या कार्यक्रमाच्या कितव्या आवृत्तीचे जानेवारी महिन्यात उद्घाटन झाले?
पर्याय :
(A) 15 वा
(B) 16 वा
(C) 27 वा
(D) 6 वा

उत्तर :
(B) 16 वा

प्रश्न : QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी _____ या संस्थेनी घेतली.
पर्याय :
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
(B) भारतीय भुदल
(C) भारतीय नौदल
(D) भारतीय हवाई दल

उत्तर :
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)

प्रश्न : पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
पर्याय :
(A) जावेद इकबाल
(B) मिआन साकीब निसार
(C) आसिफ सईद खान खोसा
(D) गुलजार अहमद

उत्तर :
(D) गुलजार अहमद

प्रश्न : तरनजित सिंग संधू ह्यांची __ या देशातले पुढचे भारतीय राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पर्याय :
(A) रशिया
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) जर्मनी
(D) मलेशिया

उत्तर :
(B) संयुक्त राज्ये अमेरिका

प्रश्न : लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?
पर्याय :
A. प्रभाकर
B. समता
C. सुलभ समाचार
D. बहिष्कृत भारत

उत्तर :
A. प्रभाकर

प्रश्न : सन १८४८ ते १८५६ या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

पर्याय :
लॉर्ड लिटन
लॉर्ड कर्झन
लॉर्ड क्लाईव्ह
लॉर्ड डलहौसी 

उत्तर :
लॉर्ड डलहौसी

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...