Wednesday 19 February 2020

पोलिस भरती प्रश्नसंच


प्रश्न : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?
पर्याय :
जुलै १९५१
मे १९५३
मे १९५५
ऑक्टोबर १९५६ 

उत्तर :
ऑक्टोबर १९५६

 इ.स. १८५७ च्या उठावाचे वैशिष्टय म्हणजे .......... ऐक्य होय.

हिंदू-मुस्लिम    √
मराठी-शिख
इंग्लिश-मुस्लिम
इंग्लिश-मराठी

दरवर्षी ____ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.
(A) 15 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर
(C) 24 डिसेंबर   √
(D) 23 डिसेंबर

32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ _ येथे आयोजित केले गेले.
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली    √
(C) चेन्नई
(D) लखनऊ

________ येथे अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन झाले.
(A) नवी दिल्ली
(B) चंदीगड   √
(C) लखनऊ
(D) वाराणसी

कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
(A) नोव्हाक जोकोविच
(B) राफेल नडाल   √
(C) रॉजर फेडरर
(D) डेव्हिड थिएम

1) पॉव्हर्टी ऑन्ड अनब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला.

1)  दादाभाई नौरोजी ✅✅
2) लाला लजपत रॉय
3)  वि. दा. सावरकर
4)  लोकमान्य टिळक

 2) खालीलपौकी कोणत्या लोकसभा निवडणुका वर्चस्वाचा ·हास दर्शवितात.

1)  1989,1991 आणि 2004
2) 1977,1980 आणि 1984
3)  1967,1977 आणि 2004
4)  1967,1977 आणि 1989✅✅✅

आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात.

1)  सावित्रीबाई फुले
2) वि. रा. शिंदे
3)  लोकमान्य टिळक
4)  महात्मा फुले✅✅✅

भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हापासून लागू झाली

1)2 फेब्रुवारी 2006✅✅
2)2 फेब्रुवारी 2005
3)20 फेब्रुवारी 2006
4)2 ऑक्टोबर 2007

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...